The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
He added that more than five thousand Jan Aushadi Kendras have been opened in the past four and half years. The Kendras provide not only good quality medicines but also provide self-employment and create new employment opportunities, PM said.
गेल्या साडेचार वर्षात 5 हजाराहून अधिक जनऔषधी केंद्र उघडण्यात आली असून या केंद्रात चांगल्या दर्जाची औषधे तर मिळता तच पण स्वयं-रोजगारही उपलब्ध होऊन रोजगाराच्या नवीन संधीही उपलब्ध होत आहेत असे पंतप्रधानांनी सांगितले.
Thrust on quality Higher education, especially professional and technical education is imperative to empower the youth so that they can play a meaningful role in nation building.
भारताची युवापिढीच भविष्य निश्चित करणार असून, राष्ट्र उभारणीत त्यांना अर्थपूर्ण भूमिका निभावता यावी, यासाठी त्यांना गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण विशेषत: व्यावसायिक आणि तंत्रविषयक शिक्षण देण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
We must focus on improving the quality of research and fostering innovation that will be a much-required game-changer, stated Shri Naidu.
विकासातल्या आव्हानांवर ज्ञानाद्वारेच मात करता येऊ शकेल, असे सांगून संशोधनाची गुणवत्ता सुधारण्याची आणि नाविन्यपूर्ण शोधांना चालना देण्याची गरज नायडू यांनी व्यक्त केली.
The need of the hour is to provide quality education on par with global standards, while making rapid strides towards enhancing the Gross Enrolment Ratio.
देशातल्या सर्व विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देणे काळाची गरज आहे, असे ते म्हणाले.
The project will have a significant, direct beneficial impact in terms of reduction of pollution load in the river and improvement of the quality of its water.
ही क्षमता 2027 पर्यत पुण्यातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सक्षम असेल. ह्या प्रकल्पामुळे मुळा-मुठा नदीतील प्रदूषण कमी होईल आणि त्याच्या पाण्याची गुणवत्ता सुधारेल.
Creation of productive assets for prescribed quality and durability, social inclusion, gender, parity, social security and equitable growth form the founding pillars of the program.
ग्रामीण भागात चांगल्या दर्जाच्या आणि टिकाऊ संसाधना ंची निर्मिती करणे, सामाजिक सहभाग, एकता आणि सर्वसमावेशक विकास हे या योजनेचे प्रमुख आधारस्तंभ होते.
The process of certification will require training of personnel in following quality assurance processes and will significantly reduce economic policy uncertainty.
गुणवत्ता प्रमाणिकरणासाठी लोकांना पुरेसे प्रशिक्षण देण्याची गरज आहे, यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक धोरणात्मक अनिश्चितता कमी करता येवू शकणार आहे.
Our affordable and high quality drugs are bringing hope and joy to many.
आपली परवडणारी आणि उच्च दर्जाची औषधे अनेकांना आशा आणि आनंद प्रदान करत आहेत.
Srikumar Banerjee emphasized the importance of improving the quality of teaching and effectiveness of public outreach.
श्रीकुमार बॅनर्जी यांनी लोकांपर्यंत पोहोचवण्यात येणाऱ्या परिणामकारक, दर्जेदार प्रशिक्षणाच्या महत्वावर जोर दिला.
India has been number one in 7 Indicators out of 10 - Political stability, Currency stability, High quality products, Anti-corruption, Low cost of production, Strategic location and respect for IPR.
10 पैकी 7 मानकात- राजकीय स्थैर्य, चलन स्थैर्य, उच्च दर्जाचे उत्पादन, भ्रष ्टाचार विरोधी, कमी उत्पादन खर्च, मोक्याचे स्थान, आयपीआरचा आदर यामध्ये भारत सर्वोच्च स्थानावर आहे.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…