The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
परंतु नंतर त्या लोकांनी कनानच्या सुंदर देशात जायला नकार दिला त्या देशात राहाणाऱ्या लोकांचा पराभव करायला देव मदत करेल यावर विश्वास ठेवायला त्यां नी नकार दिला
Yea they despised the pleasant land they believed not his word
परमेश्वरा या सकाळी मला तुझे खरे प्रेम दाखव माझा तुझ्यावर विश्वास आहे मी ज्या ग ोष्टी करायला हव्या त्या मला दाखव मी माझे आयुष्य तुझ्या हाती सोपवले आहे
Cause me to hear thy lovingkindness in the morning for in thee do I trust cause me to know the way wherein I should walk for I lift up my soul unto thee
तुमच्या नेत्यांवर मदतीसाठी अवलंबून राहू नका लोकांवर विश्वास टाकू नका का क ारण लोक तुम्हाला वाचवू शकत नाहीत
Put not your trust in princes nor in the son of man in whom there is no help
तो ज्या गोष्टी सांगतो त्या जरी चांगल्या वाटल्या तरी त्यावर विश्वास ठेवू नका त्या चे मन दुष्ट कल्पनांनी भरलेले आहे
When he speaketh fair believe him not for there are seven abominations in his heart
आणि एफ्राईमची इस्राएलची राजधानी शोमरोन येथे रमाल्याचा पुत्र राज्य करीत आहे तोपर्यंत रसीन व रमाल्याचा पुत्र यांनी केलेला बेत सिध्दीस जाणार नाही तू जर ह्या संदेशावर विश्वास ठेवला नाहीस त र तुझी लोकांनीही तुझ्यावर विश्वास ठेवू नये
And the head of Ephraim is Samaria and the head of Samaria is Remaliah's son If ye will not believe surely ye shall not be established
पण काही लोकांनी मला अनुसरायचे थांबविले आहे त्यांच्याजवळ सोन्याने मढविलेल्या मूर्ती आहेत ते त्यांना म्हणतात तुम्हीच आमचे देव आहात ते त्या खोट्या देवांवर विश्वास ठेवतात पण त्य ा लोकांची निराशा होईल
They shall be turned back they shall be greatly ashamed that trust in graven images that say to the molten images Ye are our gods
ही सर्व माणसे तुझेच भाऊबंद आहेत तुझ्याच कुटुंबातील माणसे तुझ्याविरुद्ध कट करीत आहेत तुझ्याच घरातील माणसे तुझ्याविरुद्ध आवाज उठवीत आहे जरी ते तुझ्याशी मित्रांसारखे बोलत असले तरी तू त्यांच्यावर विश्वास ठेवू नकोस
For even thy brethren and the house of thy father even they have dealt treacherously with thee yea they have called a multitude after thee believe them not though they speak fair words unto thee
त्याच्या मुलांची काळजी घ्यायला कोणीही शिल्लक राहणार नाही त्याच्या बायका निराधार होतील पण मी देव तुमच्या अनाथ मुलांच्या जीवाचे रक्षण करीन तुमच्या विधवा माझ्यावर विश्वास ठेऊ शकतात
Leave thy fatherless children I will preserve them alive and let thy widows trust in me
देव म्हणाला पण तू आपल्या सौंदर्यावरच विश्वास ठेवायला सुरवा त केलीस तू तुझ्या चांगल्या नावाचा उपयोग करुन माझा विश्वासघात केलास येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाबरोबर तू वेश्येप्रमाणे वागलीस त्या सर्वांच्या तू स्वाधीन झालीस
But thou didst trust in thine own beauty and playedst the harlot because of thy renown and pouredst out thy fornications on every one that passed by his it was
पण तुम्ही पाप पेरले म्हणून तुम्हाला अडचणींचे पीक मिळाले तुम्हाला तुमच्या खोटेपणाचे फळ मिळाले का कारण तुम्ही तुमच्या शक्तीवर आणि तुमच्या सैनिकांवर विश्वास ठेवला
Ye have plowed wickedness ye have reaped iniquity ye have eaten the fruit of lies because thou didst trust in thy way in the multitude of thy mighty men
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…