The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
It is crucial for the young Indians to learn skills at a young age and to enable them to become the next generation of technology leaders.
तरुण भारतीयांना तरुण वयात कौशल्ये आत्मसात करून पुढच्या पिढीचे तंत्रज्ञान मार्गदर्शक होणे महत ्वाचे आहे.
Speaking on the virtual launch of the module, Mission Director Atal Innovation Mission, NITI Aayog R Ramanan said we need world class technology solutions and apps from India leveraging the tremendous demographic dividend of our country.
मॉड्यूलच्या आभासी प्रक्षेपणप्रसंगी बोलताना नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशनचे संचालक आर रामानन म्हणाले, आम्हाला आपल्या देशातील प्रचंड लोकसंख्याशास्त्रीय लाभांश मिळवून देण्यासाठी जागतिक स्तरावरील तंत्रज्ञान उपाय आणि भारतातील प ्सची आवश्यकता आहे.
Plezmos mission is to enable everyone to learn 21st Century technology skills like coding, computational thinking, design thinking and problem solving.
21 व्या शतकातील तंत्रज्ञान कौशल्य जसे कि कोडीं ग, संगणकीय विचारसरणी, डिझाईन विचार आणि समस्या सोडवणे यासारख्या गोष्टी शिकण्यास प्रत्येकाला सक्षम बनविणे हे प्लेझ्मोचे ध्येय आहे.
He also talked about further leveraging technology in providing healthcare services.
आरोग्यसेवा पुरविण्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करण्याविषयी देखील त् यांनी चर्चा केली.
Prime Minister said that Indians are adjusting to and adopting technology at a rapid pace.
भारतीय जलद गतीने तंत्रज्ञानाशी जुळवून घेत त्याचा अवलंब करीत आहेत, असं पंतप्रधान म्हणाले.
He talked about farmers benefiting from technology and the possible wide-ranging benefits of AI in agriculture.
शेतकऱ्यांना होत असलेला तंत्रज्ञानाचा फायदा आणि कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) संभाव्य व्यापक लाभांविषयी पंतप्रधानांनी चर्चा केली.
IBM CEO said that teaching about technology and data should be in the category of basic skills like algebra, needs to be taught with passion and should be introduced early.
आयबीएमचे सीईओ म्हणाले की, तंत्रज्ञान आणि विदा या बाबी गण िताप्रमाणे प्राथमिक कौशल्यात समाविष्ट केल्या पाहिजेत, जेणेकरुन त्या अधिक लवकर आणि तन्मयतेने शिकवल्या जातील.
The initiative is towards improving the availability of transportation services to the people of this Nation, introduce modern technology rolling stock and services that would improve the overall travel experience of passengers.
या देशातील लोकांना वाहतूक सेवांची उपलब्धता सुधारणे, आधुनिक तंत्रज्ञान युक्त गाड्या आणि प् रवाशांना सर्वांगीण प्रवासाचा अनुभव देण्याच्या दिशेने हा उपक्रम आहे.
The Raksha Mantri concluded by acknowledging IAFs role in adapting to changes in technology and adopting emerging capabilities in Nano Technology, Artificial Intelligence, Cyber and Space domains.
तंत्रज्ञानातील बदलांशी जुळवून घेण्यात, तसेच नॅनो टेक्नॉलॉजी, कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर व स्पेस डोमेनमधील उदयोन्मुख क्षमतांचा स्वीकार करण्यामध्ये भारतीय हवाई दलाने बजावलेल्या भूमिकेची पोचपावती देऊन संरक्षण मंत्र्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
The launch of the India-Russia Joint Technology Assessment and Accelerated Commercialization Programme is another step towards strengthening the Science, Technology and Innovation ties between the two countries.
आता भारत आणि रशिया या देशांमध्ये संयुक्त तंत्रज्ञान मूल्यांकन आणि वाणिज ्यिक कार्यक्रम सुरू होत आहे, त्यामुळे उभय देशातले विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये संबंध दृढ करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकण्यासारखे आहे.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…