The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
आणि तू नेहमीच माझे ऐकतोस हे मला माहीत आहे पण जो लोकसमुदाय आजूबाजूला उभा आहे त्यांच्यासाठी मी हे बोललो यासाठी की तू मला पाठविले आहेस यावर त्यांनी विश्वास ठवावा
And I knew that thou hearest me always but because of the people which stand by I said it that they may believe that thou hast sent me
आम्ही त्याला असेच राहू दिले तर सर्व लोक त्याच्यार विश्वास ठेवतील आणि रो मी येऊन आमचे मंदिर व राष्ट्र दोन्हीही घेतील
If we let him thus alone all men will believe on him and the Romans shall come and take away both our place and nation
तुम्ही प्रकाशाची मुले व्हावे म्हणून तुम्हांला प्रकाश आहे तोपर्यंत त्याच्यावर विश्वास ठेवा येशू या गोष्टी बोलला मग तो निघून गेला आणि त्यांच्यापासून गुप्त राहिला
While ye have light believe in the light that ye may be the children of light These things spake Jesus and departed and did hide himself from them
तुमचे अंतकरण अस्वस्थ होऊ नये देवावर विश्वास ठेवा आणि माझ् यावरही विश्वास ठेवा
Let not your heart be troubled ye believe in God believe also in me
आता आम्हांला पक्के समजले की तुम्हांला सर्व माहीत आहे आणि तुम्हाला कोणी प्रश्न विचारण्याचीसुद्वा आवश्यकता नाही यामुळे आमचा विश्वास बसतो की आपण द ेवापासून आला आहात
Now are we sure that thou knowest all things and needest not that any man should ask thee by this we believe that thou camest forth from God
येशूने उत्तर दिले आता तुम्ही विश्वास धरू लागला काय
Jesus answered them Do ye now believe
आणि मी फक्त त्यांच्यासाठीच विनंति करतो असे नाही तर त्यांच्या वचनावरून जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांच ्यासाठीही विनंति करतो
Neither pray I for these alone but for them also which shall believe on me through their word
यासाठी की त्या सर्वांनी एक व्हावे पित्या जसा तू माझ्यामध्ये व मी तुझ्यामध्ये तसेच त्यांनी आम्हांमध्ये असावे यासाठी की तू मला पाठविले असा जगाने विश्वास धरावा
That they all may be one as thou Father art in me and I in thee that they also may be one in us that the world may believe that thou hast sent me
बंधुवर्गातील सगळ्यांना ही कल्पना आवडली मग त्यांनी या सात जणांची निवड केली स्तेफन मोठा विश्वास व पवित्र आत्म ्याने पूर्ण भरलेला मनुष्य फिलिप्प प्रखर नीकनोर तिम्मोन पार्मिना आणि निकलाव अंतुखियाकर जो यहूदी झाला होता
And the saying pleased the whole multitude and they chose Stephen a man full of faith and of the Holy Ghost and Philip and Prochorus and Nicanor and Timon and Parmenas and Nicolas a proselyte of Antioch
तेव्हा गुहस्थांनो तुम्ही सर्व धीर धरा कारण मला जसे दूताने सांगितले अगदी तसे होणार असा मला विश्वास आहे
Wherefore sirs be of good cheer for I believe God that it shall be even as it was told me
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…