The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
It covered key areas like surveillance, laboratory support, infection prevention and control, logistics, risk communication, and, in particular, to strengthen the capabilities in terms of isolation and management of critically ill patients for containing and preventing the spread of the pandemic.
देखरेख, प्रयोगशाळा सहाय्य,संसर्ग रोखणे आणि नियंत्रण, लॉजिस्टिक, धोक्याबाबत माहिती आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी,विलगीकरण आणि गंभीर स्थितीतल्या रुग्णांचे व्यवस्थापन यांचा यात समावेश आह े.
Districts have been asked to use AIIMS Call Centre and perform patient clinical management as per protocol and strive to see that no COVID-19 case gets converted into fatality.
आम्ही सर्व जिल्ह्यांना हे ही निर्देश दिले आहेत की त्यांनी एम्सच्या कॉल सेंटरचा वापर करुन रुग्णांचे वैद्यकीय व्यवस्थापन प्रोटोकॉल नुसार होई ल, याकडे लक्ष द्यावे आणि कोरोनाच्या एकाही रुग्णाचा मृत्यू होणार नाही, यावर भर द्यावा.
This integrated geospatial platform will strengthen the Nations health emergency management due to the COVID-19 outbreak and support the socio-economic recovery process through the seamless provision of spatial data, information, and linkage between human, medical, technological, infrastructural and natural resources.
हा एकीकृत मंच कोविड-19 संदर्भात देशाचे आरोग्य आपत्कालीन व्यवस्थापन बळकट करेल.मनुष्यबळ, आरोग्य, तंत्रज्ञान ,पायाभूत आणि नैसर्गिक संसाधने यांची सांगड घालण्यासाठी हा मंच उपयुक्त ठरणार आहे.
All possible precautions as part of COVID-19 management including disinfection of the platform, bogies and baggage was carried out in addition to establishment of a Sanitisation tunnel.
कोविड-19 व्यवस्थापनाचा भाग म्हणून शक्यतो सर्व खबरदारी घेताना सॅनिटायझेशन बोगद्याची स्थापना करण्याव्यतिरिक्त रेल्वे फलाट, रेल्वेचे डब्बे आणि सामानाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.
The management of NTPC is monitoring the developments closely so that every corner of the country remains adequately powered in its fight against COVID-19.
कोविड-19 विरोधात लढा देताना देशातील प्रत्येक कानाकोपऱ्यात पर्याप्त प्रमाणात वीज पोहोचावी, याबाबतच्या घडामोडींवर एनटीपीसीचे व्यवस्थापन बारकाईने लक्ष ठेवून आहे.
These include print and electronic media, IT and IT enabled services, data and call centres, cold storage and warehousing services, private security and facility management services, and services provided by self-employed persons, except for barbers etc., as mentioned earlier.
यात मुद्रित आणि इलेक्ट्रोनिक माध्यमे, माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्र तसेच या क्षेत्रांशी संबधित सेवा, डेटा आणि कॉल सेन्टर्स, शीतगृहे, गोदाम सेवा, खाजगी सुरक्षा आणि सुविधा व्यवस्थापन सेवा, स्वयंउद्योजका ंकडून दिल्या जाणाऱ्या सेवा देखील सुरु आहे, मात्र, आधी उल्लेख केल्याप्रमाणे यात केशकर्तनालयांचा समावेश नाही.
Victor Shinde, NIUA initiated the webinar and set the context as given above and also introduced NIUA collaboration with NMCG in developing the urban river management plan etc.
व्हिक्टर शिंदे यांनी वेबिनारची सुरूवात केली आणि शहरी नदी व्यवस्थापन योजना विकसित करण्या साठी एनएमसीजीबरोबर एनआययूएच्या सहकार्याबाबत माहिती दिली.
GeM shall also collaborate with State functionaries to address the capacity building and training needs of SHGs, and build up their competencies required for order packaging, catalogue management and logistics.
बचत गटांची क्षमता बांधणी आणि प्रशिक्षण आवश्यकतेबाबत लक्ष वेधण्यासाठी आणि त्यांच्या उत्पादनांच्या पॅकेजिंग, कॅटलॉग व्यवस्थापन आणि वाहतुकीसाठी आवश ्यक असलेल्या कार्यक्षमता वाढविण्यासाठी शासकीय ई - मार्केटप्लेस राज्य कार्यकर्त्यांसोबत सहकार्य करेल.
But India has taken the initiative to organise disaster management drills in our region and beyond.
परंतु भारताने आपल्या प्रदेशात आणि त्याही पलीकडे आपत्ती व्यवस्थापन कवायती आयोजित करण्य ासाठी पुढाकार घेतला आहे.
Ashwini Kumar Choubey, Minister of State of Health and Family Welfare along with the senior officials from both Centre and the States to review the situation, actions and preparedness for management of COVID- in both the States.
यावेळी केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री अश्विनीकुमार चौबे आणि केंद्र तसेच राज्य सरकारच्या आरोग्य विभागाचे ज्येष्ठ अधिकारी उपस्थित होते. दोन्ही राज्यांत कोविड-19 ची परिस्थिती, करण्यात येणाऱ्या उपाययोजना आणि व्यवस्थापन यावर या बैठकीत चर्च ा झाली.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…