The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
बंधू, भगिनींनो गॅस आधारित अर्थव्यवस्थेशी संबंधित लक्ष्ये किंवा स्वच्छ ऊर्जेशी संबंधित, ही लक्ष्ये प्राप्त करण्यासाठी भारत प्रतिबद्ध आहे आणि आपण ती करूच.
Brothers and sisters, India is committed to achieve the goals related to gas-based economy or clean energy and we will achieve them.
यामध्ये गरिबांसाठीच्या घरांचे प्रकल्प पण होते आणि मेट्रो विस्ताराशी संबंधित प्रकल्प पण हो ते.
It included projects like housing for the poor as well as projects related to expansion of the metro rail.
देशाच्या समतोल विकासाला प्राधान्य देत गेली चार वर्षे सातत्याने येथील पायाभूत विकासाशी संबंधित आवश्यक सुविधा ंच्या अनेक प्रकल्पांचा विस्तार झाला आहे.
Prioritizing balanced development of the country, there has been a continuous expansion of several projects related to infrastructure and other important facilities for the last four years.
याबरोबरच इथे मासेमारी, शेती, पशुपालन यांच्याशी संबंधित अनेक योजनांसा ठी पॅकेज देण्यात आले आहे.
With this vision, packages are being provided for various schemes related to fisheries, farming and animal husbandry.
थोड्याच वेळापूर्वी आग्र्याच्या विकासाशी संबंधित ज्या साडेतीन हजार कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करण्यात आली, ते या दिशेने उचललेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
The inauguration of the projects worth Rs.3500 crores related to the development of Agra just a short while ago is an important step towards this direction.
नागरिकत्वाशी संबंधित विधेयकात दुरु स्ती करण्याचे हे काम देशाच्या अशा संकल्पाचा एक भाग आहे, ज्याद्वारे आपण सर्व त्या सर्वांच्या सोबत खंबीरपणे उभे राहू शकू, जे कोणे एके काळी या भारतभूमिचा एक भाग होते.
Amendment to the Constitution related to citizenship is a part of that resolution of the country, according to which we will be standing with all those people who were once a part of India's soil.
बिहारचा औद्योगिक विकास आणि युवकांना रोजगाराशी संबंधित हे प्रकल्प आह ेत आणि बिहारच्या प्रत्येक व्यक्तीसाठी आरोग्य सुविधा वाढवणाऱ्या प्रकल्पांचाही यात समावेश आहे.
These also include projects related to improvement of healthcare facilities for every person in Bihar.
आजही पटणासह बिहारमधल्या दुसऱ्या शहरांसाठी पिण्याचे पाणी, सांडपाणी निचरा आणि स्वच्छतेशी संबंधित 22 प्रकल्पांच ी पायाभरणी करण्यात आली आहे.
Today the foundation stones of 22 projects related to drinking water, toilets and sanitation in Patna and other cities of Bihar have been laid.
आज धुळ्याशी संबंधित अनेक विकास यो जना लोकार्पण करण्यात येत आहेत तसेच शिलान्यास करण्यात आला आहे. या योजनांसाठी हजारो कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहेत.
Today several projects worth thousands of crores of rupees related to the development of Dhule have either been inaugurated or their foundation stones have been laid.
जीवाश्म इंधन आणि इतर व्यवहार्य पर्यायांशी संबंधित पर्यावरणविषयक समस्यांवर कृतीशील कल्पना सुचवाव्यात असे आवाहन राष्ट्रपतींनी यावेळी परिषदेत सहभागी झालेल्यांना केले.
He urged participants of the Conference to come up with actionable ideas on environmental issues related to use of fossil fuels and viable alternatives.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…