The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
Therefore thus says Yahweh concerning the prophets who prophesy in my name and I didn't send them yet they say Sword and famine shall not be in this land By sword and famine shall those prophets be consumed
माझ्या नावावर प्रवचने देण ाऱ्या संदेष्ट्यांबद्दल बोलायचे झालेच तर मी त्यांना पाठविले नाही ते म्हणतात या देशावर कोणीही हल्ला करणार नाही ह्या देशाची कधीही उपासमार होणार नाही पण ते संदेष्टेच उपासमारीने मरतील शत्रू त्यांना ठार करील
It happened on the next day that Pashhur brought forth Jeremiah out of the stocks Then Jeremiah said to him Yahweh has not called your name Pashhur but Magormissabib
दुसऱ्या दिवशी पशहूरने यिर्मयाला खोड्यातून मोकळे केले तेव्हा यिर्मया पशहूरला म्हणाला तुझे परमेश्वराने ठेवलेले नाव पशहूर नाही तर प्रत्येक बाजूला भय असे आहे
In his days Judah shall be saved and Israel shall dwell safely and this is his name by which he shall be called Yahweh our righteousness
त्या चांगल्या अंकुराच्या काळात यहूदातील लोक वाचतील आणि इस्राएल सुरक्षित राहील त्याचे नाव असेल परमेश्वर आमचा चांगुलपणा
Why have you prophesied in the name of Yahweh saying This house shall be like Shiloh and this city shall be desolate without inhabitant All the people were gathered to Jeremiah in the house of Yahweh
परमेश्वराच्या नावावर अशा भयंकर ग ोष्टी सांगण्याचे धाडस तू कसे काय करु शकतोस शिलोच्या मंदिराप्रमाणे ह्या मंदिराचा नाश होईल असे म्हणण्याचे साहस तू कसे काय करु शकतोस यरुशलेम निर्जन वाळवंटाप्रमाणे होईल असे तू कसे काय म्हणू शकतोस परमेश्वराच्या मंदिरात सर्व लोक यिर्मयाभोवती जमले
Then the princes and all the people said to the priests and to the prophets This man is not worthy of death for he has spoken to us in the name of Yahweh our God
मग राज्यकर्ते व सर्व लोक बोलले त्या लोकांनी याजकांना व संदेष्ट्यांना सांगितले यिर्मयाला अजिबात मारु नका त्याने आपल्याला सांगितलेल्या गोष्टी परमेश्वराकडून आपल्या देवाकडून येतात
There was also a man who prophesied in the name of Yahweh Uriah the son of Shemaiah of Kiriath Jearim and he prophesied against this city and against this land according to all the words of Jeremiah
पूर्वी आणखी एकाने परमेश्वराचा संदेश ऐकविला होता त्याचे नाव उरीया तो शमायाचा मुलगा होता उरीया किर्याथ यारीमचा रहिवासी होता त्याने ह्या नगरीच्या विरोधात आणि या भूमीच्याही विरोधात यिर्मयाप्रमाणेच गोष्टी सांगितल्या होत्या
who show loving kindness to thousands and recompense the iniquity of the fathers into the bosom of their children after them the great the mighty God Yahweh of Armies is his name
परमेश्वर तू हजारो लोकांची निष्ठा सांभाळणारा व त्यांच्यावर कृपा करणारा आहेस पण तूच वडिलांच्या पापांची शिक्षा मुलांना करतोस सर्वश्रेष्ठ व सामर्थ्यवान देवा तुझे नाव आहे स र्वशक्तिमान परमेश्वर
Thus says Yahweh who does it Yahweh who forms it to establish it Yahweh is his name
परमेश्वराने पृथ्वी निर्माण केली आणि तो तिचे रक्षण करतो परमेश्वर हेच त्याचे नाव परमेश ्वर म्हणतो
In those days shall Judah be saved and Jerusalem shall dwell safely and this is the name by which she shall be called Yahweh our righteousness
ह्या शाखेच्या काळात यहूदातील लोकांचे रक्षण केले जाईल लोक यरुशलेममध्ये सुखरुप राहतील त्या शाखेचे नाव परमेश ्वर चांगला आहे असे आहे
Moab is laid waste and they are gone up into his cities and his chosen young men are gone down to the slaughter says the King whose name is Yahweh of Armies
शत्रू मवाबवर हल्ला करील तो शहरात शिरुन त्यांचा नाश करील कत्तलीत तिचे उत्तम तरुण मारले जातील हा राजाचा संदेश आहे आणि राजाचे नाव आहे स र्वशक्तिमान परमेश्वर
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…