The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
सिद्कीया यहूदाचा राजा होता त्याच्या कारकिर्दीचा दहाव्या वर्षी यिर्मयाला परमेश्वराकडून एक संदेश आला सिद्कीया राजाच्या कारकिर्दीचे दहावे वर्ष म्हणजेच नबुखद्नेस्सरच्या कारकिर्दीचे अठरावे वर्ष होय
The word that came to Jeremiah from Yahweh in the tenth year of Zedekiah king of Judah which was the eighteenth year of Nebuchadnezzar
यिर्मयाला परमेश्वराचा संदेश आला योशीयाचा मुलगा यहोयाकीम हा यहूदाचा राजा असताना त्याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी यिर्मयाला परमेश्वराचा हा संदेश मिळाला तो असा होता
It happened in the fourth year of Jehoiakim the son of Josiah king of Judah that this word came to Jeremiah from Yahweh saying
यहोयाकीम हा योशीयाचा मुलगा होता यहोयाकीम यहूदावर राज्य करीत असताना त्याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी यिर्मया य ा संदेष्ट्याने नेरीयाचा मुलगा बारुख यास पुढील गोष्टी सांगितल्या बारुखने त्या पटावर लिहिल्या यिर्मयाने बारुखला सांगितलेल्या गोष्टी पुढीलप्रमाणे होत्या
The message that Jeremiah the prophet spoke to Baruch the son of Neriah when he wrote these words in a book at the mouth of Jeremiah in the fourth year of Jehoiakim the son of Josiah king of Judah saying
हा संदेश मिसर देशासाठी आहे फारो नखो ह्याच्या सैन्याविषयी हा संदेश आहे नखो मिसरचा राजा होता कर्कमीश शहराजवळ त्याच्या सैन्याचा पराभव झाला कर्कंमीश फरात नदीच्या काठी आहे योशीयाचा मुलगा योहयाकीम यहूदाचा राजा असताना त्याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी बाबेलचा र ाजा नबुखद्नेस्सर याने फारो नखोच्या सैन्याचा कर्कमीश येथे पराभव केला परमेश्वराचा मिसरला पुढीलप्रमाणे संदेश आहे
Of Egypt concerning the army of Pharaoh Necoh king of Egypt which was by the river Euphrates in Carchemish which Nebuchadnezzar king of Babylon struck in the fourth year of Jehoiakim the son of Josiah king of Judah
आणि अशाप्रकारे नबुखद्नेस्सरने त्यांना कैद केले नबुखद्नेस्सरच्या कारकिर्दीच्या 7 व्या वर्षी 3023 यहूद ी लोकांना यहूदातून पकडून नेले
This is the people whom Nebuchadnezzar carried away captive in the seventh year three thousand twentythree Jews
नबुखद्नेस्सरच्या कारकिर्दीच्या 18 व्या वर्षी 832 लोकां ना यरुशलेममधून नेले
in the eighteenth year of Nebuchadnezzar he carried away captive from Jerusalem eight hundred thirtytwo persons
नबुखद्नेस्सरच्या कारकिर्दीच्या 23 व्या वर्षी नबूजरदानन े 745 लोकांना कैद केले तो राजाच्या खास रक्षकांचा प्रमुख होता एकूण 4600 लोकांना कैदी म्हणून नेण्यात आले
in the three and twentieth year of Nebuchadnezzar Nebuzaradan the captain of the guard carried away captive of the Jews seven hundred fortyfive persons all the persons were four thousand and six hundred
परांगंदा अवस्थेच्या काळातील अकराव्या वर्षी महिन्याच् या पहिल्याच दिवशी मला परमेश्वराचा संदेश मिळाला तो म्हणाला
It happened in the eleventh year in the first day of the month that the word of Yahweh came to me saying
नबुखदनेस्सर हा बाबेलाचा राजा होता नबुखद्नेस्सर यरुशलेमाला आला आपल्या सैन्याच्या मदतीने त्याने यरुशलेमला वेढा घातला यहूदाचा राजा यहोयाकीम याच्या कारकिर्दीच्या तिसऱ्या वर्षी हे घडले
In the third year of the reign of Jehoiakim king of Judah came Nebuchadnezzar king of Babylon to Jerusalem and besieged it
बेलशस्सर राजाच्या कारकिर्दोच्या तिसऱ्या वर्षी मला हा दृ ष्टान्त झाला हा दृष्टान्त मलाच झाला दुसऱ्या दृष्टान्तानंतर तो मला झाला
In the third year of the reign of king Belshazzar a vision appeared to me even to me Daniel after that which appeared to me at the first
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…