The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
Prime Minister is also being updated by the Group of Ministers (GoM) set up under the chairmanship of the Minister for Health and Family Welfare Dr Harsh Vardhan on the steps being taken by the Government.
सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजना आणि उचलण्यात येत असलेली पावले याबाबत, मंत्री गटाकडून पंतप्रधान माहिती घेत आहेत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत् री डॉ हर्षवर्धन यांच्या नेतृत्वाखाली हा मंत्री गट स्थापन करण्यात आला आहे.
Prime Minister is also being updated by the Group of Ministers (GoM) set up under the chairmanship of the Minister for Health and Family Welfare Dr Harsh Vardhan on the steps being taken by the Government.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्र ी डॉ. हर्षवर्धन यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या मंत्रिगटाकडून देखील त्यांना स्थितीची आणि सरकारने उचललेल्या पावलांची ताजी माहिती दिली जात आहे.
The Ministry of Health and Family Welfare, Government of India being the nodal Central Ministry on health issues has issued guidelines for general public as well as health workers to contain the spread of the disease.
केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विका स मंत्रालय भारत सरकार यांनी सर्वसाधारण नागरिकांसाठी,तसेच रुग्ण सेवा करत असलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांकरता काही मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत.ही मार्गदर्शक तत्वे w.w.w.mohfw.gov.in.
In its communication EPFO has stated that officers and staff must process claims of EPF subscribers promptly so that relief reaches the worker and his family to help them fight with COVID-19.
कोविड-19 महामारीमुळे उद्भवणाऱ्या समस्यांचा सामना करण्यासाठी सदस्यांच्या आगाऊ रक्कमेची मागणी करणाऱ्या अर्जांवर तातडीने पुढील प्रक्रिया सुरु करावी आणि सदस्य कामगार आणि त्याचे कुटुंब यांना दिलास ा द्यावा, असे निर्देश संघटनेने सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला पाठविलेल्या सूचनेत दिले आहेत.
Ministry of Health and Family Welfare Updates on COVID-19 Honble Prime Minister Shri Narendra Modi chaired the Joint Meeting of the Empowered Groups yesterday to ensure planning, preparedness and implementation of COVID-19 response across the country.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत् रालय कोविड-19 सद्यस्थिती नवी दिल्ली, 5 एप्रिल 2020 देशभरात कोविड-19 चा प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक असलेले नियोजन, सज्जता आणि अंमलबजावणी योग्य प्रकारे होत असल्याची खातरजमा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल अधिकारप्राप्त गटांच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवले.
The guidelines issued by Ministry of Health and Family Welfare (MoHFW) in collaboration with NITI Aayog and Indian Medical Council, allow remote delivery of medical services during the lockdown period.
त्याचबरोबर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत् रालय, तसेच नीती आयोग आणि इंडियन मेडिकल कौन्सिल यांनी निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार सध्याच्या लॉकडाउन काळात रूग्णांच्या घरापर्यंत तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रत्यक्षात दूर असतानाही वैद्यकीय सेवा पुरवण्यात येत आहे.
Ministry of Health and Family Welfare have issued detailed advisory in this regard which has been circulated to all.
या संबंधी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत् रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक पुस्तिकेचे वाटप सर्वाना करण्यात आले आहे.
On a request received from the Ministry of Health and Family Welfare, quarantine facilities for civilians were created and are currently functional at six stations for civilian evacuees from Italy, Iran, China, Malaysia and Japan.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत् रालयाकडून प्राप्त झालेल्या विनंतीनुसार, नागरिकांसाठी विलगीकरण सुविधा केंद्र निर्माण केली असून सध्या इटली, इराण, चीन, मलेशिया आणि जपान येथून आलेल्या नागरी निर्वासितांसाठी सहा स्थानकांवर हि केंद्रे कार्यरत आहेत.
Ministry of Health and Family Welfare Updates on COVID-19 The 12th meeting of Group of Ministers (GoM) on COVID-19 was held at Nirman Bhawan, here today, under the chairpersonship of Dr.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत् रालय कोविड-19 संदर्भातली ताजी स्थिती नवी दिल्ली, 17 एप्रिल 2020 कोविड-19 च्या प्रसाराला आळा घालणे, प्रतिबंध आणि व्यवस्थापन यासाठी केंद्र सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मदतीने सातत्याने एकत्रित उपाययोजना करत आहे.
He stated, Ministry of Health and Family Welfare has also issued a detailed guideline on enabling delivery of essential health care services to meet the unprecedented demand on the current healthcare system during this outbreak.
ते म्हणाले, आरोग्यआणि कुटुंब कल्याण मंत् रालयाने या प्रादुर्भावाच्या सद्यस्थितीत आरोग्य सेवा प्रणालीची अभूतपूर्व मागणी पूर्ण करण्यासाठी अत्यावश्यक आरोग्य सेवा सेवा पुरविण्याबाबत विस्तृत मार्गदर्शक सूचनाही जारी केली आहे.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…