The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
आपल्या सीमेलगतच्या परिसरात सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उत्तम समन्वय आणि परस्परांच्या धोरणात्मक हिताप्रति संवेदनशीलता यामुळे उभय देशांचे हित जपले जाईल याबाबत आमचे एकमत झाले आहे.
We have agreed that a close coordination to ensure security in the areas along our border, and sensitivity to each other’s strategic interests, will serve the interests of both our countries.
या साऱ्या गोष्टी सुगम्य बनवण्यासाठी नवीन संशोधन हवे, तंत्रज्ञाने हवे, संवेदनशीलता हवी, व्यवस्था हवी.
To make things Sugamya – we need innovation, we need technology, we need systems and we also need empathy from people.
भारताचे व्यापारी हितसंबंध आणि आव्हानांप्रती युरोपियन संघटनेची असलेली संवेदनशीलता यामुळे भारत-युरोपियन युनियन दरम्यान चर्चा पुन्हा सुरु करता येईल व व्यापकरित्या व्यापार आणि गुंतवणूक करार होईल.
Greater sensitivity of the European Union to India’s commercial interests and challenges will help us resume discussions on India-EU Broad-based Trade and Investment Agreement.
आमच्या संबंधांचे व्यवस्थापन करताना आणि या प्रदेशातील शांतता व प्रगतीसाठी आम्हा दोन्ही देशांनी संवेदनशीलता दाखवणे आणि एकमेकांच्या प्रमुख चिंतांजनक बाबींचा आणि हितसंबंधांचा आदर करणे अतिशय आवश्यक आहे.
In the management of our relationship, and for peace and progress in the region, both our countries need to show sensitivity and respect for each other’s core concerns and interests.
संवेदनशीलता हा पोलिस विभागातील महत्वाचा घटक असला पाहिजे आणि पोलिसांना नागरिकांप्रती संवेदनशील वागणुकीला प्रोत्साहन देता यावे, यासाठी एक लवचिक संस्थागत आराखडा तयार केला जावा, असे पंतप्रधानांनी सांगितले.
Shri Narendra Modi said sensitivity should be a vital element of policing, and a flexible institutional framework should be built, which can help imbibe sensitivity towards citizens in the police force.
लहान मुलांशी सबंधित कार्यक्रमांचे चित्रीकरण आणि प्रसारण करतांना, संवेदनशीलता व जबाबदारीचे भान ठेवण्याचा सल्ला मंत्रालयाने दिला आहे.
The channels have been further advised to exercise maximum restraint, sensitivity and caution while showing such reality shows and programmes.
आयआयटी, एनआयटी सारख्या संस्था त्यांच्या विविध विशेष मोहीमांद्वारे जागृती आणि संवेदनशीलता निर्माण करण्याचा प्रयत्न करतील असंही राष्ट्रपती म्हणाले.
He expressed confidence that institutions like IITs, NITs with their various specialisations, would take care to create a sensitivity and awareness among students and researchers towards our common future.
सैनिकांनी शस्त्रे बाळगावीत की नाही हे निर्णय आंतरराष्ट्रीय करारान्वये निश्चित केले जातात त्यामुळे राजकीय पक्षांनी अशा मुद्द्यांवर मत व्यक्त करताना संवेदनशीलता बाळगावी, अशी अपेक्षा शरद पवार यांनी या बैठकीत बोलतांना व्यक्त केली.
Shri Sharad Pawar stressed that issues of whether soldiers carried arms or not are decided by international agreements and the parties need to respect sensitivities involved in such matters.
भारताला वाढीचे इंजिन बनवण्यासाठी सरकारला नेहमीच संवेदनशीलता आणि दीर्घकालीन दूरदृष्टीने मार्गदर्शन केले आहे असे पंतप्रधान म्हणाले.
The Prime Minister said that the Government is guided by sensitivity and a long-term vision to make India a growth engine.
मित्रांनो, भारताला वाढीचे इंजिन बनवण्यासाठी आपल्या सरकारला नेहमीच संवेदनशीलता आणि दीर्घकालीन दूरदृष्टीने मार्गदर्शन केले आहे.
Friends, Our Government has always been guided by sensitivity and a long-term vision to make India a growth engine.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…