The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
वित्तीय व्यवस्थापन वित्तीय व्यवस्थापना विषयी, अर्थमंत्री म्हणाल्या पंधराव्या वित्त आयोगाने आपला प्रथम अहवाल आर्थिक वर्ष 2020-21 साठी दिला आहे.
Fiscal Management On Fiscal Management, the Finance Minister said that V Finance Commission has given its first report pertaining to Financial Year 2020-21.
2020 पर्यंत भारत समुद्री कासव धोरण आणि सागरी व्यवस्थापन धोरण सुरू करेल.
India by 2020, will be launching its Marine Turtle Policy and Marine Stranding Management Policy.
देशातील वनक्षेत्राभोवती राहणारे लाखो लोक आता संयुक्त वनीकरण व्यवस्थापन समित्या आणि पर्यावर णीय विकास समितीमध्ये एकत्रित झाले आहेत आणि ते वन आणि वन्यजीव संवर्धनाशी जोडले गेले आहेत.
Millions of people living in vicinity of forest area in the country have now been integrated in the form of Joint Forestry Management Committees and Eco Development Committees and associated with the protection of forest and wildlife.
आणि एमआयएस या क्षेत्रातले आधुनिक ज्ञान शेतकरी बांधवांना पुरवण्याचे काम असणार आहे. राष्ट्रीय प्रकल्प व्यवस्थापन संस्थेने (एनपीएमए) कृषी बांधवांना कशा पद्धतीने मदत करणे आवश्यक आहे, यासाठी सर्व माहिती जमा करून ही योजना तयार केली आहे. एकात्मिक पोर्टल आणि माहिती व्यवस्थापन याचा उपयोग करून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
There will be a National Project Management Agency (NPMA) at SFAC for providing overall project guidance, data compilation and maintenance through integrated portal and Information management and monitoring.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय कोविड-19 बाबत ताजी माहिती-रुग्ण आणि व्यवस्थापन नवी दिल्ली, 6 मार्च 2020 आणखी एक संशयित रुग्णाला कोविड-19 ची लागण झाल्याचे तपासणीत सिद्ध झाले आहे.
Ministry of Health and Family Welfare Update on COVID-19:Cases and Management One more suspect has tested positive for COVID-19.
गांधीनगरहून सार्क आपत्ती व्यवस्थापन केंद्राच्या संचालका ंच्या उपस्थितीचेही मी स्वागत करतो.
I also acknowledge the presence of the Director of the SAARC Disaster Management Centre, from Gandhinagar.
सार्क आपत्ती व्यवस्थापन केंद्रासारख्या अस्त ित्त्वात असलेल्या यंत्रणेचा उपयोग उत्तम पद्धतीने करता येईल, अशी सूचना त्यांनी केली.
He suggested that existing mechanisms like SAARC Disaster Management Centre can be used to pool in best practises.
आपल्याकडची सर्व उत्तम माहिती एकत्र करण्यासाठी सार्क आपत्ती व्यवस्थापन केंद्रासारख्या सुवि धांचा वापर आपण करू शकतो.
Let us also use existing facilities, like the SAARC Disaster Management Centre, to pool in the best practices among all of us.
कोविड19 च्या जागतिक साथीच्या आजाराशी लढण्यासाठीचे व्यवस्थापन कसे सुरु आहे, याचा आढावा यावेळी घेण्यात आला.
The Group of Ministers (GOM) had detailed deliberation on prevention and management of COVID-19 in the country.
सध्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यकतेनुसार मदतीसाठी हवाईदलाच्या मुख्यालयात आणि विविध कमांड मुख्यालयात दररोज 24 तास कार्यरत असणारा आपत्ती व्यवस्थापन कक्ष उभारण्यात आला आहे.
To monitor the prevailing situation and provide immediate response and assistance as required, a 24x7 crisis management cell has been set up at Air Headquarters and various Command Headquarters.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…