The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
The name of the third river is Hiddekel this is the one which flows in front of Assyria The fourth river is the Euphrates
तिसऱ्या नदिचे नाव हिद्दकेल ही अश्शूर म्हणजे असीरिया देशाच्या पूर्वेस वहात जाते चौथ्या नदीचे नाव फरात म्हणजे युफ्रेटीस असे आहे
So he fled with all that he had He rose up passed over the River and set his face toward the mountain of Gilead
याकोब आपली बायकांमुले व सर्व चीजवस्तू घेऊन ताबडतोब निघाला त्यांनी फरात नदी ओला ंडली आणि ते गिलाद डोंगराळ प्रदेशाकडे निघाले
He ruled over all the kings from the River even to the land of the Philistines and to the border of Egypt
फरात नदीपासू न पलिष्ट्यांच्या देश आणि मिसरची सीमा येथपर्यंतच्या सर्व राजांवर शलमोनाचा अधिकार होता
Now what have you to do in the way to Egypt to drink the waters of the Shihor Or what have you to do in the way to Assyria to drink the waters of the River
यहूदातील लोकांनो पुढील गोष्टींचा विचार करा मिसरला जाण्याने काही फायदा झाला का शिहोराचे नील नदीचे पाणी पिण्याने काही लाभ झाला का नाही अश्शूरला जाण्याने आणि मोठ्या नदीचे फरात नदीचे प ाणी पिण्याने काही मदत झाली का नाही
In that day they will come to you from Assyria and the cities of Egypt and from Egypt even to the River and from sea to sea and mountain to mountain
तुमचे लोक तुमच्या देशात परत येतील ते अश्शूर आणि मिसरमधील गावे येथून परततील ते मिसरमधून व फरात नदीच्या पैलतीरावरुन येतील पश्चिमेकडच्या समुद्राकडून आणि पूर्वेच्या पर्वतांतून ते येतील
And the name of the third river is Hiddekel that is it which goeth toward the east of Assyria And the fourth river is Euphrates
तिसऱ्या नदिचे नाव हिद्दकेल ही अश्शूर म्हणजे असीरिया देशाच्या पूर्वेस वहात जाते चौथ्या नदीचे नाव फरात म्हणजे युफ्रेटीस असे आहे
So he fled with all that he had and he rose up and passed over the river and set his face toward the mount Gilead
याकोब आपली बायकांमुले व सर्व चीजवस्तू घेऊन ताबडतोब निघाला त्यांनी फरात नदी ओला ंडली आणि ते गिलाद डोंगराळ प्रदेशाकडे निघाले
And Samlah died and Saul of Rehoboth by the river reigned in his stead
साम्ला मेल्यावर फरात युफ्रेट ीस नदीवर असलेल्या रहोबोथ येथील शौल याने त्या देशावर राज्य केले
We certify the king that if this city be builded again and the walls thereof set up by this means thou shalt have no portion on this side the river
राजा अर्तहशश्त आम्ही सांगू इच्छितो की हे नगर आणि त्याभोवतीचा कोट बांधून पुरा झाला की फरात नदीच्या पश्रिमेकडील भागावरचा तुमचा अंमल संपुष्टात येईल
In that day also he shall come even to thee from Assyria and from the fortified cities and from the fortress even to the river and from sea to sea and from mountain to mountain
तुमचे लोक तुमच्या देशात परत येतील ते अश्शूर आणि मिसरमधील गावे येथून परततील ते मिसरमधून व फरात नदीच्या पैलतीरावरुन येतील पश्चिमेकडच्या समुद्राकडून आणि पूर्वेच्या पर्वतांतून ते येतील
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…