The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
स्वीडन आणि युनायटेड किंगडमचा हा दौरा या देशांबरोबरचा संबंध द्विगुणित करण्यासाठी उपयुक्त ठरेल असा मला विश्वास आहे.
I am confident that these visits to Sweden and UK will be useful in enhancing our engagement with these countries."
माझ्या या नेपाळ दौऱ्यामुळे उभय देशातले ऋणानुबंध, मैत्री अधिक सुदृढ होईल. माझा हा दौरा उभय देशांना लाभदायक ठरेल असा विश्वास मला आहे”.
I am confident that my visit will further cement our people-centric partnership with Nepal on the basis of mutual benefit, goodwill and understanding.
मला विश्वास आहे की , माझ् या इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूर दौऱ्यामुळे सरकारच्या क्ट इस्ट पॉलिसीला बळकटी प्राप्त होईल आणि तिन्ही देशांसोबत आपले संबंध अधिक दृढ होतील.
I am confident that my visit to Indonesia, Malaysia and Singapore will provide a further boost to our Act East Policy and enhance our relations and engagements with all the three countries."
आणि म्हणूनच बंधू, भगिनींनो, आम्ही नेहमीच मनामध्ये एक आशा आणि विश्वास ठेवूनच पुढे ज ाणारे लोक आहोत.
Therefore, brothers and sisters, We believe in moving forward with hope and belief.
मला विश्वास आहे की माझ्या सहकाऱ्यांनो तुम्ही देखील आम्हाला सहकार्य कराल.
Friends, I believe that you will also cooperate with us.
मला हाही विश्वास आहे की आज ज्य ाप्रकारे ६० कोटी रुपयांचे प्रकल्प प्रत्यक्षात साकार होऊ लागले आहेत आणि इतरही प्रकल्प योगी आदित्यनाथ यांनी हाती घेतले आहेत, जसे त्यांनी मघाशी सांगितलं की ५० हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत.
I also believe that just like we have put the Rs.60 thousand crores project on ground, the other projects such as the Rs.50 thousand crores worth project are also on the verge of completion as Yogi ji was saying.
कृषी क्षेत्रालाही या पावसाचा खूप चांगला लाभ होईल, असा मला पूर्ण विश्वास आहे.
I believe it will be highly beneficial for agriculture.
या विचारांची विश्वभरात लाट निर्माण करण्याचं काम केलं. मित्रांनो, भारताने संपूर्ण आत्मविश्वासानं पुढं जावं, अशी दृष्टी स्वामी विवेकानंद यांची होती. आपण स्वतःवर शंभर टक्के विश्वास ठेवून कोणतंही कार्य केलं तर अशक्य वाटणारं कार्यही पूर्णत्वास जावू शकते.
Friends. With this vision of Swami Vivekanandji, India is going forward with full self-confidence.What can we not achieve if we believe in ourselves and are willing to work hard
मला विश्वास आहे की स्वच्छ तेच्या मोहिमेशी संबंधित असलेल्या लोकांसाठी बापूंचे विचार नवीन ऊर्जा, नवीन चैतन्य आणि नवीन प्रेरणांची निश्चितच एक संधी बनली असेल.
I am confident that the ideas of Bapu would have certainly become an opportunity to provide a new energy, new spirit and new inspiration to the people associated with the cleanliness mission.
मला विश्वास आहे की विज्ञा न, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन देऊन विकासाची नवीन गती सुनिश्चित होईल.
I believe that by promoting science, technology and innovation, new speed of development will be ensured.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…