Advertisement - Remove

among - Example Sentences

अमंग
लोकांमध्ये16राष्ट्रांतील10लोकांत8राष्ट्रांत8जनतेमध्ये8जगातल्या6अव्वल6देशांत5राष्ट्रांमध्ये5देशांमध्ये5झाडांच्या4झाडांमध्ये4अद्भूत4युवकांमध्ये4सर्वाधिक4जन्मलेल्या3लोकांबरोबर3राष्ट्रांतून3झुडुपांत3मोजक्या3जनतेत3अर्थव्यवस्थांमध्ये3मुलांमध्ये3शेतकऱ्यांमध्ये3नागरिकांमध्ये3सर्वोच्च3प्राण्यांचे2लोकाबरोबर2भांडारात2संदेष्टयांपैकी2कबरी2ढीगाजवळ2पैकी2झऱ्याकाठी2परदेशी2लागेलअशा2संकटांच्या2त्यांच्यामध्ये2मुलांपैकी2गणना2देशांपैकी2होणारी2पिढीमध्ये2शहरांपैकी2अर्थव्यवस्थांपैकी2शेरडे1तुम्हा1वंशजांच्या1बसला1तुमच्यात1निवड1राष्ट्रांना1परमेश्वराविषयक1राष्ट्रांपासून1तुमच्यातील1करणेही1मग्दालिया1त्यांच्यात1बंधूनो1हिंसक1तुमच्यामध्ये1संताच्या1मैत्री1एफ्राईमांचा1बनायाचा1परकीय1बोगदा1राष्ट्रांचा1देशांतील1जकातदार1अरीयपगा1तिरुपती-चेन्नई1आहे.जेव्हा1राष्ट्रांनी1सुलभतेसंदर्भातील1असलेल्या1तरुणांमध्ये1गोव्याने1भागांची1कुपोषण1मनुष्यच1यादीत1असमान1अंकांचे1बनवणारी1एककांचे1राज्यपालांची1बाबींमध्ये1उत्कट1आकांक्षात्मक1पुरवणाऱ्या1आठवले1बनविले1वाराणसी-बलीया1वाराणसी-बलिया1बंधूंचा1नोंदणीत1पुरानी1नेत्र1अग्रस्थानी1सुधारण्यात1देशामार्फंत1सबलीकरण1अपच्या1गरिबातल्या1संकुलाचे1भागांपैकी1काश्मिरी1भागीदारांपैकी1मिळून1केल्याचं1आखण्याचे1सर्वांसोबत1न्यूयॉर्कमधे1अधिकाऱ्यांमध्ये1सुधारताना1पेट्रोलियम1मिळवले1कंपन्यांमध्ये1अगोदर1श्वसनसंस्थेचे1शिक्षेसंबधीच्या1उत्साह1केसेसची1भागधारकांमध्ये1टक्क्या1"यांच्याविषयी1आमंत्रित1पहिल्या-अव्वल1दिल्याने1जनजागृती1व्यक्तींनी1परस्परांमध्ये1रोमांचकारक1स्टार्ट-अपची1लाभार्थ्यांपैकी1प्रकल्पांव्यतिरिक्त1विभिन्न1प्राधान्यांपैकी1अंगमली-सबरीमाला1एकसुराने1नेत्रविज्ञान1सार्क1मतांवरुन1मूल्यांची1पूर्वीय1वृत्ताचं1नेविक1मोठं1वाढणारी1मतैक्य1कंपन्यांमधील1समर्थकांपैकी1आघाडीचे1मानक-यांमध्ये1खालील1भागीदारांमधे1
And the children of Israel dwelt among the Canaanites Hittites and Amorites and Perizzites and Hivites and Jebusites
कनानी हित्ती अमोरी परिज्जी हिव्वी आणि यबूसी या लोकांबरोबर इस्राएल लोक राहिले
They chose new gods then was war in the gates was there a shield or spear seen among forty thousand in Israel
नगराच्या वेशीपाशी युध्द करायला परमेश्वराने नवे नेते निवडले तेव्हा चाळीस हजार इस्राएल लोकांत कोणाकडेही भ ाला किंवा ढाल नव्हती
Then Jephthah gathered together all the men of Gilead and fought with Ephraim and the men of Gilead smote Ephraim because they said Ye Gileadites are fugitives of Ephraim among the Ephraimites and among the Manassites
मग इफ्ताहने गिलादमधील लोकांना एकत्र केले त्यांनी एफ्राईमशी युध्द केले ते युध्दात उतरले कारण एफ्राईम लोकांनी गिलादांचा अपमान केला होता ते म्हणाले होते गिलादांनो तुम्ही म्हणजे एफ्राईमांनी जीवदान दिलेले पळपुटे आहात तुम्हाला स्वतचा प्रदेश सुध्दा नाही तुमच्यातील काही भाग एफ्राईमांचा तर काही मनश्शेचा आहे गिलादांनी एफ्राईमांचा पराभव केला
And he stripped off his clothes also and prophesied before Samuel in like manner and lay down naked all that day and all that night Wherefore they say Is Saul also among the prophets
नंतर त्याने अंगावरची वस्त्रे उतरवली शमुवेलच्या समोर तो संदेश देऊ लागला दिवसभर आणि रात्रभर तो विवस्त्र अवस्थेत होता म्हणून लोक म्हणू लागले शौलही संदेष्टयांपैकी आहे की काय
Behold he was honourable among the thirty but attained not to the first three and David set him over his guard
तीस शूरांपेक्षा बनायाचा बोलबाला जास्त झाला पण तो त्या तिघांपैकी नव्हता दावीदाने बनायाला आपल्या अंगरक्षकांचे प्रमुख म्हणून नेमले
Advertisement - Remove
And they buried him in the city of David among the kings because he had done good in Israel both toward God and toward his house
दावीदनगरात इतर राजांच्या कबरी शेजारीच त्याचे लोकांनी दफन केले देवासाठी आणि त्याच्या मंदिरासाठी त्याने इस्राएलमध्ये बऱ्याच चांगल्या गोष्टी आपल्या हयातीत केल्या म्हणून लोकांनी त्याचे या ठिकाणी दफन केले
And among the sons of the priests there were found that had taken strange wives namely of the sons of Jeshua the son of Jozadak and his brethren Maaseiah and Eliezer and Jarib and Gedaliah
याजकांच्या ज्या वंशजांनी परकीय स्त्रियां शी विवाह केले त्यांची नावे पुढील प्रमाणे योसादाकचा मुलगा येशूवा याच्या वंशातील आणि त्याच्या भाऊबंदांच्या वंशातील मासेया अलियेजर यारीब गदल्या
And he took him a potsherd to scrape himself withal and he sat down among the ashes
म्हणून ईयोब कचऱ्याच्या ढीगाजवळ बसला आपली गळव े खाजविण्यासाठी त्याने खापराचा तुकडा वापरला
He cutteth out rivers among the rocks and his eye seeth every precious thing
मजूर खडकातून बोगदा खणतात आणि खडकातला खजिना बघतात
Thou hast given us like sheep appointed for meat and hast scattered us among the heathen
तू आम्हाला मेंढ्यासारखे खायचे अन्न म्हणून देऊन टाकले तू आम्हाला राष्ट्रांमध्ये इतस्तता विखरुन टाकले
Advertisement - Remove

Articles

Languages

Developed nations and languages

10 Oct 2023

There is a strong narrative on English among India's financially and educationally elite classes. The narrative is that English is the only way to…

Continue reading
Languages

Important words and phrases in Marathi (For beginners)

14 Sep 2021

Learning a new language can be difficult. But with constant practice and learning it can be easy. Starting to talk in the language you are trying to…

Continue reading
Languages

Tips to improve your spellings

31 Aug 2021

Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…

Continue reading
Languages

Active Voice and Passive Voice

24 Aug 2021

This article will help you understand the difference between active and passive voice and make your written and spoken skills of language better.

Continue reading
Languages

Difference between Voice and Speech in Grammar

23 Aug 2021

English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…

Continue reading
Languages

Direct and Indirect speech

19 Aug 2021

Knowing how to use direct and indirect speech in English is considered important in spoken English. Read the article below and understand how to use…

Continue reading
Languages

Types of nouns

17 Aug 2021

Nouns are the largest group of words in any language. Understanding them and using them correctly while learning the language is considered very…

Continue reading
Languages

Ways to improve your spoken English skills

16 Aug 2021

Improving spoken languages might seem as a challenge. But, with proper guidance and tips, it is not too difficult.

Continue reading