The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
let them praise the name of Yahweh for his name alone is exalted His glory is above the earth and the heavens
परमेश्वराच्या नावाचा गुणगौरव करा त्याच्या नावाला सदैव मान द्या स्वर्गातल्या आणि पृथ्वीवरच्या सर्वांनो त्याची स्तुती करा
let them praise the name of Yahweh for his name alone is exalted His glory is above the earth and the heavens
परमेश्वराच्या नावाचा गुणगौरव करा त्याच्या नावाला सदैव मान द् या स्वर्गातल्या आणि पृथ्वीवरच्या सर्वांनो त्याची स्तुती करा
A good name is more desirable than great riches and loving favor is better than silver and gold
आदरणीय असणे हे श्रीमंत असण्यापेक्षा अधिक चांगले चांगले नाव असणे हे सोन्या चांदीपेक्षा अधिक महत्वाचे आहे
lest I be full deny you and sayWho is Yahwehor lest I be poor and steal and so dishonor the name of my God
माझ्याकडे जर गरजेपेक्षा जास्त असेल तर तुझी मला गरज नाही असे मला वाटायला लागेल पण मी जर गरीब असलो तर मी कदाचित् चोरी करेन त्यामुळे मी देवाच्या नावाला लाज आणेन
A good name is better than fine perfume and the day of death better than the day of one's birth
चांगले नाव मान म रातब असणे हे चांगले अत्तर जवळ असण्यापेक्षा अधिक चांगले असते ज्या दिवशी माणूस मरतो तो दिवस ज्या दिवशी तो जन्मतो त्या दिवसापेक्षा चांगला असतो
Your oils have a pleasing fragrance Your name is oil poured forth therefore the virgins love you
तुझ्या अत्तराचा खूप चांगला वास येत आहे पण तुझे नाव मात्र उत्तम अत्तरापेक्षाही गोड आहे त्यामुळेच तरुणी तुझ्यावर प्रेम करतात
Seven women shall take hold of one man in that day saying We will eat our own bread and wear our own clothing only let us be called by your name Take away our reproach
त्यावेळी सात स्त्रिया एका माणसाला पकडून म्हणतील आम्ही आमचे अन्न व वस्त्र स्वत मिळवू फक्त तू आमच्याशी लग्न कर तुझे नाव आम्हा ला लावू दे कृपया आमच्या अब्रूचे रक्षण कर
Yes in the way of your judgments Yahweh have we waited for you Your name and your renown are the desire of our soul
पण परमेश्वरा तू न्याय कसा करतोस ते बघण्यास आम्ही उत्सुक आहोत आमचे आत्मे तुला व तुझ्या नांवाला कायम स्मरणात ठेवू इच्छितात
But when he sees his children the work of my hands in the midst of him they will sanctify my name Yes they will sanctify the Holy One of Jacob and will stand in awe of the God of Israel
तो त्याची सर्व मुले पाहील आणि तो माझ्या नावाला पवित्र म्हण ेल मी ह्या मुलांना स्वतच्या हाताने घडविले आहे आणि ही मुले म्हणतील की याकोबाचा पवित्र देव हा असामान्य आहे ही मुले इस्राएलाच्या देवाचा आदर करतील
Behold the name of Yahweh comes from far away burning with his anger and in thick rising smoke His lips are full of indignation and his tongue is as a devouring fire
पाहा परमेश्वराचे नाव दुरवर ून येत आहे दाट धुराचे ढग पसरविणाऱ्या आगीप्रमाणे त्याचा राग आहे परमेश्वराचे तोंड रागाने भरले आहे त्याची जीभ ज्वालेप्रमाणे दिसत आहे
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…