The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
दिव्यांगजन नागरिकांना वाहतूक संबंधित सेवा उपलब्ध व ्हाव्यात आणि विशेष करून वाहन चालक परवाना मिळवण्याशी संबंधित सेवा मिळाव्यात यासाठी मंत्रालयाकडून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत.
The Ministry has been taking many measures to enable divyangjan citizens to avail transport related services and especially relating to the obtaining of the Driving Licence.
भारत 70 टक्के कृषी मूल्याची निर्यात 20 देशांना करतो, युरोप आणि अमेरिकेला निर्यात करण्याची आणखी संधी सरकारने कृषी क्षेत्राशी संबंधित नुकत्याच केले ल्या घोषणा आणि 2021-22 ते 2025-26 या काळासाठी पंधराव्या वित्त आयोगाकडून त्यांचा विचार यावर आजच्या चर्चेचा प्रमुख रोख राहिला.
Todays discussions focused on the recent announcements (post-Covid) made by the Government related to agriculture sector which would be taken into consideration by the FC-V for its award period from 2021-22 to 2025-26.
संपर्क शोध, लाईन लिस्टिंग आणि कोविड 19 प्रकरणांचा पाठपुरावा करण्यात देखील त्यांचा सहभाग आहे. झारखंडच्या आशा किंवा सहिया ज्यांनी माता, नवजात आणि बाल आरोग्याच्या सेवांप्रती वचनबद्धता दर्शविली आहे त्या कोविड 19 संबंधित उपक्रमांसाठी पुढे आल्या.
Jharkhands ASHAs, or Sahiyas, who have demonstrated their commitment in addressing maternal, newborn, and child health have arisen to the occasion in supporting COVID 19 related activities.
समाजसेवेशी वचनबद्धता पाळताना मंजू यांनी महत्त्वपूर्ण सामाजिक दायित्वाची पूंजी जमविली आहे, ज्यामुळे त्यांना कोविडशी संबंधित गैरसमज आणि पर िणामी भेदभाव दूर करण्यासाठी प्रभावीपणे वाटाघाटी करण्यास सक्षम केले आहे.
In her years of committed community service, Manju has built up significant social capital, enabling her to effectively negotiate in addressing COVID related stigma and resultant discrimination.
कोविड-19 साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या कालावधीत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ऊर्जा क्षेत्राशी संबंधित अधिकाऱ्यांचे सिंह यांनी अभिनंदन केले.
Shri Singh congratulated officials related to power sector for commendable job during the Lock down period in wake of Pandemic Covid-19.
सहकारी समुदाय सदस्यांच्या पाठिंब्याने, त्यांनी एकाच वेळी कोविड -19 संबंधित अतिरिक्त कामे करत असताना त्यांची सर्व नियमित कामे केली.
With the support from the fellow community members, she continued performing all her routine tasks while simultaneously taking on additional tasks related to COVID-19.
कोविड संबंधित प्रतिबंधात्मक उपाययोजनांमधील तिच्या योगदानाची जेव्हा ग्रामपंचायतीच्या प्रधानांनी जाहीरपणे प्रशंसा केली तेव्हा तिचे प्रयत्न सार्थकी लागले.
Her efforts were rewarded when the Pradhan of the Gram Panchayat publicly applauded her role in COVID related measures for prevention and containment.
याबाबत तातडीने प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
The concerned officers were directed to initiate the process for the same immediately.
अतिदक्षता विभागात रूग्णांवर उपचार करणारे दोन डॉक्टर्स आणि संबंधित राज्यातील आरो ग्य सेवांचे महासंचालक या सत्रात सहभागी होतील.
Up to two doctors handling ICU patients from each hospital along with the Director General of health Services (DGHS) of the concerned State will participate in the VC interaction.
लष्करी दलांची धोरणात्मक गरज किंवा आरोग्य, शिक्षण, व्यापार इत्यादी क्षेत्रांशी संबंधित विकासकामे कने क्टिविटीमुळेच पूर्ण होऊ शकतात, असे त्यांनी नमूद केले.
In this way, be it a strategic necessity of the Armed Forces or other development work related to health, education, trade, all these are possible only with connectivity, he added.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…