The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
He also mentioned that 36 crore bank accounts have been opened, 20 crore loans given to small enterprise, over 8 crore gas connections ensured smoke free kitchens, pace of road construction has doubled.
३६ कोटी बँक खाती , लघुउद्योगांना २० कोटी कर्ज , धूरमुक्त स्वयंपाकघरांसाठी आठ कोटींहून अधिक गॅस जोडणी , रस्ते बांधणीचा दुप्पट वेग हे यशही त्यांनी अधोरेखित केले.
PM Awas Yojana, Har Ghar Jal Yojana, plan to provide piped natural gas in 400 cities - all present great opportunity for the steel sector.
प्रधानमंत्री आवास योजना, हर घर जल योजना, 400 शहरांना पाईपद्वारे नैसर्गिक गॅस पुरवण ्याची योजना, या सर्व योजना म्हणजे पोलाद क्षेत्रासाठी एक मोठी संधी असल्याचे ते म्हणाले.
He mentioned about the transformational action done by his government in providing gas connections to households, improving rural sanitation, creating rural road infrastructure, opening of bank accounts etc.
भारतातल्या प्रत्येक घरात स्वयंपाकाचा गॅस पोहोच वणे, ग्रामीण भागात सार्वजनिक स्वच्छतेत सुधारणा, रस्ते बांधणी, देशाच्या कानाकोपऱ्यात बँकिंग सुविधा पोहोचवणे अशी कठीण उदिृष्टे आम्ही साध्य केली आहेत असे मोदी यांनी सांगितले.
Friends, The scheme to provide LPG gas connection and subsidies has been going on for decades in our country.
मित्रहो, आपल्या देशात एलपीजी गॅस जोडणी देण्याची योजना, अनुदान देण्याचे काम दशकांपासून सुरु आहे.
New Delhi appreciates the Kingdoms vital role as a reliable source for Indias long-term energy supplies the Kingdom supplies 18 percent of Indias crude oil requirements and 30 percent of its liquefied petroleum gas needs.
भारत आपल्या दीर्घकालीन ऊर्जा पूर्तीसाठी एक विश्वसनीय स्त्रोत म्हणून सौदी अरेबियाच्या महत्वपूर्ण भूमिकेचे कौतुक करत आहे. भारताच्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी सौदी अरेबियाकडून 18 टक्के तेलाची गरज भागवली जाते, आणि द्रवरूप पेट्रोलियम गॅसच्या गरजेपैकी 30 टक्के गरज सौदी अरेबियाकडून पूर्ण होते.
One Nation One Power Grid, One Nation One gas grid, and One Water grid, One Nation One Mobility Card, One Nation One Optical Fiber Network - with many such efforts, we are integrating the infrastructure of India.
यामध्ये ‘वन नेशन, वन पॉवर ग्रिड, वन नेशन- वन गॅस ग्रिड , आणि वन वॉटर ग्रिड, वन नेशन वन मोबिलिटी कार्ड, वन नेशन वन ऑप्टिकल फायबर नेटवर्क’ असे आमचे अनेक प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे भारतामध्ये पायाभूत सुविधांचे एकीकरण होत आहे.
The inclination will increase from coal to oil, then oil to gas and finally towards renewables.
कोळसा ते तेल आणि तेल ते गॅस आणि प ुन्हा नंतर नवीकरणीय ऊर्जेकडे झुकण्याचा कल वाढत जाणार आहे.
Realizing the same, in India, we are increasing the amount of investment in gas and oil infrastructure.
या गोष्टी लक्षात घेवून भारतामध्ये आम्ही गॅस आणि त ेल या क्षेत्रांमध्ये पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जात आहे.
He said Our focus is to attract global investments into the oil and gas sector, as India would invest 100 billion dollars by 2024 in refining, pipelines and gas terminals.
तेल आणि वायू क्षेत्र ात जागतिक गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यावर सरकारचा भर असून 2024 पर्यंत गॅस टर्मिनल तेल वाहिन्या आणि तेल शुद्धीकरण या क्षेत्रात भारत 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार असल्याचे धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले.
He said Our focus is to attract global investments into the oil and gas sector, as India would invest 100 billion dollars by 2024 in refining, pipelines and gas terminals.
तेल आणि वायू क्षेत्रात जागतिक गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यावर सरकारचा भर असून 2024 पर्यंत गॅस टर्मि नल तेल वाहिन्या आणि तेल शुद्धीकरण या क्षेत्रात भारत 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार असल्याचे धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…