The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
‘सीजीएसटी’ विधेयकामध्ये राज्यांतर्गत वस्तू पुरवठा आणि सेवा यांच्यावर केंद्राकडून लावला जाणारा कर आणि कर संकलन याविषयीच् या तरतुदी आहेत.
The CGST Bill makes provisions for levy and collection of tax on intra-state supply of goods or services for both by the Central Government.
तर ‘आयजीएसटी’ विधेयकामध्ये आंतरराज्यांतर्गत वस्तू पुरवठा आणि सेवा यांच्यावर केंद्राकडून लावल्या जाणारा कर आणि कर संकलन याविषयीच् या तरतुदी आहेत.
On the other hand, IGST Bill makes provisions for levy and collection of tax on inter-state supply of goods or services or both by the Central Government.
त्याचप्रमाणे शेतकरी उत्पादक संघटनादेखील ई-नाम अंतर्गत व्यापार करण्यासाठी त्यांच्या संकलन केंद्रातू न त्यांचे उत्पादन अपलोड करीत आहेत.
Similarly, FPOs are also uploading their produce from their collection centers for trading under e-NAM.
त्याच प्रकारे एफपीओ देखील त्यांच्या संकलन केंद्रातू न त्यांच्या मालाची माहिती ई-नाम अंतर्गत विक्रीसाठी अपलोड करत आहेत.
Similarly, FPOs are also uploading their produce from their collection centers for trading under e-NAM.
ग्रामीण भागात मालमत्ता हक्कांविषयी स्पष्टता आणून मालमत्ताविषयक तंटे सोडविण्यास तसेच नियोजन व महसूल संकलन यासाठी या योजनेची मदत होईल असेही ते म्हणाले.
The Minister said that this scheme will help in streamlining planning and revenue collection in rural areas and ensuring clarity on property rights.
ही वस्तुस्थिती आहे की आर्थिक वर्ष 2019-20 साठी निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन आर्थिक वर ्ष 2018-19.मधील निव्वळ प्रत्यक्ष कर संकलनापेक्षा कमी होते.
It is a fact that the net direct tax collection for the FY 2019-20 was less than the net direct tax collection for the FY 2018-19.
एवढेच नाही तर, मे महिन्यात, टोल संकलन मध्ये झाल ेली वाढ आर्थिक व्यवहारांमध्ये होत असलेल्या वाढीचेच निदर्शक आहे.
Moreover, the increase in Toll Collection in the month of May depicts a growth in economic activity.
जून महिन्यात पथकर संकलन देखील फेब ्रुवारीच्या संकलनाच्या 70 टक्यांपर्यंत पोहोचले आहे.
Toll collection in the month of June has already reached 70 of the February levels.
उघड्यावर शौचाला बसण्याचे प्रमाण शून्यावर आणून यांत्रिकी पद्धतीने स्वच्छता आणि कचरा संकलनाचे काम हो ईल, अशी व्यवस्था करावी. घरोघरी जाऊन कचरा संकलन करून, शहराचे वातावरण पर्यांवरण स्नेही आणि सकारात्मक असेल, यासाठी प्रयत्न करावा, असे पंतप्रधानांनी सांगितले.
All efforts should be taken so as to achieve the desired levels of ODF plus, use of mechanised sweeping and cleaning, ensuring 100 door-to-door waste collection and making the entire environment very positive and healthy.
कर संकलन ही सुलभ प ्रक्रिया आहे आणि यात करदात्याला किमान त्रास झाला पाहिजे.
He said that tax collection should be a smooth process and there should be minimum discomfort to the tax-payer.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…