The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
The smoke of their torment goes up forever and ever They have no rest day and night those who worship the beast and his image and whoever receives the mark of his name
आणि त्यांच्या जळत्या वेदनांतून अनंतकाळसाठी धूर निघेल जे लोक प्राण्याची उपासना करतात आणि त्याच्या मूर्तीची उपासना करतात किंवा ज्यांना त्याच्या नावाचे चिन्ह आहे त ्यांना रात्र असो किंवा दिवस असो विश्रांति मिळणार नाही
And the smoke of their torment ascendeth up for ever and ever and they have no rest day nor night who worship the beast and his image and whosoever receiveth the mark of his name
आणि त्यांच्या जळत्या वेदनांतून अनंतकाळसाठी धूर निघेल जे लोक प्राण्याची उपासना करतात आणि त्याच्या मूर्तीची उपासना करतात किंवा ज्यांना त्याच्या नावाचे चिन्ह आहे त ्यांना रात्र असो किंवा दिवस असो विश्रांति मिळणार नाही
A color scheme with that name already exists Do you want to overwrite it
ठराविक नावाचे रंग सुत्रयो जना आधिपासूनच अस्तित्वात आहे तुम्हाला ते खोडून पुन्हा लिहायचे
Then the Levites Jeshua and Kadmiel Bani Hashabneiah Sherebiah Hodiah Shebaniah and Pethahiah said Stand up and bless Yahweh your God from everlasting to everlasting Bessed be your glorious name which is exalted above all blessing and praise
मग पुढील हे लेवी पुन्हा बोलले येशुवा बानी कदमीएल बानी हशबन्या शेरेब्या होदीया शबन्या आणि पथहग्र ते म्हणाले उभे राहा आणि आपला परमेश्वर देव याचे स्तवन करा देवाचे अस्तित्व पहिल्यापासून आहे आणि परमेश्वर चिरकाल राहील लोक तुझ्या वैभवशाली नावाचे स्तवन करोत तुझे नाम स्तुती आणि आशीर्वाद यांच्या पलीकडे उंचावले जावो
Therefore I will give thanks to you Yahweh among the nations and will sing praises to your name
परमेश्वरा म्हणून मी तुझी स्तुती करतो म्हणून मी तुझ्या नावाचे देशांत गुणग ान गातो
Save us Yahweh our God gather us from among the nations to give thanks to your holy name to triumph in your praise
परमेश्वरा देवा आमचे रक्षण कर इतर देशातून आम्हाला गोळाकर म्हणजे आम्ही तुझ्या पवित्र नावाचे आभार मानू आ णि तुझे गुणगान करु
Praise Yah Praise you servants of Yahweh praise the name of Yahweh
परमेश्वराची स्तुती करा परमेश्वराच्या सेवकांनो त्याची स्तुती करा परमेश्वराच्या नावाचे गुणगान करा
From the rising of the sun to the going down of the same Yahweh's name is to be praised
पूर्वेला सूर्य उगवतो तिथपासून ते तो जिथे मावळतो तिथपर्यंत परमेश्वराच्या नावाचे गुणगान व्हा वे असे मला वाटते
Praise Yah for Yahweh is good Sing praises to his name for that is pleasant
परमेश्वर चांगला आहे म्हणून त्याची स्तुती करा त्याच्या नावाचे गुणगान करा कारण तो चांगला आहे
Is this house which is called by my name become a den of robbers in your eyes Behold I even I have seen it says Yahweh
हे मंदिर माझ्या नावाचे आहे तुमच्या दृष्टीने हे मंदिर म्हणजे दुसरे काही नसून लुटांरुनी लपण्याची जागा आहे का मी तुमच्यावर नजर ठेवून आहे हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…