The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
कृषी उत्पन्न वाढवणे, सिकल सेल पंडूरोग सारख्या गंभीर आणि जनुकीय आजारांवर उपाय, कचरा व्यवस्थापन आणि सायबर सुरक्षा य ांसारख्या संशोधनाच्या प्राधान्य क्षेत्रांचा त्यांनी यावेळी उल्लेख केला.
In this context, the Prime Minister mentioned some priority areas of research such as raising agricultural income, solutions for chronic and genetic diseases such as sickle cell anaemia, waste management and cyber security.
कृषी क्षेत्रातील इस्रायलची आधुनिकता आणि दुष्काळ प्रवण क्षेत्रातील सूक्ष्म सिंचन तसेच जल व्यवस्थापन क्षेत्रातील कुशलतेब ाबत आम्ही सुपरिचित आहोत.
We are familiar with Israel’s advances in agriculture, and its expertise in micro-irrigation in drought-prone areas and water management.
परस्पर सहकार्याच्या दृष्टीने जल व्यवस्थापन आणि संवर्धन तसेच वै ज्ञानिक संशोधन आणि विकासासाठी सहकार्य अशी दोन प्राधान्य क्षेत्रे आम्ही सुनिश्चित केली आहेत.
We have identified water management and conservation, and collaboration in scientific research and development as two areas of priority engagement.
शाश्वत विकासासाठी,इलेक्ट्रॉनिक कचरा, बायोमेडिकल आणि प्लॅस्टिक कचरा आणि घन कचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन यांसारख्या महत्वपूर ्ण क्षेत्रात कचऱ्यातून संपत्तीचे व्यवस्थापन करण्यावर भर देण्यासाठी आपण ठोस उपाययोजना करायला हव्यात.
For sustainable development, we must take strong measures to focus on Waste to Wealth Management in the critical areas of electronic waste, biomedical and plastic wastes, and solid waste and waste water solutions.
देशात अंदाजे दोन कोटींहून अधिक इंजिनिअर्स आणि व्यवस्थापन पदवीधारक आहेत.
It is estimated that there are more than crore engineers and management graduates in our country.
सुरक्षा आणि संरक्षण, व्यापार आणि वाणिज्य, उर्जा आणि वीज, सीमासुरक्षा व्यवस्थापन आणि दळणवळण अशा क्षे त्रात एक कायमस्वरूपी सहकार्य यंत्रणा उभारण्यासाठी झालेल्या प्रयत्नांचेही त्यांनी कौतुक केले.भारत आणि म्यानमारच्या खासदारांमध्ये होणाऱ्या भेटीगाठी आणि चर्चा, दोन्ही देशांचे संबंध दृढ होण्यासाठी पूरकच असून, अशा भेटीगाठी वाढाव्या यासाठी प्रोत्साहन देण्याचा विचार उभय नेत्यांनी व्यक्त केला.
They appreciated the regular holding of sector specific institutional mechanisms in the areas of security and defence, trade and commerce, power and energy, border management and connectivity etc. for effective follow-up of decisions taken at the highest political levels.
हा करार समानता, परस्पर सहकार्य आणि परस्पर लाभाच्या आधारे जल व्यवस्थापन क्षेत्रात भारत आणि युरोपीयन संघाच्या तांत्रिक, वैज्ञानिक आणि व्यवस्थापकीय क्षमतांना बळकटी प्रदान करेल.
The MoU envisages strengthening the technological, scientific and management capabilities of India and the European Union in the field of water management on the basis of equality, reciprocity and mutual benefit.
आजकाल आपत्ती व्यवस्थापन हे खूप मोठे कार्य झ ाले आहे.
Nowadays, disaster management has assumed immense significance.
देशातील वाढत्या नागरीकरणामुळे, आधुनिक पायाभूत सुविधांची गरज दिवसेंदिवस वाढते आहे, या सोबतच मेट्रोचे जाळे, घनकचरा व्यवस्थापन याचीही नितांत गरज न िर्माण झाली आहे.
He said rising urbanization in India requires most modern infrastructure including metro networks, waste management systems etc.
जमिनीच्या उर्वरित भागाचे व्यवस्थापन गुंतवणूक आणि सार्वज निक मालमत्ता व्यवस्थापन विभाग आणि सार्वजनिक उपक्रम विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार केले जाईल.
The remaining part of the land will be managed in accordance with the guidelines of the Department of Investment & Public Assets Management (DIPAM) and Department of Public Enterprises (DPE).
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…