The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
The Finance Minister stated that infrastructure is the backbone of any nations development and quality of life.
‘पायाभूत सुविधा हा कोणत्याही देशाच्या विकास आणि गुणवत्तापूर्ण जीवनाचा कणा असतो.
Music is a powerful art form that can transform the quality of our lives.
संगीतामध्ये अशी शक्ती आहे ज्यामुळे आपल्या जीवनाचा दर्जा उंचावला ज ाऊ शकतो.
We also looked at more specific granular problems such as reconciliation of data, improving quality of statistics and data, and reliability and uniformity of data for enforcing greater fiscal discipline.
सांख्यिकी ताळमेळ, आकडेवारी आणि माहितीचा दर्जा उंचावणे, अधिक वित्तीय शिस्तपालनासाठी आकडेवारी आणि माहितीची विश्वासार्हता यासारख्या विशिष्ट समस्यांवर आम्ही चर्चा केली.
The objective of NCAP is comprehensive plan for prevention, control and abatement of air pollution besides augmenting the air quality monitoring network.
वायू प्रदूषण रोखणे आणि हवेच्या गुणवत्तेवर देखरेख ठेवणं हा यामागचा उद्देश आहे.
The World Environment Day (WED) urges governments, industries, communities and individuals to come together to explore renewable energy, green technologies and improve air quality in cities and regions across the world.
जागतिक पर्यावरण दिन जगभरातील सर्व सरकारे, उद्योग, समाज आणि नागरिकांना शहरे आणि प्रांतातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी नवीकरणीय उर्जा, हरित तंत्रज्ञानाच्या नव्या संधी शोधण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन करतो.
The Samagra Shiksha launched in 2018-19 aims at ensuring inclusive and quality education from pre-school to senior secondary stage.
2018-19 मधे सुरु करण्यात आलेली समग्र शिक्षण योजना ही उच्चमाध्यमिक स्तरापर्यंत सर्वसमावेशक आणि दर्जेदार शिक्षण देण्याचे उद्दिष्ट ठेवते.
Major components include sewerage project management, urban and rural sanitation, tackling industrial pollution, water use efficiency and quality improvement, ecosystem conservation and Clean Ganga Fund, among others.
यामध्ये सांडपाणी व्यवस्थापन, शहरी आणि ग्रामीण साफ सफाई, औद्योगिक प्रदूषण दूर करणे, जल उपयोग निपुणता आणि गुणवत्ता सुधारणा, आणि स्वच्छ गंगा निधि यांचा समावेश आहे. भारताने समानता आणि सामान्य सिद्धांताच्या आधारे हवामान बदलासंबंधी कारवाई लागू करण्याप्रति आपली जबाबदारी नेहमीच व्यक्त केली आहे.
Consequently, most of our rural and poor population is denied good quality care leaving them in the clutches of quacks.
त्याचप्रमाणे आपल्या देशातल्या ग्रामीण आणि गरीब जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधांपासून वंचित रहावे लागल्याने त्यांची स्थिती आणखी बिकट होते.
The Vice President commended the efforts of 135-year-old Shri Vaishnav Committee and the Group of Trusts, Indore in establishing Shri Vaishnav Vidyapeeth Vishwavidyalaya (SVVV) to impart quality education.
135 वर्षे जुन्या असलेल्या श्री वैष्णव समिती आणि विश्वस्त समूहाने दर्जेदार शिक्षण देण्याच्या उद्देशाने श्री वैष्णव विद्यापीठ विश्वविद्यालयाची स्थापना करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची उपराष्ट्रपतींनी प्रशंसा केली.
Prime Minister Shri Modi expressed his appreciation for the personal commitment of Prime Minister Dr.Tshering to improve the quality and accessibility of healthcare for Bhutanese citizens.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतानी नागरिकांसाठी गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळावी, ही सेवा जास्तीत जास्त जनतेला मिळावी यासाठी भूतानचे पंतप्रधान डॉ. त्सेरिंग यांनी केलेल्या विशेष प्रयत्नांचे कौतुक केले.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…