The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
Ministry of Health and Family Welfare Updates on COVID-19 There are reports in a section of the media about some decisions of the government regarding the lockdown implementation and response to COVID-19 management.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत् रालय कोविड-19 ची ताजी स्थिती नवी दिल्ली, 21 मे 2020 कोविड-19 व्यवस्थापनाला प्रतिसाद आणि लॉकडाऊनच्या अंमलबजावणीबाबत सरकारने घेतलेल्या काही निर्णयांबाबत प्रसारमाध्यमांमध्ये काही बातम्या आल्या आहेत.
Ministry of Health and Family Welfare UPDATES ON COVID-19 Recovery rate improves to 42.41,16,041 samples were tested yesterday Lockdown has garnered multiple gains, and primarily among them is that it has decelerated the pace of spread of the disease.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत् रालय कोविड-19 ची ताजी स्थिती रुग्ण बरे होण्याचा दर सुधारून 42.4% वरकाल 1,16,041 नमुने तपासण्यात आले नवी दिल्ली, 27 मे 2020 कोविड-19 च्या प्रसाराला आळा घालणे, प्रतिबंध आणि व्यवस्थापन यासाठी केंद्र सरकार, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मदतीने सातत्याने श्रेणीबद्ध, पूर्वदक्षता घेऊन सक्रीय उपाययोजना करत आहे.
Ministry of Health and Family Welfare UPDATES ON COVID-19 RECOVERY RATE INCREASES TO 48.19 During the last 24 hours 4,835 COVID-19 patients have been cured.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत् रालय कोविड-19 ची ताजी स्थिती रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 48.19 % वर पोहोचले. गेल्या 24 तासात 4,835 रुग्ण बरे झाले आहेत.
Ministry of Health and Family Welfare UPDATES ON COVID-19 A total of 95,526 patients have been cured of COVID-19 Presently, there are 97,581 active cases and all are under active medical supervision.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत् रालय कोविड-19 विषयक ताजी स्थिती आतापर्यंत कोविड19 चे एकूण 95,526 रुग्ण उपचारानंतर बरे नवी दिल्ली, 2 जून 2020 सध्या देशभरात कोविड-19 चे 97,581 सक्रिय रुग्ण असून या सर्वांवर उपचार सुरु आहेत.
Ministry of Health and Family Welfare Updates on COVID-19 Recovery Rate Improves to 48.31Fatality Rate Drops to 2.80 During the last 24 hours, a total of 4,776 COVID-19 patients have been cured.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत् रालय कोविड-19 विषयक ताजी स्थिती रुग्ण बरे होण्याचा दर 48.31 टक्क्यांवर मृत्यूदरात 2.80 टक्क्यांपर्यंत घट नवी दिल्ली, 3 जून 2020 गेल्या 24 तासांत, देशभरात कोविड-19 चे 4,776 रुग्ण बरे झाले.
The Meeting was attended by the Union Health and Family Welfare Minister Dr.
या बैठकीला केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत् री डॉ.
The Ministry of Health and Family Welfare has issued a detailed illustrated guide to address the issue of stigma faced by people affected by COVID-19 including patients recovered from COVID-19, frontline healthcare providers, their families etc.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत् रालयाने कोविड -19 विषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी या आजाराने पीडित लोक, कोविड -19 आजारातून बरे झालेले रूग्ण, आरोग्यसेवा प्रदाता योद्धे, त्यांचे कुटुंबीय इत्यादींच्या समस्यांचे निराकरण करणारी सविस्तर सचित्र मार्गदर्शक पुस्तिका जारी केली आहे.
The way you all together have handled the situation in UP during the most difficult time, every child and every family of Uttar Pradesh will remember it with great pride for many years to come.
तुम्ही सर्वांनी उत्तर प्रदेशात अतिशय कठीण कालखंडात ज्या प्रकारे परिस्थिती हाताळली आहे, त्याची अतिशय अभिमानाने उत्तर प्रदेशातील प्रत्येक बालक आणि प्रत्येक कुटुंब पुढील कित्य ेक वर्षे आठवण ठेवेल.
Ministry of Health and Family Welfare UPDATES ON COVID-19 Recovery rate further improves to 58.67Difference between Recovered and Active cases further increases to 1,11,602 The gap between recoveries and active cases is 1,11,602 as of today.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत् रालय कोविड-19 ची ताजी स्थिती बरे होणाऱ्या रुग्णांचा दर जवळपास 60%बरे झालेल्या रुग्णांची संख्या सक्रीय रुग्णांच्या तुलनेत आता 1 लाख 20 हजार नवी दिल्ली, 30 जून 2020 आजपर्यंत, सक्रीय रूग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या, 1,19,696 इतकी जास्त झाली आहे.
Ministry of Health and Family Welfare UPDATES ON COVID-19 Recovery rate further improves to 58.67Difference between Recovered and Active cases further increases to 1,11,602 The gap between recoveries and active cases is 1,11,602 as of today.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत् रालय कोविड-19 ची ताजी स्थिती रुग्ण बरे होण्याचा दर आणखी सुधारून 58.67% टक्क्यांवरकोरोनामुक्त रुग्ण आणि सक्रीय रुग्णांच्या संख्येतील तफावत 1,11,602 लाखपेक्षा अधिक नवी दिल्ली, 29 जून 2020 बरे झालेले रुग्ण आणि सक्रीय रुग्णांच्या संख्येतील तफावत आज 1,11,602 इतकी झाली आहे.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…