The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
भारतात ज्या शहरात मेट्रो बांधण्यात येत आहेत, तिथे केंद्र आणि संबंधित राज्य एकत्र य ेऊन काम करत आहेत, असे त्यांनी सांगितले.
Wherever Metros are being built in India, the Centre and the respective State Governments are working together, he added.
24 राज्यांचे जल आणि स्वच्छता मंत्री त्यांच्या संबंधित राज्यांच्या क ्षेत्रांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी या बैठकीत सहभागी झाले होते.
24 State Water and Sanitation Ministers joined the meeting to represent the sectors in their respective States.
अंमलबजावणी बल्क औषध पार्कसला प्रोत्साहन: संबंधित राज्य सरकारां नी स्थापन केलेल्या राज्य अंमलबजावणी एजन्सी (एसआयए) द्वारे ही योजना राबविली जाईल. नजीकच्या भविष्यात मेगा बल्क औषध पार्क्स स्थापन करण्याचे उद्दिष्ट आहे.
Implementation: Promotion of Bulk Drug Parks The scheme will be implemented by State Implementing Agencies (SIA) to be set up by the respective State Governments and the target is to set up 3 mega Bulk Drug Parks.
मुख्यमंत्र्यांसह गृहमंत्री, आरोग्यमंत्री, मुख्य सचिव, गृह सचिव आणि संबंधित राज्यांचे आरो ग्य सचिव यांनीही व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये भाग घेतला.
Along with the Chief Ministers, the Home Minister, Health Minister, Chief Secretary, Home Secretary and Health Secretary of the respective states also attended the video conference.
या सर्व प्रशिक्षित कर्मचारी वर्गाला त्यांच्या संबंधित रुग्णालयांमध् ये कोविड-१९ चे नमुने तपासण्याचे काम देण्यात आले आहे.
These trained people have been deployed for the testing activities at their respective hospitals.
करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खंडपीठाचे कामकाज न झाल्यामुळे झालेल्या कामकाजाच्या नुकसानीची भरपाई कशी केली जाऊ शकते, याबाबतचा निर्णय खंडपीठाचे कामकाज सुरू झाल्यानंतर संबंधित बार असोसिएशनश ी सल्लामसलत करून घेतला जाईल.
The manner in which the loss of working days due to non functioning of the Benches on account of Corona virus can be compensated, would be decided in consultation with the respective Bar Associations, once the functioning of the Benches starts.
राज्य सरकारांना त्यांच्या संबंधित राज्यांमध्ये परत येणाऱ्या भारतीय नागरिकांची तपासणी, विलगीकरण आणि पुढील प्रवासाची व्यवस्था करण्याची सूचना करण्यात येत आहे.
State Governments are being advised to make arrangements, including for testing, quarantine and onward movement of the returning Indians in their respective States.
संपूर्ण देशभरामध्ये लॉकडाउन असतानाही अन्नधान्य खरेदी करणे म्हणजे एक मोठे आव्हानच होते. मात्र केंद्र सरकार आणि संबंधित राज्य सरकार य ांनी व्यापक हिताचा विचार करून संयुक्तपणे ‘टीम’ बनून काम केल्याचा परिणाम म्हणजेच या हंगामात झालेली विक्रमी धान्य खरेदी आहे.
This healthy pace of procurement amidst wide ranging challenges posed by the lockdown is the outcome of extensive team work between Government of India and respective State governments.
आपत्तीचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि नागरिकांचे कल्याण सुनिश्चित करण्यासाठी संबंधित देशात केलेल्य ा उपाययोजनांची माहिती त्यांनी एकमेकांना दिली.
They shared information about the steps taken in the respective country to manage the crisis and ensure well-being of citizens.
दोन्ही देशांमधल्या जनतेमध्ये परस्पर संपर्क वाढवा आणि मैत्रीपूर्ण द्विपक्षीय बंध निर्माण व्हावे या दृष्टीने दोन्ही पंतप्रधानांनी आपापल्या देशातील संबंधित अधिकाऱ्यांना नागरी हवाई वाहतूक क्षेत्रात सहकार्य वाढविण्याचे आदेश दिले.
Recognizing the vibrant people to people contacts and friendly bilateral ties, the two Prime Ministers directed the respective officials to expand cooperation in civil aviation sector, including early technical discussion on additional air entry routes to Nepal by respective technical teams.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…