The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
The father of the righteous shall greatly rejoice and he that begetteth a wise child shall have joy of him
चांगल्या माणसाचे वडील खूप आनंदी असतात एखाद्याचे मूल जर शहाणे असेल तर ते खूप आनंद देते
And whatsoever mine eyes desired I kept not from them I withheld not my heart from any joy for my heart rejoiced in all my labour and this was my portion of all my labour
माझ्या डोव्व्यांना जे जे दिसे आणि हवेसे वाटे ते मी मिळवले मी जे केले त्यामुळे माझे मन प्रसन्न असे आणि हा आनंद माझ्या कष्टांचे फळ होते
Go thy way eat thy bread with joy and drink thy wine with a merry heart for God now accepteth thy works
तेव्हा आता जा तुमचे अन्न खा आणि त्याचा आनंद उपभोगा द्राक्षारस मद्य प्या आणि आनंदी व्हा तुम् ही या गोष्टी केल्या तर देवाला ते बरेच वाटेल
Thou hast multiplied the nation and not increased the joy they joy before thee according to the joy in harvest and as men rejoice when they divide the spoil
देवा तूच राष्ट्राच्या वाढीचे कारण होशील तेथल्या लोकांना तू सुखी करशील ते लोक त्यांचा आनंद तुझ्याज वळ व्यक्त करतील सुगीच्या काळातील आनंदासारखा हा आनंद असेल जेव्हा लोक लढाईतील जिंकलेल्या गोष्टींचा वाटा घेतात तेव्हा होणाऱ्या आनंदाप्रमाणे हा आनंद असेल
There is a crying for wine in the streets all joy is darkened the mirth of the land is gone
बाजारात लोक अजूनही मद्याची मागणी करतात पण त्यात पूर्वीचा आनंद नाही सग ळीच मजा गेली आहे
Upon the land of my people shall come up thorns and briers yea upon all the houses of joy in the joyous city
माझ्या लोकांच्या भूमीसाठी शोक करा कारण तेथे फक्त काटेकुटे आणि तण माजतील एकेकाळी आनंदाने भरलेल्या शहरासाठी व हर्षभरित घरांसाठी आता शो क करा
Whereas thou hast been forsaken and hated so that no man went through thee I will make thee an eternal excellency a joy of many generations
तुला पुन्हा कधीही एकटे सोडले जाणार नाही पुन्हा कधीही तुझा तिरस्कार केला जाणार नाही तुला पुन्हा कधीही ओस पाडले जाणार नाही मी तुला चिरकालासाठी मोठी करीन तू चिरंतन सुखी होशील
But be ye glad and rejoice for ever in that which I create for behold I create Jerusalem a rejoicing and her people a joy
माझे लोक सुखी होतील ते अखंड आनंदात राहतील का मी जे निर्माण करीन त्यामुळे असे होईल मी यरूशेमला आनंदाने भरून टाकीन आण ि त्यांना सुखी करीन
And I will rejoice in Jerusalem and joy in my people and the voice of weeping shall be no more heard in her nor the voice of crying
मग यरूशलेमबरोबर मलाही आनंद होईल मी माझ्या लोकांबरोबर सुखी होईन त्या नगरीत पुन्हा कधीही आक्रोश व दुख असणार नाही
Then shall the virgin rejoice in the dance both young men and old together for I will turn their mourning into joy and will comfort them and make them rejoice from their sorrow
मग इस्राएलमधील तरुणी आनंदित होऊन नाचतील आणि तरुण व वृद्ध त्यांच्या नाचात सामील होतील मी त्यांचे दुखाचे सुखात रुपांतर क रीन मी इस्राएलच्या लोकांना समाधानात ठेवीन मी त्यांच्या दुखाचे सुखात रुपांतर करीन
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…