The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
the angel who has redeemed me from all evil bless the lads and let my name be named on them and the name of my fathers Abraham and Isaac Let them grow into a multitude in the midst of the earth
तोच मला सर्व संकटातून सोडवणारा माझा देवदूत होता त्यानेच ह्या मुलांना आशीर्वाद द्यावा अशी मी प्रार्थना करतो आता ही मुले माझे व आपले पूर्वज अब्राहाम व इसहाक यांचे नाव चालवो त ते वाढून त्यांची पृथ्वीवर अनेक कुटुंबे कुळे व राष्ट्रे होवोत अशी मी प्रार्थना करतो
When the inhabitants of the land the Canaanites saw the mourning in the floor of Atad they said This is a grievous mourning by the Egyptians Therefore its name was called Abel Mizraim which is beyond the Jordan
कनान देशात राहाणाऱ्या लोकांनी गोरेन आताद येथील हे प्रेतक्रियेचे विधी व संस्कार पाहिले तेव्हा ते म्हणाले मिसरच्या लोकांचे प्रेतक्रिया विधी व संस्कार फारच दुखाने भरलेले आहेत त्यामुळे आता त्या जागेला अबेल मिस्राईम असे नाव पडले आहे
and I appeared to Abraham to Isaac and to Jacob as God Almighty but by my name Yahweh I was not known to them
मी परमेश्वर आहे मी अब्राहाम इसहाक व याकोब यांना दर्शन दिले त्यांनी मला एलशदाय असे नाव दिले त्यांना याव्हे म्हणजे परमेश्वर हे माझे नाव माहीत नव्हते
Yahweh is a man of war Yahweh is his name
परमेश्वर महान योद्धा आहे त्याचे नांव याव्हे आहे
When they came to Marah they couldn't drink from the waters of Marah for they were bitter Therefore its name was called Marah
तीन दिवस प्रवास केल्यानांतर ते लोक मारा नांवाच्या ठि काणी पोहोंचले तेथे पाणी होते परंतु ते फार कडू असल्यामुळे लोकांना ते पिववेना म्हणूनच त्या ठिकाणाचे नांव मारा पडले
He called the name of the place Massah and Meribah because the children of Israel quarreled and because they tested Yahweh saying Is Yahweh among us or not
मोशेने त्या ठिकाणाचे नांव मरीबा व मस्सा ठेवले कारण या ठिकाणी इस्राएल लोकांनी परमेश्वराविरुद्ध बंड केले आणि त्यांनी त्याची परीक्षा पाहिली परमेश्वर त्यांच्याबरोबर आहे किंवा नाही हे त्यांना पाहावयाचे होते
and her two sons The name of one son was Gershom for Moses said I have lived as a foreigner in a foreign land
इथ्रोने मोशेच्या दोन मुलांनाही बरोबर आणले पहिल्या मुलाचे नांव गेर्षोम होते कारण त्याचा जन्म झाला त्यावेळी मोशे म्हणाला होता मी या देशात परका आहे
The name of the other was Eliezer for he said My father's God was my help and delivered me from Pharaoh's sword
दुसऱ्या मुलाचे नांव एलीएजर असे होते कारण तो जन्मला तेव्हा मोशे म्हणाला होता माझ्या वडिलांचा देव याने मला मदत केली व मला मिसरच्या राजाच्या हातातून वाचविले
You shall not take the name of Yahweh your God in vain for Yahweh will not hold him guiltless who takes his name in vain
परमेश्वर देवाचे नांव तू व्यर्थ घेऊ नकोस परमेश्वराच्या नांवाचा उपयोग तू अयोग ्य गोष्टीसाठी करु नकोस जर कोणी तसे करील तर तो दोषी ठरेल आणि परमेश्वर त्याला निर्दोष ठरविणार नाही
You shall not take the name of Yahweh your God in vain for Yahweh will not hold him guiltless who takes his name in vain
तुमचा देव परमेश्वर ह्याच्या नावाचा तुम्ही गैरव ापर करु नका जो गैरवापर करील तो दोषी ठरेल मग परमेश्वर त्याची गय करणार नाही
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…