The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
He said it would encourage Indian IT specialists to prepare apps for various uses to enhance our quality of life.
या आव्हान योजनेमुळे देशातील आयटी तज्ञांना नवनवे प विकसित करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि त्या पचा उपयोग आपले जीवनमान सुखकर करण्यास ाठी होईल, असेही त्यांनी सांगितले.
The assessment audit and ranking of the NHs is aimed to take corrective recourse, wherever needed, to improve the quality and provide higher level of service to highway commuters.
ही गुणांकन तपासणी आणि दर्जा देणे याचा उद्देश, रस्ते सुधारण्यासाठी आवश्यक त्या सुधारणा करून महामार्गावराचा वापर करणाऱ्या प्रवाशांची उत्तम सेवा करणे हा आहे.
Similarly, close monitoring of water quality in coordination with National Mission on Clean Ganga was emphasised and it was agreed upon that suitable mechanism will be developed.
त्याचप्रमाणे स्वच्छ गंगा राष्ट्रीय मोहिम यशस्वी करण्यावर भर देण्यासाठी गंगेतल्या पाण्याच्या गुणवत्तेचे नियमित परीक्षण करण् याची गरज असल्याचे यावेळी सांगितले. यासाठी योग्य यंत्रणा विकसित करण्यावर या बैठकीत सहमती दर्शवण्यात आली.
Brothers and sisters, We will not be able to fully harness the power of solar energy unless we have better solar panels, better batteries and better quality storage capacity in the country.
बंधू आणि भगिनींनो, सौर ऊर्जेची ताकद आम्ही पूर्ण वापरू शकत नाही. जोपर्यंत आपल्याकडे देशातच उत्कृष्ट दर्जाचे सौर पॅनल, उत्तम बॅटरी, उत्तम दर्जाची स्टोअरेज क्षम ता यांचे निर्माण होत नाही.
The quality of this farm produce is internationally renewed for its uniqueness in taste and brand.
या क्रुषी उत्पादनाची विशिष्ट चव आणि दर्जा यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्या प्रसिद्ध आहेत.
As people return to their offices and public spaces, maintaining good indoor air quality is essential for occupant comfort, well-being, productivity and the overall public health.
ज्यावेळी लोक आपल्या कार्यालयांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणांमध्ये पुन्हा दाखल होतील त्यावेळी त्यांच्या आरामासाठी, त्यांच्या कार्यक्षमतेसाठी आणि उत्पादकतेसाठी आणि एकंदर चांगल्या सार्वजनिक आरोग्यासाठी तेथील हवेचा दर्जा चांगला अस णे आवश्यक आहे.
As people return to their offices and public spaces, maintaining good indoor air quality is essential for occupant comfort, well-being, productivity and the overall public health.
लोकं त्यांचे कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी पुन्हा जायला सुरुवात करत असताना त्यांचा आराम, हित, उत्पादकता आणि एकंदरीत सार्वजनिक आरोग्यासाठी या सर्व ठिकाणी हवेची गुणवत्ता राखणे फार आवश्यक आहे.
He further spoke on logistics: India didnt have a single manufacturer of Personal Protective Equipment (PPE) and now the country has developed indigenous capacity in the past few months to the extent that the country can export quality PPEs.
साधनांविषयी बोलताना ते म्हणाले, भारतात वैयक्तिक सुरक्षा उपकरणांचा (पीपीई) एकही उत्पादक नव्हता आणि गेल्या काही महिन्यांत देशाने स्वदेशी क्षमता एवढी विकसित केली आहे की, गुणवत्तापूर्ण पीपीईंची निर्यात करता येईल.
In the prevailing situation, its doctors, nurses and paramedical staff are tirelessly working round the clock and providing the highest quality of medical care at great risk to their own lives.
सध्याच्या परिस्थितीत याचे चिकित्सक, परिचारिका तसेच अर्ध चिकित्सकीय कर्मचारी (प्रयोगशालेय कर्मचारी) अथक 24 तास कार्य करीत आहेत आणि आपला जीव धोक्यात घालून सर्वोच्च गुणवत्तेची आरोग्य चिकित्सा उपलब्ध करून देत आहेत.
Rationalised Institutional Architecture Higher education institutions will be transformed into large, well resourced, vibrant multidisciplinary institutions providing high quality teaching, research, and community engagement.
तर्कसंगत संस्थात्मक संरचना उच्च शैक्षणिक संस्थांचे रुपांतर विशाल, उत्तम स्रोत असलेल्या, सळसळत्या बहुविषयी संस्थांमध्ये केले जाईल. यात उच्च गुणवत्तेचे शिक्षण, संशोधन आणि समुदाय प्रतिबद्धता असेल.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…