The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
नबुखद्नेस्सरच्या कारकिर्दीच्या 23 व्या वर्षी नबूजरदानन े 745 लोकांना कैद केले तो राजाच्या खास रक्षकांचा प्रमुख होता एकूण 4600 लोकांना कैदी म्हणून नेण्यात आले
In the three and twentieth year of Nebuchadrezzar Nebuzaradan the captain of the guard carried away captive of the Jews seven hundred forty and five persons all the persons were four thousand and six hundred
नबुखदनेस्सर हा बाबेलाचा राजा होता नबुखद्नेस्सर यरुशलेमाला आला आपल्या सैन्याच्या मदतीने त्याने यरुशलेमला वेढा घातला यहूदाचा राजा यहोयाकीम याच्या कारकिर्दीच्या तिसऱ्या वर्षी हे घडले
In the third year of the reign of Jehoiakim king of Judah came Nebuchadnezzar king of Babylon unto Jerusalem and besieged it
बेलशस्सर राजाच्या कारकिर्दोच्या तिसऱ्या वर्षी मला हा दृ ष्टान्त झाला हा दृष्टान्त मलाच झाला दुसऱ्या दृष्टान्तानंतर तो मला झाला
In the third year of the reign of king Belshazzar a vision appeared unto me even unto me Daniel after that which appeared unto me at the first
दारयावेश हा मेदी ज्या वर्षी गादीवर बस ला त्या वर्षो मी पारसच्या राजपुत्राच्या देवदूताच्या विरुध्द मिखाएलच्या बाजूने लढण्यास उभा राहिलो
Also I in the first year of Darius the Mede even I stood to confirm and to strengthen him
माझ्या माणसांनो भिऊ नका अफवा पसरतील पण घाबरु नका एक अफवा ह्या वर्षी तर दुसरी पुढल्या वर्षी येईल देशातील भयानक युध्दाबद्दल अफवा पसरतील राजांच्या एकमेकांविरुद्ध चाललेच्या लढाईबद्दल वावड्या उठतील
Don't let your heart faint neither fear for the news that shall be heard in the land for news shall come one year and after that in another year shall come news and violence in the land ruler against ruler
सारया ह्या अधिकाऱ्याला यिर्मयाने पुढील संदेश दिला सारया नेरीयाचा मुलगा होय व नेरीया हा मासेयाचा मुलगा होय यहूदाचा राजा सिद्कीया ह्याच्याबरोबर सारया सिद्कीयाच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी बाबेलला ग ेला त्याच वेळी सारयाला यिर्मयाने संदेश दिला
The word which Jeremiah the prophet commanded Seraiah the son of Neriah the son of Mahseiah when he went with Zedekiah the king of Judah to Babylon in the fourth year of his reign Now Seraiah was chief quartermaster
सारया ह्या अधिकाऱ्याला यिर्मयाने पुढील संदेश दिला सारया नेरीयाचा मुलगा होय व नेरीया हा मासेयाचा मुलगा होय यहूदाचा राजा सिद्कीया ह्याच्याबरोबर सारया सिद्कीयाच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी बाबेलला ग ेला त्याच वेळी सारयाला यिर्मयाने संदेश दिला
The word which Jeremiah the prophet commanded Seraiah the son of Neriah the son of Maaseiah when he went with Zedekiah the king of Judah into Babylon in the fourth year of his reign And this Seraiah was a quiet prince
अमेरिकेची इंग्रजी भाषेची परीक्षा आता त्याचा अतिप्रसार झाला आहे इंग्रजी भाषेच्या आता अनेक परीक्षा आहेत आणि लाखो विद्यार्थी दर वर्षी या परीक्ष ा देतात आता तुम्ही आणि मी असा विचार कराल ती फी फार जास्त नाहीये ठीकठाक आहे ती फी मनाई करणारी आहे लाखो गरीब लोकांसाठी आणि त्यामुळे आम्ही तत्काळ त्यांना नकार देतो
Now it's exploded There are lots and lots of tests of English And millions and millions of students take these tests every year
किती ताण गेल्या वर्षी अनुभवला आ हे पुन्हा प्रत्येकास विचारणा केली ताण आरोग्यासाठी हानीकारक आहे यावर तुमचा विश्वास आहे का त्यांच्यापैकी कोणमृत्यू पावले शोधण्यासाठी सार्वजनिक मृत्यू रेकॉर्ड वापरले
How much stress have you experienced in the last year They also asked Do you believe that stress is harmful for your health
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…