The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
GAIL has sanctioned a project to lay a gas pipeline up to Guwahati at a cost of Rs.
गेल कडून तीन हजार कोटी रुपये खर्चाच्या, गुवाहाटी पर्यंत वायू वाहिनी टाकण्याच्या कामालाही मंजुरी देण्यात आली आहे.
A Mini Gas Grid in North East connecting all state capitals being developed by a JV of 5 companies will cover 1,500 kms is also being developed.
2014 पर्यंत वेगवेगळ्या 47 भौगोलिक क्षेत्रांमध्ये एकूण 73 जिल्ह्यांमध्ये शहर गॅस वितरण सुविधा होती. आता आणखी 86 भौगोलिक क्षेत्रांमधल्या 174 जिल्ह्यांमध्ये ही सुविधा सुरु करण्यात येणार आहे.
Brothers and sisters, We are prioritizing womens empowerment. 7.5 crore toilets under Swachh Bharat Mission and 4 crore gas connections under Ujjwala Yojana have made the lives of the women easy.
बंधू-भगिनींनो, महिला सन्मान आणि सबलीकरण याला आम्ही प्राधान्य देत आहोत.स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत देशात निर्माण करण्यात आलेली साडेसात कोटी स्वच्छता गृहे असोत किंवा उज्ज्वला योजने अंतर्गत देण्यात आलेल्या चार कोटी गॅस जोडण् या असोत, यामुळे महिलांचे जीवन सुकर करण्यासाठी मोठी मदत केली आहे.
Among the projects to be dedicated are the Varanasi City Gas Distribution Project, and the Varanasi-Ballia EMU train. The foundation stone will be laid for the PanchkoshiParikrama Marg, and several projects under the Smart City Mission and NamaamiGange.
या प्रकल्पांमध्ये वाराणसी गॅस वितरण प्रकल्प आणि वाराणसी-बलीया ईएमयू ट्रेनचा समावेश आहे तर पंचकोशी परिक्रमामार्गासह स्मार्ट सिटी आणि नमामी गंगा अभियानाअंतर्गत अनेक प्रकल्पांचे भूमीपूजन त्यांच्या हस्ते होईल.
Speaking of the city gas distribution project, the Prime Minister said that 8000 houses in Varanasi have already received piped cooking gas connections. He also mentioned the use of CNG as fuel for public transport in the city.
शहर वायू वितरण प ्रकल्पा संबंधी बोलतांना, पंतप्रधान म्हणाले की, वाराणसीमधील ८००० घरांना या आधिच गॅस पाईप जोडणी मिळाली असून, त्यांनी शहरातील सार्वजनिक वाहतुकीसाठी इंधन म्हणून सीएनजीचा वापर देखील केला आहे असेही त्यांनी सांगितले.
Speaking of the city gas distribution project, the Prime Minister said that 8000 houses in Varanasi have already received piped cooking gas connections. He also mentioned the use of CNG as fuel for public transport in the city.
शहर वायू वितरण प्रकल्पा संबंधी बोलतांना, पंतप्रधान म्हणाले की, वाराणसीमधील ८००० घरांना या आधिच गॅस पाईप जोडणी मिळाली असून, त्यांनी शहरातील सार्वजनिक वाहतुकीसाठी इंधन म्हणून सीएनजीचा वापर देखील केला आहे असेही त्यांनी सांगितले.
Public dedication of city gas distribution system is a part of this thing. A pipeline is being laid from Allahabad to Banaras for this purpose.
शहर गॅस वितरण व्यवस्थेचे लोकार्पण हा त्याचाच भाग आहे.यासाठी अलाहाबाद पासून बनारस पर्यंत पाईपलाईन टाकण्यात आली आहे.
Natural Gas The Natural Gas production (weight: 6.88per cent) declined by 2.7per cent in June, 2018 over June, 2017.
नैसर्गिक वायू जून 201 7 च्या तुलनेत जून 2018 मध्ये नैसर्गिक वायूचे उत्पादन 2.7 टक्क्यांनी कमी झाले.
Besides, the UjjwalaYojana has made the lives of the women easier by providing more than 60 thousand gas connections in Varanasi and its surrounding villages.
याशिवाय उज्वला योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या ६० हजाराहून अधिक गॅस जोडण् यांमुळे बनारसच्या आसपासच्या गावातील महिलांचे जीवन सुलभ करण्याचे काम केले आहे.
Therefore, when a poor person gets a house, his mindset and perception changes and when a poor mother gets a gas connection, she is confident and feels equal to the others.
म्हणूनच गरिबांना घर मिळाले तर त्यांचा जगण्याविषयीचा विचार बदलतो. जर गरीब मातेला स्वयंपाकाच्या गॅसची जोडणी मिळाली तर ती माता आत्मविश्वासाने इतरांच्या बरोबरीने उभी राहते.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…