The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
We will help connect Africa from Cairo to Cape Town, from Marakesh to Mombassa; help develop your infrastructure, power and irrigation; help add value to your resources in Africa; and, set up industrial and information technology parks.
कैरोपासून केप टाऊनपर्यंत, मारकेशपासून मोंबासापर्यंत आफ्रिकेला जोडण्यासाठी, पायाभूत सेवा विकसित करण्यासाठी, ऊर्जा आणि सिंचनासाठी, आफ्रिकेतली साधनसंपत्ती विकसित करण्यासाठी, औद्योगिक आणि माहिती तंत्रज्ञान पार्क उभारण्यासाठी आम्ही मदत करु.
This type of cooperation opens up doors of new opportunities for the Indian MSME sector by way of new markets, joint ventures, sharing of best practices and technology collaborations
अशा प्रकारच्या सहकार्यामुळे भारतीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला नवीन बाजारपेठा, संयुक्त उपक्रम, तंत्रज्ञान सहकार्याच्या माध्यम ातून नवीन संधी उपलब्ध होतील.
Together, we will work for using the power of mobile and digital technology for governance and inclusion.
प्रशासन आणि समावेशनासाठी आम्ही मोबाईल आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या शक्तीच्या वापरासाठी एकत्र कार्य करणार आहोत.
I am taking Prime Minister Netanyahu to rural areas of Gujarat because the real power of technology and innovation lies in the benefit it brings to the common man.
पंतप्रधान नेतन्याहू यांना मी गुजरातच्या ग्रामीण भागात घेऊन जाणार आहे कारण तंत्रज्ञान आणि नाविन्याला खऱ्य ा अर्थाने सक्षम तेव्हाच म्हणता येईल, जेव्हा सर्वसामान्य माणसाला त्यापासून लाभ मिळेल.
It is a great pleasure to begin the year in the company of leaders of science and technology from India and the world.
भारतातून तसंच जगभरातून आलेल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान नेत्यांच्या सहवासात वर्षाची सुरुवात करणे हे मोठे आनंददायी आहे.
For this, we need research and innovation to make clean energy technology available, accessible and affordable for all.
स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञान सर्वांनाउपलब्ध, शक् य आणि परवडणारी असावी, यासाठी संशोधन आणि कल्पक शोधांची आपल्याला गरज आहे.
“We will enlarge the ASEAN-India Science and Technology Development Fund from the current one million U.S. dollars to 5 million U.S. dollars.
आसियान-भारत विज्ञान आणि तंत्रज्ञान निधी, जो सध्या एक द शलक्ष अमेरिकन डॉलर्स आहे, त्यामध्ये भर घालून आम्ही हा निधी 5 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स करणार आहोत.
We also intend to set up an ASEAN-India Innovation Platform to facilitate commercialization of low cost technologies, technology transfer and collaborative R&D projects,” the Prime Minister said.
याशिवाय कमी खर्चाचे तंत्रज्ञान, तंत्रज्ञानाचे हस्तांतरण आणि संशोधन आणि विकास प्रकल्पातील भागीदारी यांचे व्यापारीकरण होण्यासाठी आसियन-भारत शोध मंच स्थापित करण्याची आमची मनिषा आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
The Prime Minister reviewed the scheme for upgradation of campuses of National Institutes of Fashion Technology (NIFTs), and for setting up of grid connected solar power projects in Government organizations, CPSUs and Ordinance Factories.
राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्थेच्या परिसर वि कास योजना, सहकारी संस्था, केंद्रीय सार्वजनिक उपक्रम, आयुध निर्माण कारखान्यात सौर उर्जा प्रकल्पांना जोडणाऱ्या ग्रिडच्या स्थापनेचा पंतप्रधानांनी आढावा घेतला.
Looking at the importance of DNA technology in forensic investigation, our government has approved the DNA Technology (Use and Application) Regulation Bill 2018.
न्यायवैद्यक तपासणीमध्ये डीएनए तंत्रज्ञानाचे महत्त्व लक्षात घेऊन आमच्या सरकारने डीएनए तंत्रज्ञानाचा (वापर आणि अनुप्रयोग) विनियमन विधेयक 2018 मंजूर केले आहे.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…