The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
By him therefore let us offer the sacrifice of praise to God continually that is the fruit of our lips giving thanks to his name
तर मग आपण येशूच्या द्वारे स्तुतीचा यज्ञ सातत्याने करू या म्हणजे त्याचे नाव आपल्य ा ओठांनी सतत घेऊ या
Do not they blaspheme that worthy name by the which ye are called
ख्रिस्ताच्या उत्तम नावाची जे नाव तुम् हाला देण्यात आले त्याची निंदा हेच श्रीमंत लोक करीत नाहीत का
He that overcometh the same shall be clothed in white raiment and I will not blot out his name out of the book of life but I will confess his name before my Father and before his angels
प्रत्येक व्यक्ति जी विजय मिळविते ती त्यांच्यासारखी पांढरी वस्त्रे परिधान करील मी त्या व्यक्तीचे नाव जीवना च्या पुस्तकातून काढणार तर नाहीच पण माझ्या पित्यासमोर व त्याच्या देवदूतांसमोर त्याचे नाव स्वीकारीन
I know thy works behold I have set before thee an open door and no man can shut it for thou hast a little strength and hast kept my word and hast not denied my name
मला तुमची कामे माहीत आहेत पाहा मी तुमच्यासमोर दार उघडे करुन ठेवले आहे जे कोणीही बंद करु शकणार नाही मला माहीत आहे की तू दुर्बळ आहेस तरी तू माझा शब्द पाळला आहेस आणि माझे नाव नाकार ले नाहीस
And the name of the star is called Wormwood and the third part of the waters became wormwood and many men died of the waters because they were made bitter
त्या ताऱ्याचे नाव कडूदव णा आणि एक तृतीयांश पाणी कडू झाले ते कडू असलेले पाणी पिऊन पुष्कळ लोक मेले
And they had a king over them which is the angel of the bottomless pit whose name in the Hebrew tongue is Abaddon but in the Greek tongue hath his name Apollyon
टोळांचा एक राजा होता हा राजा अथांग दऱ्याचा दूत होता यहूदी भाषेत त्याचे नाव अबद्द ोन आणि ग्रीक भाषेत त्याचे नाव अपुल्लोन विध्वंसमूलक होते
And I stood upon the sand of the sea and saw a beast rise up out of the sea having seven heads and ten horns and upon his horns ten crowns and upon his heads the name of blasphemy
मग मी एक श्र्वापद समुद्रातून वर येताना पाहिले त्याला दहा शिंगे आणि सात डोकी होती त्याच्या शिंगांवर दहा मुकुट होते आणि प्रत्येक डोक्यावर देवनिंदाव्यंजक नाव लिहिल े होते
And the smoke of their torment ascendeth up for ever and ever and they have no rest day nor night who worship the beast and his image and whosoever receiveth the mark of his name
आणि त्यांच्या जळत्या वेदनांतून अनंतकाळसाठी धूर निघेल जे लोक प्राण्याची उपासना करतात आणि त्याच्या मूर्तीची उपासना करतात किंवा ज्यांना त्याच्या नावाचे चिन्ह आहे त ्यांना रात्र असो किंवा दिवस असो विश्रांति मिळणार नाही
And men were scorched with great heat and blasphemed the name of God which hath power over these plagues and they repented not to give him glory
भयंकर अशा उष्णतेमुळे लोक जळाले त्या लोकांनी देवाच्या नावाला शिव्याशाप द िले की ज्याला या संकटांवर ताबा आहे पण लोकांनी पश्चात्ताप करण्याचे नाकारले व देवाचे गौरव करण्याचे नाकारले
And upon her forehead was a name written MYSTERY BABYLON THE GREAT THE MOTHER OF HARLOTS AND ABOMINATIONS OF THE EARTH
तिच्या कपाळावर नाव लिहिल े होते त्या नावाला गुपित अर्थ आहे त्यावर असे लिहीले होते
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…