The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
For behold when the voice of your greeting came into my ears the baby leaped in my womb for joy
कारण तुझ्या अभिवादनाचा आवाज माझ्या कानी पडताक्षणीच माझ्या पोटातील बाळाने आनंदाने उडी घेतली
that I may come to you in joy through the will of God and together with you find rest
यासाठी की देवाच्या इच्छेने मी तुम्हांकडे आनंदाने यावे आणि तुम् हांबरोबर ताजेतवाने व्हावे
Now to him who is able to keep them from stumbling and to present you faultless before the presence of his glory in great joy
आता तुम्ही पडू नये म्हणून तुम्हाला राखावयास जो समर्थ आहे आणि तुम्हाला आपल्या गौरवी समक्षतेत शुद्ध असे सादर करायला जो मोठ्या आनंदाने तयार आहे त्या ला आणि आपले तारण करणारा जो
For lo as soon as the voice of thy salutation sounded in mine ears the babe leaped in my womb for joy
कारण तुझ्या अभिवादनाचा आवाज माझ्या कानी पडताक्षणीच माझ्या पोटातील बाळाने आनंदाने उडी घेतली
Yea and if I be offered upon the sacrifice and service of your faith I joy and rejoice with you all
तुमच्या यज्ञार्पणासमवेत तसेच तुमच्या विश्वासाच्या सेवेसमवेत जरी मी अर्पिला गेलो तरी ते आनंदाने करतो आणि तुमच ्या समवेत आनंदी बनतो
Whom having not seen ye love in whom though now ye see him not yet believing ye rejoice with joy unspeakable and full of glory
जरी तुम्ही येशूला पाहिले नाही तरी तुम्ही त्याच्यावर प्रीति करता जरी आता तुम्ही त्याच्याकडे पाहू शकत नसला तरी तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता आणि तुम्ही व्यक्त करता येणार नाही अशा गौरवी आनंदाने भरला आहात
Now unto him that is able to keep you from falling and to present you faultless before the presence of his glory with exceeding joy
आता तुम्ही पडू नये म्हणून तुम्हाला राखावयास जो समर्थ आहे आणि तुम्हाला आपल्या गौरवी समक्षतेत शुद्ध असे सादर करायला जो मोठ्या आनंदाने तयार आहे त्या ला आणि आपले तारण करणारा जो
It happened as they came when David returned from the slaughter of the Philistine that the women came out of all the cities of Israel singing and dancing to meet king Saul with tambourines with joy and with instruments of music
दावीद पलिष्ट्यांचा सामना करायला लढाईवर जाई तेव्हा मुक्कामावर परतताना इस्राएलमधल्या सर्व गावातल्या स्त्रिया त्याच्या स्वागताला समोर येत त्या आनंदाने गात नाचत डफ व ीणा वाजवत शौलच्या समोरच हे चाले
Now my head will be lifted up above my enemies around me I will offer sacrifices of joy in his tent I will sing yes I will sing praises to Yahweh
माझ्या शत्रूंनी माझ्या भोवती वेढा घातला आहे परंतु त्यांचा पराभव करायला परमेश्वर मला मदत करील नंतर मी त्याच्या डेऱ्यात बळी अर्पण करीन मी बळी देताना आनंदाने ओरडेन मी परमे श्वराला आदर दाखविण्यासाठी गाणीगाईन वाद्ये वाजवीन
But be you glad and rejoice forever in that which I create for behold I create Jerusalem a rejoicing and her people a joy
माझे लोक सुखी होतील ते अखंड आनंदात राहतील का मी जे निर्माण करीन त्यामुळे असे होईल मी यरूशेमला आनंदाने भरून टाकीन आण ि त्यांना सुखी करीन
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…