The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
Even every one that is called by my name for I have created him for my glory I have formed him yea I have made him
जी माणसे माझी आहेत जी माझे नाव लावता त त्या सर्वांना माझ्याकडे आण मी त्या लोकांना माझ्यासाठी निर्मिले आहे मीच त्यांना घडविले व ते माझे आहेत
For mine own sake even for mine own sake will I do it for how should my name be polluted and I will not give my glory unto another
हे मी माझ्यासाठी करीन मला कमी लेखून तुम्हांला चालणार नाही माझे वैभव आणि प्रशंसा मी खोट्या देवांच्या वाट्याला जाऊ देणार नाही माझे नाव मी दू षित का होऊ द्यावे
Thy seed also had been as the sand and the offspring of thy bowels like the gravel thereof his name should not have been cut off nor destroyed from before me
तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्या असत्या तर वाळूच्या कणांप्रमाणे खूप संतती तुम्हाला झाली असती आणि तुमचे नाव माझ्य ासमोर काढून टाकले गेले नसते अथवा नष्ट केले गेले नसते
That led them by the right hand of Moses with his glorious arm dividing the water before them to make himself an everlasting name
परमेश्वराने मोशेला उजव्या हाताने पुढे नेले परमेश्वराने आपल्या विलक्षण सामर्थ्याचा उपयोग मोशेला पुढे नेण्यासाठी केला लोकांना समुद्रातून पलीकडे जाता यावे म्हणून परमेश्वराने पाणी दुभंगविले असे चमत्कार घडवून देवाने आपली कीर्ती वाढविली
We are thine thou never barest rule over them they were not called by thy name
काही लोक तुला अनुसरत नाहीत ते तुझे नाव धारण करीत नाहीत आम्ही त्या माणसांसारखे होतो
I am sought of them that asked not for me I am found of them that sought me not I said Behold me behold me unto a nation that was not called by my name
परमेश्वर म्हणतो माझ्याकडे सल्ला मागण्याकरिता न आलेल्या लोकांनाही मी मदत केली जे मला शोधत नव्हते त्यांनाही मी सापडलो माझे नाव धारण न करणाऱ्या राष्ट्रबरोबर मी बोललो मी म्हणालो मी येथे आहे मी येथे आहे
But go ye now unto my place which was in Shiloh where I set my name at the first and see what I did to it for the wickedness of my people Israel
यहूदातील लोकांनो आता तुम्ही शीलो गावात जा माझ्या नावाचे पहिले घर मी जेथे बांधले तेथे जा इस्राएलमधील लोकांनीसुध्दा दुष्कृत्ये केली त्याबद्दल मी काय केले ते जाऊन पाहा
Therefore will I do unto this house which is called by my name wherein ye trust and unto the place which I gave to you and to your fathers as I have done to Shiloh
म्हणून ज्यावर तुम्ही विश्वास ठेवता व जे मी तुम्हाला व तुमच्या पूर्वजांना दिले ते यरुशलेममधील माझ्या नावाचे घर मी नष्ट करीन शिलोतील मंदिराप्रमाणे मी ह्या मंदिराचा नाश करीन शिलोतील मंदिराप्रमाणे मी ह्या मंदिराचा नाश करीन
And when he was in the gate of Benjamin a captain of the ward was there whose name was Irijah the son of Shelemiah the son of Hananiah and he took Jeremiah the prophet saying Thou fallest away to the Chaldeans
पण यिर्मयाला यरुशलेमच्या बन्यामीन प्रवेशद्वाराजवळ जाताच तेथील पहारेकऱ्यांच्या प्रमुखाने त्याला अटक केले त्या प्रमुखाचे नाव इरीया होते इरीया शलेम्याचा मुलगा होता व शलेम्या हनन्याचा मुलगा होता इरीयाने यिर्मयाला अटक केले व तो म्हणाला यिर्मया तू आम्हाला सोडून खास्द्यांच्या बाजूला जात आहेत
Zedekiah was one and twenty years old when he began to reign and he reigned eleven years in Jerusalem And his mother's name was Hamutal the daughter of Jeremiah of Libnah
सिद्कीया त्याच्या वयाच्या 21 व्या वर्षी यहूदाचा राजा झाला त्याने 11 वर्षे यरुशलेमवर राज्य केले त्याच्या आईचे नाव हमूटल ती यिर्मयाची मुलगी होती तिचे घराणे लिब्ना येथील होते
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…