The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
Harsh Vardhan Dr Harsh Vardhan, Union Minister for Health and Family Welfare presided over a meeting of the Bureau of the Executive Board as Chairman of the Executive Board of the World Health Organization (WHO), virtually.
हर्ष वर्धन नवी दिल्ली, 31 जुलै 2020 केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत् री डॉ.
Addressing the participants Shri Dhotre said that Indian Institute of Management Sirmaur is one of the newest IIMs in the prestigious IIM family established by the Government of India.
उपस्थितांना संबोधित करताना धोत्रे म्हणाले की, केंद्र सरकारने स्थापन केलेल्या प्रतिष्ठित आयआयएम कुटुंबातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सिरमौर ही एक नवीन आयआयएम आहे.
Prime Minister's Office PM greets ITBP on its Raising Day Prime Minister, Shri Narendra Modi has greeted the ITBP family on the Raising Day of ITBP.
पंतप्रधान कार्यालय आयटीबीपी स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांच्या शुभेच्छा नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर 2017 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयटीबीपी परिवाराला स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
More than 500 officers and staff of Rashtrapati Bhavan and their family members as well as residents of the Presidents Estate participated in the event.
500 हून अधिक अधिकारी, राष्ट्रपती भवनातील कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य तसेच राष्ट्रप ती भवन परिसरातील रहिवासी यात सहभागी झाले होते.
Ministry of Health and Family Welfare Updates on COVID-19 In the national address of the Honble Prime Minister Sh.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत् रालय कोविड -19 संदर्भात ताजी स्थिती नवी दिल्ली, 14 एप्रिल 2020 कोविड-19 ला आळा घालण्यासाठी तसेच प्रतिबंध आणि त्याच्या व्यवस्थापनासाठी केंद्र सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मदतीने अनेक पावले उचलत आहे.
The Prime Minister mentioned one of his books - The Family and The Nation which was written by Mahapragya Ji along with Dr. APJ Abdul Kalam Ji.
ए.पी.जे. अब्दुल कलाम जी यांच्यासमवेत महाप्रज्ञ जी यांनी लिहिलेल्या द फॅमिली अँड द नेशन” या त्यांच्या एका पुस्तकाचा उल्लेख केला.
Ministry of Health and Family Welfare Strengthening of Prime Health Centres (PHCs) Public health and hospitals being a State subject, the performance of Primary Health Centres (PHCs) is to be monitored by the State Governments.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत् रालय प्राथमिक आरोग्य केंद्राचे सक्षमीकरण नवी दिल्ली 11 एप्रिल 2017 सार्वजनिक आरोग्य आणि रुग्णालये ही राज्यांच्या अखत्यारीतील बाब आहे त्यामुळे तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कामांवर देखरेख करण्याचे कामही संबंधित राज्य सरकारांचे आहे.
God would be confident that this was the family that was sensitive, this was a cultured family and perhaps they would raise that differently abled child. Therefore God would have selected that family for these reasons.
परमात्म्याला कदाचित असा विश्वास असेल की हे कुटुंब आहे, त्याची संवेदनशीलता आहे, त्याचे संस्कार आहेत, हेच कदाचित दिव्यांग मुलाचे पालन करतील. म्हणून कदाचित परमात्म्याने त्या कुटुंबाला निवडले असावे.
God would be confident that this was the family that was sensitive, this was a cultured family and perhaps they would raise that differently abled child. Therefore God would have selected that family for these reasons.
परमात्म्याला कदाचित असा विश्वास असेल की हे कुटुंब आहे, त्याची संवेदनशीलता आहे, त्याचे संस्कार आहेत, हेच कदाचित दिव्यांग मुलाचे पालन करतील. म्हणून कदाचित परमात्म्याने त्या कुटुंबाला निवडले असावे.
This was stated by Shri J P Nadda, Union Minister of Health and Family Welfare at a function organised by Jansankhya Sthirita Kosh (JSK) to mark the World Population Day, here today.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत् रालय जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा यांच्या हस्ते अनेक उपक्रमांचे उद्घाटन नवी दिल्ली 11 जुलै 2017 जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त आज नवी दिल्लीत आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा यांच्या हस्ते अनेक उपक्रमांचे उद्घाटन झाले.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…