The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
India is also ready to host the second annual BIMSTEC Disaster Management Exercise.
दुसऱ्या वार्षिक बिमस्टेक आपत्ती व्यवस्थापन कवायतीच्या यजमानपदा साठीही भारत तयार आहे.
Ministry of Textiles does not propose to use any land or building of BJEL for its own purposes or for any of its other CPSEs and the Land Management Agency will be informed upfront accordingly.
वस्त्रोद्योग मंत्रालयाचा बीजेईएलच्या इमारतीची किंवा जमिनीचा आपल्या कामासाठी वापर करण्याचा प्रस्ताव नाही. भू व्यवस्थापन संस्थेला याची माहित ी प्रत्यक्ष दिली जाईल.
The brave-hearts and police personnel who engage in disaster management and rescue operations by putting their lives at stake during a natural calamity will be given this honour in the name of Netaji every year.
आमच्या देशावर ज्यावेळी राष्ट्रीय संकट येते, त्यावेळी आपत्ती व्यवस्थापन आणि मदत तसेच बचाव क ार्यामध्ये जे तातडीने सहभागी होतात आणि लोकांचे प्राण वाचवण्यासाठी आपल्या प्राण पणाला लावतात, अशा शूर वीरांना, पोलिस खात्यामधल्या जवानांना आता दरवर्षी नेताजी यांच्या नावाने एक सन्मान देण्यात येणार आहे.
4-Waqf: The Ministry of Minority Affairs has decided to award those Mutawallis who will perform well in management of waqf properties to ensure utilisation of these properties for upliftment of the society especially educational empowerment of girls.
वक्फ:- समाजाच्या उन्नतीसाठी तसेच मुलींच्या शैक्षणिक सक्षमीकरणासाठी वक्फ मालमत्तेचा वापर सुनिश्चित करण्यासाठी त्यांचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करणाऱ्या ‘मुतावल्ली ’ना पुरस्कृत करण्याचा निर्णय अल्पसंख्यक व्यवहार मंत्रालयाने घेतला आहे.
(vi) All Ecologically Sensitive Areas have been accorded special importance: Specific guidelines related to their conservation and management plans have been drawn up as a part of the CR Notification.
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील मानण्यात आलेल्या सर्व क्षेत्रांना विशेष महत्व देण्यात आले आहे. सीआरझेड अधिसूचनेचा एक भाग म्हणून त्यांचे संरक्षण आणि व्यवस्थापन योजनासंदर्भात विशेष मार्गदर्शक तत्वे तयार करण्यात आली आहेत.
The Prime Minister said that SAMPANN - the System for Authority and Management of Pension launched today, will greatly facilitate pensioners of the telecom department, and help in timely disbursement of pension.
आज सुरु करण्यात आलेल्या सिस्टिम फॉर थॉरिटी न्ड मॅनेजमेंट ऑफ पेन्शन, ‘संपन् न’ या यंत्रणेमुळे दूरसंवाद क्षेत्रातल्या निवृत्ती वेतनधारकांना मोठी मदत होणार असून यामुळे निवृत्ती वेतनाचे वेळेवर वितरण होण्यासाठी मदत होणार असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
Friends, Central government has also decided to implement this new reservation policy from the upcoming session in this year itself across all Technical, Non-Technical and Management courses running in 900 universities and 40 thousand colleges of our country.
देशातील 900 विद्यापीठे आणि सुमारे 40 हजार महाविद्यालयांमध्ये हे आरक्षण लागू होईल. तांत्रिक, बिगर तांत्रिक, व्यवस्थापन अशा प्रत्येक प्रकार च्या संस्थेमध्ये हे आरक्षण लागू होईल. त्यासाठी लवकरच आवश्यक ते आदेश जारी केले जातील.
Addressing the gathering, Shri Gadkari said that India does not have a shortage of water, rather, the management of water is not adequate.
भारतात पाण्याची कमतरता नाही, मात्र पाण्याचे व्यवस्थापन पुरेसे नसल्याचे गडक री यांनी यावेळी सांगितले.
Observing that management was not confined to the corporate sector alone, Shri Naidu said that the scope of management studies should cover the rural economy, agriculture and allied industry and provide solutions to make these sectors viable and vibrant.
व्यवस्थापन केवळ कॉर्पोरेट क्षे त्रापुरता मर्यादित नसून, व्यवस्थापन अभ्यासात ग्रामीण अर्थव्यवस्था, कृषी आणि संलग्न उद्योगही समाविष्ट झाले पाहिजेत, असे उपराष्ट्रपतींनी सांगितले. पुढील काही वर्षात भारत 5 ट्रिलिअन अमेरिकी डॉलर्सची अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर असताना आर्थिक असंतुलन, शहरी-ग्रामीण दरी, सामाजिक भेदभाव आपण दूर करण्याची गरज आहे.
He said the traditional role of foresters was changing radically and they are now entrusted not only with the sustainable management of forests but also educate people, who were dependent on forests.
वन अधिकाऱ्यांची पारंपारिक भूमिका झपाट्याने बदलत असून त्यांना वनांचे शाश्वत व्यवस्थापन करण्याबरोबरच वनांवर अवलंबून असलेल्या जनतेला या संदर्भात शिक्षित करायचे कामही करावे लागणार आहे.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…