The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
This will also promote the production of high quality medicines, consumables and other medical technology equipment.
उच्च दर्जाची औषधे, उपकरणे आणि इतर वैद्यकीय तंत्रज्ञान उपकरणे यांच्या उत्पादनास देखील यामुळे प्रोत्साहन मिळेल.
The Prime Minister apprised farmers of his recent interactions with corporates, where he has called for greater private sector investment for value addition, warehousing, storage facilities, better quality seeds, and market linkages for improving farmers income.
कॉर्पोरेट क्षेत्राबरोबर अलीकडेच झालेल्या चर्चेबाबत पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना अवगत केले. ज्यात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी त्यांनी मूल्य वर्धन, गोदामे, साठवणूक सुविधा, उत्तम दर्जाची बियाणे आणि बा जारपेठ संपर्क यासाठी खासगी क्षेत्राने गुंतवणूक वाढवावी असे आवाहन केले होते.
That is why good quality medicines are made available at affordable prices.
याच कारणामुळे चांगल्या दर्जाची औषधं स्वस्त द रामध्ये उपलब्ध होवू शकत आहेत.
Interacting with beneficiaries and store owners from over 5000 locations, the Prime Minister said that in order to ensure the availability of high quality medicines at lower prices, Government had taken two major steps.
5000 हून अधिक ठिकाणचे लाभार्थी आणि दुकान मालक यांच्याशी संवाद साधतांना पंतप्रधान म्हणाले की, उच्च दर्जाची औषधे कमी किंम तीत उपलब्ध व्हावीत यासाठी सरकारने दोन मोठी पावले उचलली आहेत.
Interacting with the Prime Minister, the beneficiaries expressed happiness with the good quality of medicines available at Jan Aushadi Kendras.
जन औषधी केंद्रांमध्ये चांगल्या दर्जाची औषधे उपलब्ध अ सण्याबद्दल लाभार्थींनी पंतप्रधानांशी संवाद साधताना आनंद व्यक्त केला.
He said Saudi investment in fertilizers, warehousing, cold chain facilities and agriculture, would be a win-win partnership, as it would ensure good quality food products for Saudi Arabia.
याशिवाय खते, गोदामे, शीतगृहे सुविधा, कृषी क्षेत्रातली सौदी अरेबियाची गुंतवणूक दोन्ही देशांना लाभदायी ठरेल त्याचबरोबर सौदी अरेबियासाठी उत्कृष्ट दर्जाची खाद्य उत्पादन े उपलब्ध करुन देईल असं पंतप्रधानांनी सांगितले.
The improvement of quality and productivity would ultimately increase export of silk products.
या करारामुळे भारतातील वस्त्रोद्योग व्यावसायिक जागतिक दर्जाची रेशमी वस्त्र प्रावरणे उत्पादित करू शकणार आहेत.
political stability, currency stability, high quality products, anti-corruption, low cost of production, strategic location and respect for IPRs, India has been ranked at the top position.
या अहवालाच्या राजकीय स्थैर्य, चलन स्थिरता, उच्च दर्जाची उत्पादने, भ्र ष्टाचाराला आळा, उत्पादनाची कमी किंमत, धोरणात्मक ठिकाण आणि IPR प्रति आदर या 10 पैकी 7 निकषांनुसार भारत अव्वल स्थानावर आहे.
Brothers and sisters, We will not be able to fully harness the power of solar energy unless we have better solar panels, better batteries and better quality storage capacity in the country.
बंधू आणि भगिनींनो, सौर ऊर्जेची ताकद आम्ही पूर्ण वापरू शकत नाही. जोपर्यंत आपल्याकडे देशातच उत्कृष्ट दर्जाचे सौर पॅनल, उत्तम बॅटरी, उत्तम दर्जाची स्टोअरेज क्षम ता यांचे निर्माण होत नाही.
The climate here is so beautiful that if the best quality educational system is set up here, then I can assert with conviction that youngsters from every corner of the country will come to study in Leh-Ladakh.
इथले हवामान इतके सुंदर आहे की, इथे जर आपण उत्तम दर्जाची शैक्षणिक संस् था स्थापन केली तर देशातील कानाकोपऱ्यातील तरुण लेह लडाख मध्ये शिकायला येतील हे मी विश्वासाने सांगतो.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…