The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
The successful and coordination implementation of the effective containment strategy, aggressive testing and standardized clinical management protocols based on a comprehensive Standard of Care framework, have resulted in a consistent trend of rising Recovery Rate and progressively reducing Case Fatality Rate.
प्रभावी प्रतिबंध धोरण, वाढ्त्या चाचण्या आणि प्रमाणित वैद्यकीय व्यवस्थापन मानकांच्या यशस्वी अ ंमलबजावणीच्या परिणामामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सातत्यपूर्ण वाढत आहे आणि मृत्युदर उत्तरोत्तर कमी होत आहे.
With increasing number of COVID-19 patients recovering, there has been a 63.8 increase in recovered cases in the last 14 days, indicating that the COVID-19 response and management driven by the Centres TEST, TRACK, TREAT strategy is yielding the desired results.
रुग्ण बरे होण्याची संख्या सतत वाढत असल्यामुळे गेल्या 14 दिवसात रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात 63.8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. केंद्राच्या टेस्ट, ट्रॅक, ट्रिट” नीतीद्वारे सुरू असलेले कोविड - 19 प्रतिसाद आणि व्यवस्थापन यामुळे ही अपेक्षित सुधारणा दिसून येत आहे.
The mission is now in its second phase, aiming to take Indias villages from Open Defecation Free (ODF) to ODF Plus, with a strong focus on sustaining ODF status and ensuring solid and liquid waste management for all.
हे अभियान आता दुसऱ्या टप्प्यात असून भारताची गावे उघड्यावरील शौच अर्थात ओपन डेफिकेशन फ्री (ओडीएफ) ते ओडीएफ प्लस पर्यंत नेण्याचे आमचे लक्ष्य आहे. घन आणि द्रव कचरा व्यवस्थापन सुनिश्चित करण्यावर भर देण्यात येत आहे.
Concerted response of Disaster Management Teams, Central and State agencies and alert citizens helped minimize loss of life.
आपत्ती व्यवस्थापन पथक, केंद्र आणि राज ्यातील विविध यंत्रणा आणि दक्ष नागरिकांनी केलेल्या एकत्रित प्रयत्नांमुळे कमीतकमी जीवित हानी झाली.
This is the result of successful and coordinated implementation of an effective containment strategy, aggressive and comprehensive testing coupled with standardized clinical management of the critical patients.
प्रभावी रोग नियंत्रण धोरणाची यशस्वी आणि समन्वित अंमलबजावणी, जलद आणि सर्वसमावेशक चाचणी व गंभीर रूग्णांच्या प्रमाणित नैदानिक व्यवस्थापनाचा हा सकारात्मक परिणाम आहे.
Early identification of cases has helped to ensure timely and prompt isolation of the mild and moderate cases and hospitalisation of the severe and critical cases thereby leading to timely and effective management of cases.
रुग्णांची लवकर ओळख पटल्याने सौम्य आणि मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांना वेळेवर आणि त्वरित अलगीकरण सुविधा प्रदान करण्यात आणि गंभीर स्वरुपाची लक्षणे असलेल्या रुग्णांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात मदत झाली ज्यामुळे रुग्णांचे वेळेवर आणि प्रभावी व्यवस्थापन झाले.
Ministry of Home Affairs NDMA reviews National Disaster Management Plan The workshop on the review of the National Disaster Management Plan (NDMP) concluded here today, on a high note with fruitful discussions and inputs from all stakeholders.
गृह मंत्रालय राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन योजनेच्या कार्यशाळे चे उद्घाटन नवी दिल्ली, 12 एप्रिल 2017 राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन योजनेच्या आढाव्या संदर्भात आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांच्या हस्ते झाले.
The two-day workshop was organised by the National Disaster Management Authority (NDMA).
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने या कार ्यशाळेचे आयोजन केले आहे.
Senior officials of Ministry of Home Affairs (MHA), NDMA, National Disaster Response Force (NDRF) and National Institute of Disaster Management (NIDM) participated in the workshop.
या कार्यशाळेत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि गृह म ंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबरच राज्य शासने आणि स्वयंसेवी संस्थाही सहभागी झाल्या आहेत.
Twenty two States including Puducherry received wage payment directly through National Electronic Fund Management System.
पाँडेचेरीसह 22 राज्यांतील कामगारांना ‘नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड मॅनेजमेंट सिस्टीम’मध्ये थेट वेतन देण्यात आले.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…