The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
He said that it was earlier thought to be impossible to clean the River Ganga, but now his government is making the impossible possible.
गंगा नदी स्वच् छ करणे हे याआधी अशक्य मानले जात होते मात्र आपल्या सरकारने अशक्य ते शक्य केल्याचे ते म्हणा8ले.
West Bengal Documentation of Cultural Heritage along River Ganga The Eexcutive Committee also accorded approval to a proposal to document the cultural heritage of River Ganga from Gaumukh to Gangasagar through INTACH.
याशिवाय गौमुख ते गंगा सागर या पट्टयातल्या गंगा नदीच्या सांस्कृतिक पर ंपरेचा अभ्यास करून त्याचा प्रबंध तयार करण्याच्या प्रस्तावालाही समितीने मंजुरी दिली आहे.
The discussions this year will be on rejuvenation of the Ganga River Basin.
यावर्षी गंगा नदी खोऱ्य ाचे पुनरुज्जीवन करण्यावर चर्चा करण्यात येणार आहे.
Ministry of Water Resources, River Development and Ganga Rejuvenation After approving projects for pollution hotspots along River Ganga, Namami Gange programme focusses on the tributaries of the river The National Mission for Clean approves projects worth Rs.
जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान मंत्रालय गंगा नदी किनारी प्रदूषणकारी ठिकाणांसाठी प्रकल्प मंजूर केल्यानंतर गंगा नदीच्या उपनद्यांवर नमामि गंगे कार्यक्रमाद्वारे लक्ष केंद्रीत नवी दिल्ली, 5 डिसेंबर 2018 एनएमसीजी अर्थात स्वच्छ गंगा नदीच्या राष्ट्रीय अभियानाने आता गंगा नदीच्या उपनद्या स्वच्छ करण्यावर मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रीत केले आहे.
Ministry of Water Resources, River Development and Ganga Rejuvenation After approving projects for pollution hotspots along River Ganga, Namami Gange programme focusses on the tributaries of the river The National Mission for Clean approves projects worth Rs.
जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान मंत्रालय गंगा नदी किनारी प्रदूषणकारी ठिकाणांसाठी प्रकल्प मंजूर केल्यानंतर गंगा नदीच्या उपनद्यांवर नम ामि गंगे कार्यक्रमाद्वारे लक्ष केंद्रीत नवी दिल्ली, 5 डिसेंबर 2018 एनएमसीजी अर्थात स्वच्छ गंगा नदीच्या राष्ट्रीय अभियानाने आता गंगा नदीच्या उपनद्या स्वच्छ करण्यावर मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रीत केले आहे.
PM will lay the foundation of the project aimed at reducing pollution of River s DevikaTawi under the National River Conservation Plan (NRCP).
राष्ट्रीय नदी संवर् धन योजनेअंतर्गत देविका आणि तावी नद्यांमधील प्रदूषण कमी करणाऱ्या प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधान करणार आहेत.
It also includes areas of potential for water aerodromes or water airports such as Sabarmati River Front, Shatrunjaya dam and Statue of Unity.
यात साबरमती रिव्हर फ्रंट, शत्र ूंजय धरण आणि स्टॅच्यु ऑफ युनिटी सारख्या जल विमानतळाची शक्यता असणाऱ्या क्षेत्रांचा देखील समावेश आहे.
And for me to organize this event on Sabarmati River Front is a matter of immense joy.
साबरमती रिव्हर फ्रंट म्हणजेच साबरमती नदी किनार ी या कार्यक्रमाचे आयोजन करणे म्हणजे माझ्यासाठी तर दुहेरी आनंदाचा विषय आहे.
The Council has been given overall responsibility for superintendence of pollution prevention and rejuvenation of River Ganga Basin, including Ganga and its tributaries.
गंगा आणि तिच्या उपनद्यांवर गंगा नदीच्या पात्रातील प्र दूषण रोखणे आणि पुनरुज्जीवन कामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी परिषदेकडे सोपवण्यात आली.
Prime Minister, while reviewing the progress of work done and deliberating on various aspects of cleaning river Ganga with a focus on swachhta, aviralta and nirmalta.
गंगा नदी स्वच् छ करण्याच्या विविध बाबींवर चर्चा करताना तसेच झालेल्या कामाचा आढावा घेताना पंतप्रधानांनी ‘स्वच्छता’, ‘अविरलता’ आणि ‘निर्मलता’ यावर भर दिला.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…