The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
Officers and staff of Rashtrapati Bhavan along with the family members of Dr Shanker Dayal Sharma also paid their respects on the occasion.
याप्रसंगी डॅा. शंकर दयाळ शर्मा यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आणि राष्ट ्रपती भवनातील अधिकारी तसेच कर्मचारी वर्गाने त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
Ministry of Health and Family Welfare National AIDS Control Organization (NACO) releases HIV Estimations 2017 The National AIDS Control Organisation (NACO) released the report HIV Estimations 2017 at a function, here today.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत् रालय राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था (एनएसीओ) द्वारा एचआयव्ही अनुमान 2017 चा अहवाल जारी राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था (एनएसीओ)ने आज नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमात एचआयव्ही अनुमान 2017 चा अहवाल सांदर केला.
Keeping this in mind, we have decided to work in the direction of providing a house to every homeless family by 2022 that marks 75 years of Indian independence.
आणि हेच लक्षात घेऊन, आम्ही 2022 पर्यत, जेव्हा देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होणार आहेत, तेव्हा देशातल्या प्रत्येक बेघर कुटुंबाला त्याचे स्वतःचे घर देण्याचे उद्दिष्ट घेऊन आम्ही काम करतो आहोत.
The workshop was inaugurated by ShriAshwini Kumar Choubey and SmtAnupriya Patel, Ministers of State for Health and Family Welfare.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज् यमंत्री अश्विनीकुमार चौबे आणि अनु्प्रिया पटेल यांनी या शिबिराचे उद्घाटन केले.
These will be available for family functions, corporate or specialized events, public meets, etc.
कौटुंबिक सोहळे, विशेष का र्यक्रम, बैठकींसाठी ती उपलब्ध असतील.
She was feeding the entire family by putting her life at stake.
आपले आरोग्य दावणीला लावून ती कुटुंबाचे पोट भरत होती.
Ministry of Health and Family Welfare Peoples participation and Peoples awareness is the key for organ donation: Ashwini Kumar Choubey Organ Donation is a God like act and needs to be encouraged: Smt.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत् रालय अवयवदानासंदर्भात लोकांचा सहभाग आणि जनजागृती यांची महत्वाची भूमिका – अश्विनी कुमार चौबे नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2018 अवयवदानाला प्रोत्साहन देण्यात लोक सहभाग आणि जनजागृतीची भूमिका महत्वाची आहे असे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी म्हटले आहे.
The central government has decided that by 2022 when India will be celebrating 75 years of independence, every family of the country must have its own house with cemented roof.
केंद्र सरकारने ठरवले आहे की, 2022 मध्ये जेव्हा देश स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष साजरे करत असेल, तेव्हा देशातील प्रत्येक कुटुंबाकडे स्वतःचे पक्के छत असेल, स्वतःचे पक्के घर असेल, हेच उद्दिष्ट पुढे नेत आज इथे 90 हजार नवी घरे बांधायला सुरुवात झाली आहे.
Moreover, the government is now trying to connect every family of the country with schemes like Pradhan Mantri Jeevan Jyoti Yojana and Suraksha Bima Yojana.
इतकेच नाही, तर सरकार प्रत्येक कुटुंबाला प्रधानमंत्री जीवन ज्योती आणि सुरक्षा योजनेशी जोडण्याचाही प्रयत्न करत आहे.
He always has commitment towards his principles. A few days back, Sevanti Bhai and his family had come to Delhi. He described about his project in great detail.
काही दिवसांपूर्वी सेवंती भाई, त्यांचे कुटुंबीय सर्व जण दिल्लील ा आले होते आणि त्यांनी या संपूर्ण प्रकल्पाबाबत अतिशय तपशीलवार चर्चा केली आणि त्यांचे कुटुंब कशा प्रकारे यात संपूर्णपणे गुंतले आहे आणि भविष्यात त्यांच्या काय योजना आहेत ते सांगितले.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…