The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
By faith Abel offered to God a more excellent sacrifice than Cain through which he had testimony given to him that he was righteous God testifying with respect to his gifts and through it he being dead still speaks
विश्वासामुळेच हाबेलाने काईनापेक्षा अधिक चांगला यज्ञ देवाला अर्पण केला देवाने हाबेलाची दाने मान्य केल्यामुळे विश्वासाच्याद्वारे तो धार्मिक म्हणून उंचावण्यात आला आणि जरी तो मेला असला तर ी तो आपल्या विश्वासामुळे अजून बोलतो
For as the body apart from the spirit is dead even so faith apart from works is dead
म्हणून ज्याप्रमाणे शरीर हे आत्म्याशिवाय मेलेले आहे त्याचप्रमाणे विश्वास हा कृत्यांवाचून मेलेला असा आहे
For as the body apart from the spirit is dead even so faith apart from works is dead
म्हणून ज्याप्रमाणे शरीर हे आत्म्याशिवाय मेलेले आहे त्याचप् रमाणे विश्वास हा कृत्यांवाचून मेलेला असा आहे
For to this end the Good News was preached even to the dead that they might be judged indeed as men in the flesh but live as to God in the spirit
कारण जे मेलेले आहेत त्यांन ासुद्धा सुवार्ता सागण्यात आली होती यासाठी की मनुष्यांप्रमाणेच शारीरिकटृष्ट्या त्यांचा न्याय व्हावा आणि आध्यात्मिकदृष्ट्या देवासमान सार्वकालिक जीवन जगावे
These are hidden rocky reefs in your love feasts when they feast with you shepherds who without fear feed themselves clouds without water carried along by winds autumn leaves without fruit twice dead plucked up by the roots
हे लोक तुमच्या भातामध्ये दडलेले धोकादायक खडे असल्यासारखे आहेत ते खुशाल तुमच्याबरोबर जेवणखाणे करतात ते फक्त स्वतच चरत राहाणारे असे मेंढपाळ आहेत ते पाणी नसलेल्या ढगांसारखे असून ते वाऱ्यामुळे वाहवत जातात ते लोक म्हणजे हिवाळ्यातील फळहीन व समूळ उपटली गेलेली आणि दोनदा मेलेली झाडे आहेत
and the Living one I was dead and behold I am alive forevermore Amen I have the keys of Death and of Hades
मी मेलो होतो पण पाहा मी अनंतकाळासाठी जिवंत आहे आणि माइया जवळ मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या आहेत
To the angel of the assembly in Smyrna write The first and the last who was dead and has come to life says these things
स्मुर्णा येथील मंडळीच्या दूताला हे लिही जो पहिला आणि शेवटला आहे त्याचे हे शब्द आहेत जो मेला होता पण पुन्हा जीवनात आला
The second angel poured out his bowl into the sea and it became blood as of a dead man Every living thing in the sea died
दुसऱ्या देवदूताने त्याची वाटी समुद्रावर ओतली मग समुद्र रक्तासारखा मेलेल्या माणसाच्या रक्ता सारखा झाला समुद्रातील प्रत्येक जीवधारी प्राणी मेले
While he spake these things unto them behold there came a certain ruler and worshipped him saying My daughter is even now dead but come and lay thy hand upon her and she shall live
येशू या बोधकथा सांगत असता पहुद्यांच्या सभास्थानाचा एक अधिकारी त्याच्याकडे आला व येशूच्या पाया पडून म्हणाला माझी मुलगी आताच मेली आहे परं तु आपण येऊन आपल्या हाताचा स्पर्श केला तर ती पुन्हा जिवंत होईल
Heal the sick cleanse the lepers raise the dead cast out devils freely ye have received freely give
रोग्यांना बरे करा मृतांना उठावा कुष्ठरोग्यांना शुद्ध करा भुते काढा तुम्हां ला फुकट मिळाले आहे म्हणून फुकट द्या
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…