The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
He stated that the decision to abrogate Article 370 was taken to ensure that the quality of life of local people improves through applicability of several laws and legislations like Right to Education, reservation benefits, among others.
कलम 370 रद्द करण्याचा निर्णय स्थानिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी , शिक्षण हक्कासारखे कायदे, आरक्षणाचे फायदे त्यांना मिळावेत, यासाठी घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
Artificial Intelligence (AI) provides a unique opportunity for the health sector, bringing efficiency, saving resources and bringing accuracy in interpretation and enhancing quality of service delivery.
कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाद्वारे आरोग्य क्षेत्रात अचूकता, स्रोतांची बचत आणि गुणवत्तापूर्ण सेवा पुरवणे शक्य होऊ शकते.
The third pillar is to improve the Supply Side and for this we have taken many historic steps for quality medical education in India, and for medical infrastructure.
तिसरा स्तंभ म्हणजे पुरवठ्यात सुधारणा असून त्यासाठी आम्ही भारतातील वैद्यकीय शिक्षणाचा आणि वैद्यकीय पायाभूत सुविधांचा दर्जा सुधारण्या साठी ऐतिहासिक पावले उचलली आहेत.
They also emphasised quality of job creation and ensuring minimum wages of workers in detail besides the need for streamlining various schemes to have better results.
उत्तम दर्जाचे रोजगार आणि कि मान वेतन यासंदर्भातले मुद्देही सविस्तरपणे मांडण्यात आले. कामगारांसाठी असलेल्या सर्व योजना सुनियोजित कराव्यात अशी विनंतीही या प्रतिनिधींनी केली.
Strengthening quality of care, including counseling services, managing side effects and family planning support.
कुटुंबनियोजन कार्यक्रमाचा प्रसार आणि जागृती करण्याबाबत नव्या योजना तयार केल्या जातील.
Comprehensive implementation of the National Eligibility Entrance Test (NEET) for admission into Undergraduate Courses in all Ayurveda, Unani, Siddha and Homoeopathy Educational Institutions was an achievement that will have long-lasting impact on the quality of AYUSH education in the country.
सर्व आयुर्वेद, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी शैक्षणिक संस्थांमध्ये पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (एनईईटी) ची व्यापक अंमलबजावणी ही एक उपलब्धी होती. देशातील आयुष शिक्षणाच्या गुणवत्तेवर याचा दीर्घकाळ प्रभाव पडेल.
The pharmacopoeias are of special significance as they are official compendia of quality standards of the drugs imported, manufactured for sale, stocked or exhibited for sale or distributed in India.
फार्माकोपियास विशेष महत्त्व आहे कारण ते आयात केलेल्या, विक्रीसाठी तयार केलेल्या, साठवलेल्या किंवा विक्रीसाठी प्रदर्शित किंवा भारतात वितरित केलेल्या औषधांच्या गुणवत्तेच्या मानकांचे अधिकृत संयोजन आहेत.
Availability of Natural gas across the region is expected to boost industrial growth without impacting the environment and would offer better quality of life to the people in general due to use of cleaner and green fuel.
नैसर्गिक वायुच्या उपलब्धतेमुळे या भागात पर्यावरणाची हानी टाळून औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. तसेच स्वच्छ आणि हरित ऊर्जेमुळे जनतेच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्या साठी मदत होणार आहे.
High quality training of marine engineers is crucial for sustained deployments and presence in our areas of interest.
निरंतर तैनाती आणि आमच्या हिताच्या क्षेत्रात अस्तित्वासाठी सागरी अभियंत्यांचे उच्च दर्जाचे प्रशिक्षण महत ्त्वपूर्ण आहे.
Through formation of FPOs, farmers will have better collective strength for better access to quality input, technology, credit and better marketing access through economies of scale for better realization of income.
तसेच आपल्या मालाचे विपणन करण्यासाठी त्याचबरोबर शेतमालाच्या मूल्यवर्धनासाठी काही विशेष करण्याची त्यांची आर्थिक क्षमता नसते, हे लक्षात घेवून या शेतकरी उत्पादन संघटनांच्या माध्यमातून त्यांना मदत करण्यात येणार आहे. शेतीमालाचा दर्जा सुधारून त ्याच्या विक्रीसाठी तंत्रज्ञानाची मदत संघटना करणार आहे.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…