Advertisement - Remove

among - Example Sentences

अमंग
लोकांमध्ये16राष्ट्रांतील10लोकांत8राष्ट्रांत8जनतेमध्ये8जगातल्या6अव्वल6देशांत5राष्ट्रांमध्ये5देशांमध्ये5झाडांच्या4झाडांमध्ये4अद्भूत4युवकांमध्ये4सर्वाधिक4जन्मलेल्या3लोकांबरोबर3राष्ट्रांतून3झुडुपांत3मोजक्या3जनतेत3अर्थव्यवस्थांमध्ये3मुलांमध्ये3शेतकऱ्यांमध्ये3नागरिकांमध्ये3सर्वोच्च3प्राण्यांचे2लोकाबरोबर2भांडारात2संदेष्टयांपैकी2कबरी2ढीगाजवळ2पैकी2झऱ्याकाठी2परदेशी2लागेलअशा2संकटांच्या2त्यांच्यामध्ये2मुलांपैकी2गणना2देशांपैकी2होणारी2पिढीमध्ये2शहरांपैकी2अर्थव्यवस्थांपैकी2शेरडे1तुम्हा1वंशजांच्या1बसला1तुमच्यात1निवड1राष्ट्रांना1परमेश्वराविषयक1राष्ट्रांपासून1तुमच्यातील1करणेही1मग्दालिया1त्यांच्यात1बंधूनो1हिंसक1तुमच्यामध्ये1संताच्या1मैत्री1एफ्राईमांचा1बनायाचा1परकीय1बोगदा1राष्ट्रांचा1देशांतील1जकातदार1अरीयपगा1तिरुपती-चेन्नई1आहे.जेव्हा1राष्ट्रांनी1सुलभतेसंदर्भातील1असलेल्या1तरुणांमध्ये1गोव्याने1भागांची1कुपोषण1मनुष्यच1यादीत1असमान1अंकांचे1बनवणारी1एककांचे1राज्यपालांची1बाबींमध्ये1उत्कट1आकांक्षात्मक1पुरवणाऱ्या1आठवले1बनविले1वाराणसी-बलीया1वाराणसी-बलिया1बंधूंचा1नोंदणीत1पुरानी1नेत्र1अग्रस्थानी1सुधारण्यात1देशामार्फंत1सबलीकरण1अपच्या1गरिबातल्या1संकुलाचे1भागांपैकी1काश्मिरी1भागीदारांपैकी1मिळून1केल्याचं1आखण्याचे1सर्वांसोबत1न्यूयॉर्कमधे1अधिकाऱ्यांमध्ये1सुधारताना1पेट्रोलियम1मिळवले1कंपन्यांमध्ये1अगोदर1श्वसनसंस्थेचे1शिक्षेसंबधीच्या1उत्साह1केसेसची1भागधारकांमध्ये1टक्क्या1"यांच्याविषयी1आमंत्रित1पहिल्या-अव्वल1दिल्याने1जनजागृती1व्यक्तींनी1परस्परांमध्ये1रोमांचकारक1स्टार्ट-अपची1लाभार्थ्यांपैकी1प्रकल्पांव्यतिरिक्त1विभिन्न1प्राधान्यांपैकी1अंगमली-सबरीमाला1एकसुराने1नेत्रविज्ञान1सार्क1मतांवरुन1मूल्यांची1पूर्वीय1वृत्ताचं1नेविक1मोठं1वाढणारी1मतैक्य1कंपन्यांमधील1समर्थकांपैकी1आघाडीचे1मानक-यांमध्ये1खालील1भागीदारांमधे1
The BRICS Social Security cooperation framework will deepen social security cooperation among BRICS nations and would facilitate cooperation for improvement of social security systems and social security agreements among member countries.
ब्रिक्‍सचा सामाजिक सुरक्षा सहकार्य आराखडा सदस्‍य देशांमध्ये सामाजिक सुरक्षा सहकार्य वाढवेल आणि सामाजिक सुरक्षा प्रणाली आणि सामाजिक सुरक्षा संबंधी करार सुधारण्यात सहकार्य बळकट करेल.
We believe this joint Summit will lead to greater trust and understanding among countries of the two groupings, and will promote further cooperation for their mutual benefit.
आम्हाला आशा आहे की,या संयुक्त परिषदेमुळे परस्परातील विश्वास अधिक दृढ होईल आणि दोन्ही समूहातील देशांमध्ये मतैक्य वृद्धिंगत होईल आणि यामुळे परस्पर हिताच्या बाबींमध्ये सहकार्य वाढायला प्रोत्साहन मिळेल.
We resolve to create a deeper understanding and trust across the region and reiterate our commitment to promote people-to-people contact at various levels among Member States.
सदस्य देशांमध्ये विविध पातळ्यांवर लो कांमधील परस्पर संवादाला प्रोत्साहित करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा आम्ही पुनरुच्चार करतो आणि प्रदेशामध्ये सखोल सामंजस्य आणि विश्वास निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न करू.
We welcome cooperation among energy companies of both States in modernizing the existing power stations and building new ones in the territory of India.
सध्या अस्तित्वात असलेल्या वीज केंद्रांचे आधुनिकीकरण आणि भारतात केंद्रे स्थापन करण्याबाबत दोन्ही देशांतील ऊर्जा कंपन्यांमधील सहकार्याचे आम्ही स्वागत करतो.
Sri Lanka was among the first supporters of the UN resolution on this subject in 2014.
2014 मध्ये या विषयावरील संयुक्त राष्ट्राच्या प्रस्तावाच्या प्रारंभिक समर्थकांपैकी एक श्रीलंका होती.
Advertisement - Remove
Among the recipients of the Padma award, ShabbirSayyed of Marathwada is known as the servant of Gau-Mata.
पद्म पुरस्कारांच्या मानक-यांमध्ये मराठवाड्याचे शब्बीर सैयद गोमातेचे सेवक म्हणून ओळखले जातात.
Among the areas of cooperation, following areas have been identified:
यासाठी खालील क्षेत्र न िश्चित करण्यात आली आहेत.
We are now among the top hundred countries in the Doing Business rankings.
उद्योग करण्यातील सुलभतेसंदर्भातील क्रमवारीत आता आम्ही देशातील पहिल्या १०० देशांमध्ये सामील झालो आहोत.
It will also generate immense goodwill for India among the people of Myanmar due to the religious significance as well as the touristic significance of the project.
या प्रकल्पाच्या धार्मिक आणि पर्यटन महत्वामुळे म्यानमारच्या जनतेत भारताप्रति आदर वाढण्यास मदत होईल.
India is the global host nation for the 43rd edition of this event.Environment Ministers, representatives from United Nations and members from various industry bodies will be among the various dignitaries attending the event.
या 43 व्या जागतिक पर्यावरण दिनाचे यजमानत्व भारताकडे आहे. नवी दिल्लीत होणाऱ्या या विशेष समारंभात पर्यावरण मंत्री, संयुक्त राष्ट्राचे प्रतिनिधी, विविध औद्योगिक एककांचे सदस्य आणि इतर अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत.
Advertisement - Remove

Articles

Languages

Developed nations and languages

10 Oct 2023

There is a strong narrative on English among India's financially and educationally elite classes. The narrative is that English is the only way to…

Continue reading
Languages

Important words and phrases in Marathi (For beginners)

14 Sep 2021

Learning a new language can be difficult. But with constant practice and learning it can be easy. Starting to talk in the language you are trying to…

Continue reading
Languages

Tips to improve your spellings

31 Aug 2021

Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…

Continue reading
Languages

Active Voice and Passive Voice

24 Aug 2021

This article will help you understand the difference between active and passive voice and make your written and spoken skills of language better.

Continue reading
Languages

Difference between Voice and Speech in Grammar

23 Aug 2021

English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…

Continue reading
Languages

Direct and Indirect speech

19 Aug 2021

Knowing how to use direct and indirect speech in English is considered important in spoken English. Read the article below and understand how to use…

Continue reading
Languages

Types of nouns

17 Aug 2021

Nouns are the largest group of words in any language. Understanding them and using them correctly while learning the language is considered very…

Continue reading
Languages

Ways to improve your spoken English skills

16 Aug 2021

Improving spoken languages might seem as a challenge. But, with proper guidance and tips, it is not too difficult.

Continue reading