Advertisement - Remove

due - Example Sentences

Popularity:
Difficulty:
डू / ड्यू
असल्यामुळे16प्रयत्नांमुळे14लॉकडाऊनमुळे11केल्यामुळे10महामारीमुळे9कारणांमुळे7मुळे6अभावामुळे5परिस्थितीमुळे5खराब4आजारामुळे4नसल्यामुळे4पुरामुळे3उभ्या3देय3मिळाल्यामुळे3विषाणूमुळे3कोविडमुळे3येणे2योगामुळे2प्रदक्षिणेसाठी2हिंसाचारामुळे2झाल्यामुळे2खरीप2मंजुरीपेक्षा2करण्याजोगी2प्रयत्नांनीच2होणाऱ्यांची2वडोदऱ्यातल्या2परंपरेमुळेच2रागाइतकाच1बडतर्फी1पडतात.1स्तरांमुळे1मेहनतीमुळे1छिंदवाडा1नाराजगी1कुकरसुद्धा1मोठं1बलस्थानांमुळे1दृष्टीकोनामुळे1नसल्याने1मिळण्यात1उपायोजनांमुळे1चालवून1हानीबद्दल1महत्वामुळे1पर्यटनवृद्धीला1नर्मदा1आधारेच1त्यागला1निसर्गाकडून1सामर्थ्याने1ढोलेरामध्ये1साठ्यामुळे1स्नेहाबद्दल1ठरविण्या1सहभागामुळे1सिद्धलिंग1व्यस्थतेमुळे1दरवाढीवर1आयातीतही1दार्शनिकांच्या1खर्चातल्या1उद्योजक1खपाच्या1तरलतेवर1मृत्यू1साठेबाजीही1उघड्यावरील1म्हणही1खाणारा1पाड्यांमध्ये1प्रामाणिकपणाचे1वचनबद्धते1देखरेखीमुळे1करदात्यांमुळेच1आजारपणाचा1समर्पणाच्या1स्थितीमुळे1दृष्टीमुळेच1नियमनांमुळे1नैराश्येचे1तंत्रज्ञानाशी1चालले1हरयाणा-1परिवर्तनामुळेच1कंपनीसोबत1कोंडीमुळे1गमावलेल्यांना1एनएएफआयच्या1इच्छा-1इच्छित1पोहोचत1निमियासाठी1ऋतुंमध्ये1लोकार्पणही1पैशाअभावी1गरिबीमुळे1बलांगिर1दीवच्या1घटकआणि1मिठाच्या1कारणास्तव1गुलामगिरीचा1संबंधांमुळे1शिस्तप्रियतेने1सिंचनाच्या1ठरवला.1मानसिकतेमुळेच1अमेरिकेवरील1एकोणीसशेपेक्षा1राजकारणामुळे1उडेल1डावी1आगरतळाला1तपशीलवार1औरंगाबाद-जालना1स्तलांतर1कारणामुळेच1विवेकानंदांसारख्या1मीडियावरून1बँकांवर1पाण्यामुळे1केवडीया1अभावी1पटकावले1नियोजित1स्वच्छतागृह1कुठला1तंत्रज्ञानामुळेच1वाळवंटातल्या1क्रमवारीमध्ये1आर्मी’च्या1बसण्याला1कुठेतरी1सभागृहाची1रचनेमुळे1स्थळ1तंत्रज्ञांना1पुस्तकातील1भारतमुळे1जीवनस्तरही1आभाळ1सरकारनं1आपणासारख्या1सरकारपर्यंत1होण्यामुळे1निर्मितीमुळे1मालवाहतुकीशी1उभारण्यातील1अर्ध्‍यावरच1बिझी1घट1उत्पादन’1टाकल्यामुळे1वाराणसीतील1टेक्सटाईल1भाषेमुळे1औषधीमुळे1लागल्यामुळे1सुविधांवरील1सेवाकार्यात1येण्या-जाण्यावर1सेवेमुळेच1नौकेवर1दाखल्यांसह1शाळांविषयी1आपत्तींमुळे1शकला1कोविड-191रोगाविषयीच्या1वेळेवर1साठ्यावर1चालल्यामुळे1उपहारगृहांच्या1यांच्यासमोरील1त्रिकोणी1वेळापत्रकावर1साथरोगामुळे1लॉकडाउनमुळे1नॅनोमटेरियल्स1जमावाच्या1नमुन्यांमधील1जलवाहतूकीत1अडचणींमुळे1नियंत्रणाबाहेर1पावलांमुळे1तहकूब1आहे.कोरोना1मर्यादेमुळे1निदानांच्या1प्रतिबंधांमुळे1सापडले1अपेक्षेपेक्षा1चिकणमाती1आल्यामुळे1प्रचलित1पोमलकराई1संस्थेमुळेचा1वृत्तीमुळे1बिघडला1विषयांची1मॅपिंग1कपातीमुळे1विक्रीशिवाय1सूचनावाली1विक्रीविना1जहाजांकडून1एनएफएलच्या1पक्षपातीपणामुळे1कोसळून1सौरशेतीतून1भूकंपात1देता1वर्षांमधील1पसरवत1मृत्युमुखी1ओझ्याखाली1दुर्देवी1वाघांच्या1यात्रेकरुंच्या1जन्मताच1हवामानबदलाच्या1पर्यटनामुळे1निधीअभावी1प्रतीसाद1भरपाईशी1पावसामुळे1कुंभपर्वात1
Who knows the power of your anger your wrath according to the fear that is due to you
देवा तुझ्या रागाच्या संपूर्ण शक्तीची कुणालाच जाणीव नाही परंतु देवा आमची भीती आणि तुझ्याबद्दलचा आदर तुझ्या रागाइतकाच महान आहे
Siras was due to retire officially from academia in 6 months and the letter officially revoking his suspension arrived at his office the day after his death172
सिरस हे सहा महिन्यांनी निवृत्त होणार होते आणि त्यांची बडतर्फी रद्दबादत ठरवण ाऱ्या आदेशाचे पत्र त्यांच्या मृत्यूच्या दुसऱ्या दिवशी त्यांच्या कार्यालयात पोहोचले12
due to
च्या मुळे
As per provisions of the ISRWD Act, 1956 the Tribunal is required to submit its report and decision within a period of 3 years which can be extended to a further period not exceeding 2 years due to unavoidable reasons.
आंतर राज्य नदी पाणी तंटा कायदा 1956 च्या तरतुदीनुसार, न्यायाधीकरणाने तीन वर्षात आपला अहवाल आणि निर्णय देणे आवश्यक आहे. अपरिहार्य कारणांमुळे याला दोन वर्षापर्यं त मुदतवाढ देता येईल.
The honest taxpayer of India has a major role in the progress of the nation, he said, adding that it is due to them that so many people are fed, and the lives of the poor are transformed.
देशाच्या विकासात प्रामाणिक करदात्याची मोठी भूमिका असते असे सांगून या करदात्यांमुळेच गरीबांच्या जीवनात परिवर्तन घडत आहे असे त्यांनी सांगितले.
Advertisement - Remove
The Prime Minister said that the Pradhan Mantri Gram SadakYojana came into being due to the efforts of Shri Venkaiah Naidu.
व्यंकय्या नायडू यांच्या अथक प्रयत्नांमुळे प्रधान मंत्री ग्राम सडक योजना अस्तित्वात आली.
The position that Yoga has got in the world due to constant efforts made by us that position will be further strengthened with the time.
आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आज जगात योगविद्येला जे स्थान मिळाले आहे ते स्थान यापुढील काळात आणखी बळकट करण्यात येईल.
It is due to his vision of development that all these states are progressing rapidly, the Prime Minister said.
वाजपेयींच्या विकासाच्या दृष्टीमुळेच ही राज्ये वेगाने प्रगती करत आहेत असे पंतप्रधान म्हणाले.
· An ex-gratia assistance of Rs. 2 lakh to the next of kin of the deceased, and Rs. 50,000/- to each of those seriously injured due to the cyclone have been sanctioned under the Prime Minister’s National Relief Fund (PMNRF).
चक्रीवादळात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसद ाराला पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधींतर्गत दोन लाख रुपयांची तर गंभीर जखमी झालेल्यांना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे.
We are partners in your concerns over the loss of lives of security forces and innocent people due to the extremist violence in Rakhine State.
राखीने” राज्यात अतिरेकी हिंसाचारामुळे विशेषतः सुरक्षा दल आणि निष्पाप जीवांच्या हानीमुळे तुम्हाला झालेल्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.

Also See

English Marathi Translator

Words starting with

Advertisement - Remove

Articles

Languages

Developed nations and languages

10 Oct 2023

There is a strong narrative on English among India's financially and educationally elite classes. The narrative is that English is the only way to…

Continue reading
Languages

Important words and phrases in Marathi (For beginners)

14 Sep 2021

Learning a new language can be difficult. But with constant practice and learning it can be easy. Starting to talk in the language you are trying to…

Continue reading
Languages

Tips to improve your spellings

31 Aug 2021

Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…

Continue reading
Languages

Active Voice and Passive Voice

24 Aug 2021

This article will help you understand the difference between active and passive voice and make your written and spoken skills of language better.

Continue reading
Languages

Difference between Voice and Speech in Grammar

23 Aug 2021

English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…

Continue reading
Languages

Direct and Indirect speech

19 Aug 2021

Knowing how to use direct and indirect speech in English is considered important in spoken English. Read the article below and understand how to use…

Continue reading
Languages

Types of nouns

17 Aug 2021

Nouns are the largest group of words in any language. Understanding them and using them correctly while learning the language is considered very…

Continue reading
Languages

Ways to improve your spoken English skills

16 Aug 2021

Improving spoken languages might seem as a challenge. But, with proper guidance and tips, it is not too difficult.

Continue reading