The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
But he also said that balancing studies and extracurricular activities would require a better and optimal time management by the students.
मात्र, या दोन्हींमधला समतोल साधण्यासाठी विद्यार्थ्यांनी वेळेचे उत्तम व्यवस्थापन करणे आवश्यक असल्याच े ते म्हणाले.
Sitharaman proposed to put in place a framework for development, management and conservation of marine fishery resources and promotion of algae, sea weed and cage culture that will assist in raising fish production to 200 lakh tonnes by 2022-23. Smt.
नील अर्थव्यवस्था सीतरामन यांनी सागरी मत्स्यपालन संसाधनांचा विकास, व्यवस्थापन आणि संवर्धन आणि अलग ी , समुद्री तण आणि केज कल्चरच्या संवर्धनासाठी एक आराखडा निर्माण करण्याचा प्रस्ताव दिला, जो 2022-23 पर्यंत मासळीचे उत्पादन 200 लाख टन करण्यात सहाय्यभूत ठरेल.
However, various public health facilities, including PHCs are regularly monitored and evaluated through Health Management Information System (HMIS).
मात्र, आरोग्य व्यवस्थापन माहिती यंत्रणेमार्फ त विविध सार्वजनिक आरोग्य सुविधांवर देखरेख केली जाते.
The satellite will facilitate DTH television, VSAT links, tele-education, telemedicine and disaster management support. It will provide critical communication links in times of disasters such as earthquakes, cyclones, floods, and tsunamis.
या उपग्रहामुळे डीटीएच दूरचित्रवाणी, व्हीसॅट लिंक्स, दूर-शिक्षण टेलिमेडिसिन आणि आपत्ती व्यवस्थापनात मदत होईल, भूकंप, चक्रीवादळ, पूर आणि त्सुनामी सारख्या आपत्तीच्या वेळी महत्वपूर्ण संपर्क जोडणी हा उपग्रह पुरवेल.
Further, version 3.0 of National Database on Emergency Management (NDEM) was launched by Shri Rajnath Singh.
आपत्ती व्यवस्थापना साठी तंत्रज्ञानाची जास्तीत जास्त मदत घेतल्यास संकटावर मात करणे शक्य होते, असेही राजनाथ सिंह यावेळी म्हणाले.
In the wake of population bomb ticking really fast, and land crunch alarmingly becoming critical, immediate measures of Soil Management takes precedence.
तर आमचा हा प्रयत्न आहे की या क्षेत्रात कसे काम करायचे. आता हि गोष्ट खरी आहे की लोकसंख्या वाढत आहे, जमीन वाढणार नाही कमी होणार आहे, त्यामुळे मृदा व्यवस्थापन ही प्रमुख गरज आहे.
We must also take effective measures towards soil management by curbing the use of pesticides and chemicals in fertilizers.
त्याच प्रकारे मृदा व्यवस्थापन हा एक भाग आहे. आपण रसायनांचा जो भरमसाठ वापर करत आहोत, खतांचा वापर करत आहोत, जे आपल्या जमिनीला हानी पोहचवत आहेत.
Prime Minister Shri Narendra Modi while speaking at the National Institute of Securities Management in December last year desired at least ten cities to come out with such bonds in one years time.
कर्ज रोखे व्यवस्थापन राष्ट्रीय संस्थेत ग ेल्यावर्षी डिसेंबरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात पंतप्रधानांनी दरवर्षी कमीत कमी दहा शहरांनी अशा प्रकारचे कर्ज रोखे जारी केले पाहिजेत अशी इच्छा व्यक्त केली होती.
The sports industry sector provides opportunities in different segments such as professional leagues, sport equipment and surfaces, sports science, medicine, support personnel, apparels, nutrition, skill development, sports management among others.
एक उद्योग म्हणून क्रीडा क्षेत्र, व्यावसायिक स्पर्धा, क्रीडा साहित्य, क्रीडा विज्ञान, औषधे, क्रीडापटू, पोशाख, पौष्टिक खाद्य, कौशल्य विकास, क्रीडा व्यवस्थापन आणि इतर वेगवेगळ्या क्षेत्रात अनेक संधी निर्माण करू शकते.
In addition, National Guidelines on Lactation Management Centres in Public Health Facilities have been recently released to facilitate establishment of lactation management centres for ensuring that the sick and pre-term babies are fed with safe human breast milk.
स्तनपानाला अधिक चालना देण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने MAA अर्थात मदर्स ब्सल्युट अफेक्शन म्हणजेच आईची निखालस ममता” हा राष्ट्रीय कार्यक्रमही सुरु केला आहे. तसेच आजारी आणि दिवस पूर्ण होण्यासाठी जन्मलेल्या मुलांना आईचे दूध मिळावे यासाठी दूग्धप्रदान व्यवस्थापन केंद्रासाठीची मार्ग दर्शक तत्वंही मंत्रालयाने प्रसारित केली आहेत.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…