The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
काही लोक खोटे बोलतात त्यावर विश्वास ठेवू नका ते म ्हणतात हे परमेश्वराचे मंदिर आहे परमेश्वराचे मंदिर परमेश्वराचे मंदिर
Don't trust in lying words saying Yahweh's temple Yahweh's temple Yahweh's temple are these
ही सर्व माणसे तुझेच भाऊबंद आहेत तुझ्याच कुटुंबातील माणसे तुझ्याविरुद्ध कट करीत आहेत तुझ्याच घरातील माणसे तुझ्याविरुद्ध आवाज उठवीत आहे जरी ते तुझ्याशी मित्रांसारखे बोलत असले तरी तू त्यांच्यावर विश्वास ठेवू नकोस
For even your brothers and the house of your father even they have dealt treacherously with you even they have cried aloud after you don't believe them though they speak beautiful words to you
योहानान व त्याच्या बरोबरचे आधिकारी गदल्याला म्हणाले अम्मोनी लोकांचा राजा बआलीस ह्याला तुला ठार मारायचे आहे हे तुला माहीत आहे का त्याने नथन्याचा मुलगा इश्माएल ह्याला तुला मारण्यासाठी पाठविले आहे पण अहीकामचा मुलगा गदल्या ह्याचा ह्यावर विश्वास बसला नाही
and said to him Do you know that Baalis the king of the children of Ammon has sent Ishmael the son of Nethaniah to take your life But Gedaliah the son of Ahikam didn't believe them
त्याच्या मुलांची काळजी घ्यायला कोणीही शिल्लक राहणार नाही त्याच्या बायका निराधार होतील पण मी देव तुमच्या अनाथ मुलांच्या जीवाचे रक्षण करीन तुमच्या विधवा माझ्यावर विश्वास ठेऊ शकतात
Leave your fatherless children I will preserve them alive and let your widows trust in me
जगातील राजे जे घडले त्यावर विश्वास ठेवू शकले नाह ीत पृथ्वीवरील लोकांचा ह्यावर विश्वास बसला नाही यरुशलेमच्या प्रवेशद्वारांतून शत्रू येऊ शकेल ह्यवर कोणाचाच विश्वास बसला नाही
The kings of the earth didn't believe neither all the inhabitants of the world That the adversary and the enemy would enter into the gates of Jerusalem
परमेश्वर म्हणाला इतर राष्ट्रांकडे पाहा त्यांच्यावर लक्ष ठेव मग तू विस्मयचकित होशील मी अशा काही गोष्टी घडवून आणीन की तुझा विश्वास बसले नुसते सा ंगून तुला ते खरे वाटणार नाही
Look among the nations watch and wonder marvelously for I am working a work in your days which you will not believe though it is told you
ते म्हणू लागले याने दुसऱ्यांना वाचविले परंतु तो स्वतचा बचाव करू शकत नाही लोक म्हणतात की हा इस्राएल यहूदी लोकांचा राजा आहे जर तो राजा असेल तर त्याने वधस्तंभावरून खाली यावे म्हणजे आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू
He saved others but he can't save himself If he is the King of Israel let him come down from the cross now and we will believe in him
येशूने त्यांचे बोलणे ऐकले आणि तो यहूद्यांच्या सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला भिऊ नको फक्त विश्वास धर
But Jesus when he heard the message spoken immediately said to the ruler of the synagogue Don't be afraid only believe
मग येशू त्याला म्हणाला जा तू विश्वास ठेवलास म्हणून तू बरा झाला आहेस लगेच तो पाहू शकला त्याला दृष्टी आली आणि रस्त्याने तो येशूच्या मागे चालू लागला
Jesus said to him Go your way Your faith has made you well Immediately he received his sight and followed Jesus in the way
ते परत आले व इतरांना त्याविषयी सांगितले परंतु त्यांनी त्यांवरही विश्वास ठेवला नाही
They went away and told it to the rest They didn't believe them either
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…