The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
त्याच प्रकारे मृदा व्यवस्थापन हा एक भाग आहे. आपण रसायनांचा जो भरमसाठ वापर करत आहोत, खतांचा वापर करत आहोत, जे आपल्या जमिनीला हानी पोहचवत आहेत.
We must also take effective measures towards soil management by curbing the use of pesticides and chemicals in fertilizers.
कर्ज रोखे व्यवस्थापन राष्ट्रीय संस्थेत ग ेल्यावर्षी डिसेंबरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात पंतप्रधानांनी दरवर्षी कमीत कमी दहा शहरांनी अशा प्रकारचे कर्ज रोखे जारी केले पाहिजेत अशी इच्छा व्यक्त केली होती.
Prime Minister Shri Narendra Modi while speaking at the National Institute of Securities Management in December last year desired at least ten cities to come out with such bonds in one years time.
एक उद्योग म्हणून क्रीडा क्षेत्र, व्यावसायिक स्पर्धा, क्रीडा साहित्य, क्रीडा विज्ञान, औषधे, क्रीडापटू, पोशाख, पौष्टिक खाद्य, कौशल्य विकास, क्रीडा व्यवस्थापन आणि इतर वेगवेगळ्या क्षेत्रात अनेक संधी निर्माण करू शकते.
The sports industry sector provides opportunities in different segments such as professional leagues, sport equipment and surfaces, sports science, medicine, support personnel, apparels, nutrition, skill development, sports management among others.
स्तनपानाला अधिक चालना देण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने MAA अर्थात मदर्स ब्सल्युट अफेक्शन म्हणजेच आईची निखालस ममता” हा राष्ट्रीय कार्यक्रमही सुरु केला आहे. तसेच आजारी आणि दिवस पूर्ण होण्यासाठी जन्मलेल्या मुलांना आईचे दूध मिळावे यासाठी दूग्धप्रदान व्यवस्थापन केंद्रासाठीची मार्ग दर्शक तत्वंही मंत्रालयाने प्रसारित केली आहेत.
In addition, National Guidelines on Lactation Management Centres in Public Health Facilities have been recently released to facilitate establishment of lactation management centres for ensuring that the sick and pre-term babies are fed with safe human breast milk.
आयबीएची पार्श्वभूमी: भारतातील बँकांचे व्यवस्थापन पाहणारी प्रातिनिधीक संस्था म्हणून इंडियन बँक्स असोसिएशनची 26 सप्टेंबर 1946 रोजी मुंबईत स्थापना झाली.
IBA background : Indian Banks' Association (IBA), formed on 26 September 1946 as a representative body of management of banking in India operating in India - an association of Indian banks and financial institutions based in Mumbai.
गृह मंत्रालय राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या 13 व ्या स्थापना दिनाचं राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन नवी दिल्ली 28 सप्टेंबर 2017 पूरपरिस्थितीमुळे उद्भवणाऱ्या संकटांच्या व्यवस्थापनासाठी राजनैतिक प्रयत्नही आवश्यक असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.
Ministry of Home Affairs Shri Rajnath Singh inaugurates 13th Formation Day of NDMA The Union Home Minister Shri Rajnath Singh inaugurated the 13th Formation Day of National Disaster Management Authority (NDMA) here today.
पुढच्या महिन्यात होणाऱ्या बिमस्टेक आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमात याची सु रुवात होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
He expressed hope that a beginning in this regard will be made during BIMSTEC Disaster Management Exercise next month.
शालेय सुरक्षा ही यावर्षीच्या स्थापना दिनाची संकल्पना आहे. या संकल्पनेबद्दल राजनाथ सिंह यांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची प्रशंस ा केली.
Speaking on this years theme of school safety, Shri Rajnath Singh congratulated NDMA for focussing on integrating children in their disaster management exercise.
स्मार्ट स्वच्छता आणि स्मार्ट कचरा व्यवस्थापन यामुळे स्वच्छता अभि यान यशस्वी व्हायला मदत होईल.
Smart Cities, he said, also require Smart Sanitation and Smart Waste Management.
आपत्तींचा धोका लक्षात घेऊन त्याचे व्यवस्थापन आणि निवारणासाठी प्र ादेशिक सहकार्य वाढावे अशी भारत सरकारची भूमिका असून त्या दृष्टीने सराव उपयुक्त ठरेल असे गृहमंत्री म्हणाले.
He said that their presence for this exercise represents their governments commitment to regional co-operation in the area of disaster risk management.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…