The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
Top officials of the Ministry of Health and Family Welfare, NITI Aayog and PMO, briefed the Prime Minister on various aspects, including the preparations in States, and development of the technological infrastructure associated with the scheme.
राज्यांमधील तयारी आणि या योजनेशी संबंधित तंत्रविषयक पायाभूत सुविधांचा विकास यासह विविध पैलूंबाबत, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत् रालय, नीती आयोग आणि पंतप्रधान कार्यालयातल्या अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना माहिती दिली.
MoC between Ministry of Health and Family Welfare of Republic of India and the Office of Healthcare Policy, Cabinet Secretariat, Government of Japan and the Ministry of Health, Labour and Welfare of Japan in the field of Healthcare and Wellness
आरोग्य सेवा आणि वेलनेस क्षेत्रात भारताचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत् रालय आणि जपान सरकारचे आरोग्य सेवा धोरण कार्यालय, कॅबिनेट सचिवालय, जपानचे आरोग्य श्रम आणि कल्याण मंत्रालय यांच्यात सहकार्य करार
And, the more we become aware about preventive health care, the more beneficial will it be for the individuals, the family and the society.
त्यामुळे आपण आरोग्याची काळजी घेण्यासाठी जितके अधिक जागृत असू तितके जास्त लाभ व्यक्ती, कुटुंब आणि समाजाला मिळतील.
There was a time when the children in the family went out to play, the mother would first ask, “When will you come back home?”
एक वेळ होती कुटुंबातील मुले बाहेर जात होती तर आई विचारायची तू घरी कधी येशील.
Prime Minister, Shri Narendra Modi has greeted the ITBP family on the Raising Day of ITBP.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयटीबीपी परिवाराला स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
Appreciating the exceptional work done by Self Help Groups in India, PM said that their work is not only resulting in the betterment of their family but also leading to the development of nation.
महिला बचत गटांनी केलेल्या उत्तम कार्याची प्रशंसा करतानाच त्यांचे कार्य केवळ त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठीच नव्हे तर देशाच्या विकासासाठीही मोलाचे ठरत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
Previously, this much time would be taken to decide a very important question – after which member of the family should we name the scheme?
पूर्वी कुटुंबातील कोणत्या सदस्याचे ना व या योजनेला द्यायचे या महत्वाच्या प्रश्नावर निर्णय घेण्यात बराच काळ खर्ची पडायचा.
At a high-level meeting over two hours, the Prime Minister was apprised of the work done so far, by top officials of PMO, Ministry of Health and Family Welfare, and NITI Aayog, for smooth roll-out of the scheme.
दोन तासापेक्षा जास्त काळ चाललेल्या या उच्चस्तरीय बैठकीत प्रधानमंत्री कार्यालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत् रालय तसेच नीति आयोगाने योजनेची अंमलबजावणी करण्याविषयी सुरु असलेल्या कामांबाबत आढावा घेतला आणि पंतप्रधानांनी झालेल्या कामाची प्रशंसाही केली.
Top officials of the Ministry of Health and Family Welfare, NITI Aayog and PMO, briefed the Prime Minister on various aspects of the scheme.
या योजनेची अंमलबजावणी कशा पद्धतीने करण्यात येणार आहे, याची माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत् रालयाचे वरिष्ठ अधिकारी, पंतप्रधान कार्यालय आणि निती आयागाचे अधिकारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज दिली.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…