The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
Ministry of Health and Family Welfare UPDATES ON COVID-19 Nearly 1.6 lakh more recovered cases than the active onesRecovery rate is 60.81 More than 95 lakh samples tested The number of the recovered COVID-19 cases continues to increase steadily.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत् रालय कोविड-19 ची ताजी स्थिती सक्रीय रुग्णांच्या तुलनेत सुमारे 1.6 लाखांहून अधिक रुग्ण बरे झालेरुग्ण बरे होण्याचा दर 60.18 %95 लाखांहून अधिक नमुन्यांची चाचणी बरे होणाऱ्या कोविड-19 च्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे.
Ministry of Health and Family Welfare UPDATES ON COVID-19 Recovered Cases more than 4 lakhRecovered cases exceed Active cases by close to 1.65 lakh So far, there are 1,64,268 more recovered patients than COVID-19 active cases.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत् रालय कोविड 19 सद्यस्थिती बरे झालेल्यांची संख्या 4 लाखांहून अधिकबरे झालेल्यांची संख्या सक्रिय रुग्णांपेक्षा जवळपास 1.65 लाखांनी अधिक नवी दिल्ली, 5 जुलै 2020 आत्तापर्यंत, कोविड-19 रुग्ण बरे झालेल्यांची संख्या सक्रिय रुग्णांपेक्षा 1,64,268 ने जास्त आहे.
In other words, in case there are more than one COVID positive cases in a family of ECHS beneficiary, they can claim reimbursement only for one pulse oximeter.
माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजनेचा (ECHS) लाभार्थी कोविड-19 बाधित असल्याचे चाचणीद्वारे आढळले तर त्यांना आपल्या कुटुंबासाठी एक पल्स ऑक्सिमीटर खरे दी करता येईल.
Ministry of Health and Family Welfare Dr Harsh Vardhan chairs 18th meeting of Group of Ministers (GOM) on COVID-19 The 18th meeting of the high-level Group of Ministers (GoM) on COVID-19 was held under the chairpersonship of Dr.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत् रालय डॉ. हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली कोविड-19 विषयी नियुक्त मंत्री समुहाची 18वी बैठक लोकसंख्येच्या तुलनेत कोविड रूग्ण आणि त्यामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण भारतामध्ये सर्वात कमी: डॉ.
The average cost of treatment with this indigenous drug i.e Itolizumab is also lesser than comparable drugs which are part of the Investigational Therapies indicated in the Clinical Management Protocol for COVID-19 of the Ministry of Health and Family Welfare.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत् रालयाच्या कोविड आयडी -19 साठी क्लिनिकल व्यवस्थापन नियमावलीमध्ये सूचित केलेल्या इन्व्हेस्टिगेशनल थेरपी” चा भाग असलेल्या औषधांपेक्षा इटोलिझूमब या देशी औषधासह उपचाराचा सरासरी खर्च देखील कमी आहे.
Harsh Vardhan, Union Minister of Health and Family Welfare launched Punjab National Banks (PNB) campaign to distribute face masks and sanitizers to prevent the spread of COVID-19.
माता मृत्यू दर नियंत्रणात भारताने मिळवलेल्या यशाबद्दल बोलताना केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत् री डॉ हर्ष वर्धन यांनी माहिती दिली, की 'रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया'ने जाहीर केलेल्या माता मृत्यू दर याविषयीच्या विशेष वार्तापत्रानुसार भारतात वर्षभरात माता मृत्यू दरात 9 अंकांची घट झाली आहे.
Ministry of Health and Family Welfare Sero-prevalence study conducted by National Center for Disease Control NCDC, MoHFW, in Delhi, June 2020 The Ministry of Health and Family Welfare [MoHFW] commissioned a sero-surveillance study in Delhi.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत् रालय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या रोग नियंत्रण राष्ट्रीय केंद्राकडून दिल्लीमध्ये जून 2020 मध्ये ‘सेरो-प्रसार अभ्यास’ नवी दिल्ली, 21 जून 2020 केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या एनसीडीसी म्हणजेच रोग नियंत्रण राष्ट्रीय केंद्राच्या वतीने दिल्लीमध्ये सेरो प्रसार दक्षतेविषयी अभ्यास करण्यात आला.
Ministry of Health and Family Welfare Accelerated increase in lab infrastructure continues to drive the Test Track and Treat strategy More than 1.5 Cr COVID-19 samples tested so far More than 1.5 crore COVID samples (1,54,28,170) have been tested, till now.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत् रालय ‘टेस्ट, ट्रॅक, ट्रीट’ धोरणानुसार परीक्षण प्रयोगशाळांच्या प्रमाणात वाढ आतापर्यंत दीड कोटीपेक्षा जास्त नमुन्यांचे परीक्षण नवी दिल्ली, 24 जुलै 2020 कोरोना विषाणू संसर्गाचे निदान करण्यासाठी देशभरात आतापर्यंत दीड कोटीपेक्षा (1,54,28,170) जास्त नमुन्यांचे परीक्षण करण्यात आले आहे.
Today electricity connection has reached every village of India and almost every family is connected to electricity.
आज भारतातल्या प्रत्येक गावात वीजजोडणी पोचली आहे, जवळपास प्रत्येक कुटुंबाकडे वीज आहे.
We have to ensure that the benefits of Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana reach every poor family on time.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा लाभ प्रत्येक गरीब कुटुंबाला वेळेत मिळावा, याच ी खातरजमा सुद्धा करायची आहे.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…