Advertisement - Remove

among - Example Sentences

अमंग
लोकांमध्ये16राष्ट्रांतील10लोकांत8राष्ट्रांत8जनतेमध्ये8जगातल्या6अव्वल6देशांत5राष्ट्रांमध्ये5देशांमध्ये5झाडांच्या4झाडांमध्ये4अद्भूत4युवकांमध्ये4सर्वाधिक4जन्मलेल्या3लोकांबरोबर3राष्ट्रांतून3झुडुपांत3मोजक्या3जनतेत3अर्थव्यवस्थांमध्ये3मुलांमध्ये3शेतकऱ्यांमध्ये3नागरिकांमध्ये3सर्वोच्च3प्राण्यांचे2लोकाबरोबर2भांडारात2संदेष्टयांपैकी2कबरी2ढीगाजवळ2पैकी2झऱ्याकाठी2परदेशी2लागेलअशा2संकटांच्या2त्यांच्यामध्ये2मुलांपैकी2गणना2देशांपैकी2होणारी2पिढीमध्ये2शहरांपैकी2अर्थव्यवस्थांपैकी2शेरडे1तुम्हा1वंशजांच्या1बसला1तुमच्यात1निवड1राष्ट्रांना1परमेश्वराविषयक1राष्ट्रांपासून1तुमच्यातील1करणेही1मग्दालिया1त्यांच्यात1बंधूनो1हिंसक1तुमच्यामध्ये1संताच्या1मैत्री1एफ्राईमांचा1बनायाचा1परकीय1बोगदा1राष्ट्रांचा1देशांतील1जकातदार1अरीयपगा1तिरुपती-चेन्नई1आहे.जेव्हा1राष्ट्रांनी1सुलभतेसंदर्भातील1असलेल्या1तरुणांमध्ये1गोव्याने1भागांची1कुपोषण1मनुष्यच1यादीत1असमान1अंकांचे1बनवणारी1एककांचे1राज्यपालांची1बाबींमध्ये1उत्कट1आकांक्षात्मक1पुरवणाऱ्या1आठवले1बनविले1वाराणसी-बलीया1वाराणसी-बलिया1बंधूंचा1नोंदणीत1पुरानी1नेत्र1अग्रस्थानी1सुधारण्यात1देशामार्फंत1सबलीकरण1अपच्या1गरिबातल्या1संकुलाचे1भागांपैकी1काश्मिरी1भागीदारांपैकी1मिळून1केल्याचं1आखण्याचे1सर्वांसोबत1न्यूयॉर्कमधे1अधिकाऱ्यांमध्ये1सुधारताना1पेट्रोलियम1मिळवले1कंपन्यांमध्ये1अगोदर1श्वसनसंस्थेचे1शिक्षेसंबधीच्या1उत्साह1केसेसची1भागधारकांमध्ये1टक्क्या1"यांच्याविषयी1आमंत्रित1पहिल्या-अव्वल1दिल्याने1जनजागृती1व्यक्तींनी1परस्परांमध्ये1रोमांचकारक1स्टार्ट-अपची1लाभार्थ्यांपैकी1प्रकल्पांव्यतिरिक्त1विभिन्न1प्राधान्यांपैकी1अंगमली-सबरीमाला1एकसुराने1नेत्रविज्ञान1सार्क1मतांवरुन1मूल्यांची1पूर्वीय1वृत्ताचं1नेविक1मोठं1वाढणारी1मतैक्य1कंपन्यांमधील1समर्थकांपैकी1आघाडीचे1मानक-यांमध्ये1खालील1भागीदारांमधे1
Then went Jeremiah unto Gedaliah the son of Ahikam to Mizpah and dwelt with him among the people that were left in the land
मग यिर्मया मिस्पा येथे अहीकामचा मुलगा गदल्या ह्याच्याकडे गेला तो गदल्याबरोबर यहूदात मागे राहिलेल्या लोकांमध्ये राहिला
Declare ye among the nations and publish and set up a standard publish and conceal not say Babylon is taken Bel is confounded Merodach is broken in pieces her idols are confounded her images are broken in pieces
सर्व राष्ट्रांत घोषणा कर झेंडा उंच उभारुन संदेश दे माझा सगळा संदेश दे आणि सांग बाबेल काबीज केला जाईल बेल दैवताची फजिती होईल मरदोख घाबरुन जाईल बाबेलच्या मूर्तींची विटंबना केली जाईल त्या भयभीत होतील
At the noise of the taking of Babylon the earth is moved and the cry is heard among the nations
बाबेल पडेल आणि त्यामुळे पृथ्वी हादरेल राष्ट्रांतील लोक बाबेलचा आक्रोश ऐकती
They cried unto them Depart ye it is unclean depart depart touch not when they fled away and wandered they said among the heathen They shall no more sojourn there
लोक ओरडले लांब व्हा दूर ब्ह आम्हाला शिवू नका ते लोक इकडे तिकडे भटकले कारण त्यांना घरे नव्हती दुसऱ्या राष्ट्रांतील लोक म्हणाले त्यांनी आमच ्याबरोबर राहू नये असेच आम्हाला वाटते
Yet will I leave a remnant that ye may have some that shall escape the sword among the nations when ye shall be scattered through the countries
देव म्हणाला तुमच्यातील काही लोकांना मी निसटू देईन ते दुसऱ्या देशांत थोड्या काळा करिता राहतील मी त्यांना विखरुन टाकीन आणि दुसऱ्या देशांत राहायला भाग पाडीन
Advertisement - Remove
Son of man What is the vine tree more than any tree or than a branch which is among the trees of the forest
मानवपुत्रा रानातील झाडांच्या लहान लहान फांद्या ंपेक्षा द्राक्षवेलींचे तुकडे चांगले का नाही
I lifted up mine hand unto them also in the wilderness that I would scatter them among the heathen and disperse them through the countries
म्हणून त्या लोकांना मी आणखी एक वचन दिले की मी त्यांना इतर राष्ट्रांत पसरवीन पुष्कळ वेगवे गळ्या देशांत पाठवीन
The merchants among the people shall hiss at thee thou shalt be a terror and never shalt be any more
दुसऱ्या राष्ट्रांतील व्यापारी धक्का बसल्यामु ळे आपापासात कुजबुज करत आहेत तुझ्या बाबतीत जे काही घडले त्यामुळे लोक भयभीत होतील का कारण तुझा शेवट झाला तुझा शेवट झाला
The strong among the mighty shall speak to him out of the midst of hell with them that help him they are gone down they lie uncircumcised slain by the sword
बलवान व शक्तिशाली लोक युद्धात मारले गेले ते परदेशी मृत्युलोकात गेले तेथून ते मिसरशी व त्याच्या साहाय्यकर्तांशी बोलतील ते सुद्धा युद्धात मारले गेले
And they that understand among the people shall instruct many yet they shall fall by the sword and by flame by captivity and by spoil many days
सुज्ञ यहूदी पुष्कळ लोकाना शिकवतील आणि इतर लोकांना घडणाऱ्या गोष्टी समजावून सांगतील पण त्यांच्यापैकी काहीजणांना सुध्दा छळ सोसावा लागेलअशा काहना तलवारीने मारले जाईलकाहना जाळण्यात येईलकिंवा तूरूंगात टाकण्यात येईलकाहिंची घरे आणि वस्तु काढून घेण्यात येनील
Advertisement - Remove

Articles

Languages

Developed nations and languages

10 Oct 2023

There is a strong narrative on English among India's financially and educationally elite classes. The narrative is that English is the only way to…

Continue reading
Languages

Important words and phrases in Marathi (For beginners)

14 Sep 2021

Learning a new language can be difficult. But with constant practice and learning it can be easy. Starting to talk in the language you are trying to…

Continue reading
Languages

Tips to improve your spellings

31 Aug 2021

Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…

Continue reading
Languages

Active Voice and Passive Voice

24 Aug 2021

This article will help you understand the difference between active and passive voice and make your written and spoken skills of language better.

Continue reading
Languages

Difference between Voice and Speech in Grammar

23 Aug 2021

English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…

Continue reading
Languages

Direct and Indirect speech

19 Aug 2021

Knowing how to use direct and indirect speech in English is considered important in spoken English. Read the article below and understand how to use…

Continue reading
Languages

Types of nouns

17 Aug 2021

Nouns are the largest group of words in any language. Understanding them and using them correctly while learning the language is considered very…

Continue reading
Languages

Ways to improve your spoken English skills

16 Aug 2021

Improving spoken languages might seem as a challenge. But, with proper guidance and tips, it is not too difficult.

Continue reading