The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
During the lockdown, the government has delivered more than 8 crore gas cylinders to the poor - that too free.
लॉकडाऊन दरम्यान, सरकारने गरिबांना 8 कोटीहून अधिक गॅस सिलिं डर वितरित केले आहेत-तेही विनामूल्य.
During the lockdown, the government has delivered more than 8 crore gas cylinders to the poor - that too for free.
लॉकडाऊन दरम्यान, सरकारने गरिबांना 8 कोटीहून अधिक गॅस सिलिं डर वितरित केले आहेत - तेही विनामूल्य.
Prime Minister recognized Mozambique as an important pillar of India's overall partnership with Africa, noting the large commitments made by Indian companies to the coal and natural gas sectors of Mozambique.
आफ्रिकेशी भारताच्या एकूण भागीदारीमधला मोझाम्बिक हा महत्वाचा स्तंभ असून मोझाम्बिकच्या कोळसा आणि नैसर्गिक वायू क्षेत्र ात भारतीय कंपन्यांनी मोठी वचनबद्धता दर्शवल्याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला.
The minister also said that Petroleum and Natural Gas Regulatory Board (PNGRB) is working on rationalization of tariff to make natural gas affordable in every part of the country.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री प्रधान यावेळी असेही म्हणाले की, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळ (पीएनजीआरबी) देशातल्या सर्व भागामध्ये नैसर्गिक गॅस किफायती दरामध्ये उपलब्ध व्हावा यासाठी दरांच्या सुसूत्रीकरणावर भर देण्यात येणार आहे.
The minister also said that Petroleum and Natural Gas Regulatory Board (PNGRB) is working on rationalization of tariff to make natural gas affordable in every part of the country.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री प्रधान यावेळी असेही म्हणाले की, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळ (पीएनजीआरबी) देशातल्या सर्व भागामध्ये नैसर्गिक गॅस किफाय ती दरामध्ये उपलब्ध व्हावा यासाठी दरांच्या सुसूत्रीकरणावर भर देण्यात येणार आहे.
He also said that through IG, India's vision on mega investments on Liquefied Natural Gas (LNG) terminals, gas pipelines, CGD infrastructure and permission for market driven price mechanism will be materialized.
आयजीएक्स बाजारपेठेतील चढ-उतार लक्षात घेवून किंमत निश्चित करू शकणार आहे. आयजीएक्सच्या माध्यमातून एलएनजी, टर्मिनल्स, गॅस पाइपल ाईन, सीजीडी पायाभूत सुविधा आणि बाजारपेठेचा कल पाहून ंिकंमत यंत्रणा यासंबंधी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होईल, अशी अपेक्षा आहे.
Referring to the various initiatives taken to make India a gas -based economy, the Minister said that Indian gas market has multiple price bands for assets including pre-NELP, NELP, High Temperature and High pressure (HTHP) and Deepwater and Ultra Deep Water blocks.
भारताची अर्थव्यवस्था गॅसआधारित बनवण्यासाठी आपल्या मंत्रालयाने हाती घेतलेल्या विविध योजनांचा उल्लेख धमेंद्र प्रधान यांनी यावेळी केला. ते म्हणाले, भारतीय गॅस बाजारामध्ये पूर्व-एनईएलपी, एनईएलपी, उच्च तापमान आणि उच्च दाब (एचटीएचपी) आणि डीप वॉटर आणि अल्ट्रा डीप वॉटर ब्लॉक्स या मालमत्तेसाठी विविध मूल्यांचे बँड आहेत.
He said that the country has long-term gas contracts with many countries like atar, Australia, Russia and the US, and has made investments abroad in strategic assets in Mozamibque, Russia and other countries.
देशाने कतार, ऑस्ट्रेलिया, रशिया आणि अमेरिका यांच्यासारख्या अनेक देशांबरोबर दीर्घकालीन गॅसचे करार केले आहेत. तसेच मोझांबिक, रशिया आणि इतर देशांमध्ये अतिशय महत्वाच्या मालमत्तांमध्ये गुंतवणूकही केली आहे.
Secretary, Ministry of Petroleum and Natural Gas Shri tarun Kapoor, PNGRB Chairman Shri D.K.Saraf were also present on the occasion.
या कार्यक्रमाला पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्राल याचे सचिव तरूण कपूर पीएनजीआरबीचे अध्यक्ष डी.के.सराफ उपस्थित होते.
He added, Latest technology can be introduced to make gas from coal and the environment will be protected with steps like coal gasification.
ते पुढे म्हणाले, कोळशापासून गॅस बनवण् यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होऊ शकतो आणि कोळसा गॅसिफिकेशनसारख्या उपायांनी पर्यावरणाचे रक्षण करता येईल.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…