The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
Art thou greater than our father Abraham which is dead and the prophets are dead whom makest thou thyself
तुम्ही आमचा पिता अब्राहाम याच्यापेक्षाही थोर आहात असे तुम्हांला वाटते काय अब्राहाम मेला तसेच सं देष्टेही मेले तुम्ही स्वतला समजता तरी कोण
Then said Jesus unto them plainly Lazarus is dead
तेव्हा येशूने त्यांना स्पष्ट सांगितले लाजर मेला आहे
And he that was dead came forth bound hand and foot with graveclothes and his face was bound about with a napkin Jesus saith unto them Loose him and let him go
मग जो मेला होता तो लाजर जिवंत होऊन बाहेर आला त्याचे हात पाय वस्त्रांनी बांधले होते व तोंड रुमालाने झाकले होते येशू लोकांना म्हणाला त्याला मोकळे करा आणि जाऊ द्या
Men and brethren let me freely speak unto you of the patriarch David that he is both dead and buried and his sepulchre is with us unto this day
माझ्या बांधवांनो खरोखर आपला पूर्वज दाविद याच्याविषयी मी तुम्हांला सांगू शकतो तो मेला आणि पुर ला गेला आणि त्याची कबर आजच्या ह्या दिवसापर्यत आपल्यामध्ये आहे
Being grieved that they taught the people and preached through Jesus the resurrection from the dead
ते चिडले होते कारण दोन प्रेषित लोकांना शिकवीत होते पेत्र व योहान लोकांना शिकवीत होते की येशूच्या सामर्थ्याने मेलेली माणसे पुन्ह ा उठतील
Then fell she down straightway at his feet and yielded up the ghost and the young men came in and found her dead and carrying her forth buried her by her husband
त्याच क्षणी सप्पीर त्याच्या पायाजवळ खाली पडली आणि मेली तरुण माणसे आली त्यांनी पाहिले की ती मेलेली आहे त्या मा णसांनी तिला बाहेर नेले आणि तिच्या नवऱ्याजवळ पुरले
And he commanded us to preach unto the people and to testify that it is he which was ordained of God to be the Judge of quick and dead
येशूने आम्हांला लोकांना उपदेश करायला सांगितले जिवंतांचा आणि मेलेल्यांचा न्याय करण्यासाठी देवा ने त्याला आपल्याला आहे हे सांगण्यासाठी त्याने आम्हांला आज्ञा केली
And there came thither certain Jews from Antioch and Iconium who persuaded the people and having stoned Paul drew him out of the city supposing he had been dead
नंतर अंत्युखिया व इकुन्या येथील काही यहूदी लोक तेथे आले त्यांनी लोकसमुदायाची मने आपल्या बाजूस वळविली आणि पौलाला दगडमार केला त्यात पौल मेला असे समज ून त्यांनी त्याला ओढत नेऊन नगराबाहेर टाकले
And there sat in a window a certain young man named Eutychus being fallen into a deep sleep and as Paul was long preaching he sunk down with sleep and fell down from the third loft and was taken up dead
युतुख नावाचा एक तरुण खिडकीत बसला होता पौल बोलत असताना त्याच्यावर झोपेचा इतका अंमल चढला की तो तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडला जेव्हा त्याला उचलले तेव्हा तो मेलेला आढळला
Except it be for this one voice that I cried standing among them Touching the resurrection of the dead I am called in question by you this day
मी या लोकांमध्ये उभे राहून मोठ्याने म्हणालो की मेलेल्यांतून पुन्हा उठण्याच्या प्रश् नावरुन माझा न्यायनिवाडा होत आहे या एका गोष्टीशिवाय दुसरा आरोप माइयावर करायचा असेल तर यांनी तसे सांगावे
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…